पुढील दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता; या जिल्ह्यांना दिला येलो अलर्ट,वाचा सविस्तर …

आज आणि उद्या राज्यामध्ये उन्हाचा कडाका कायम राहण्याचा अंदाज आहे. तर राज्यातील अनेक भागामध्ये शनिवारी आणि रविवारी पावसाचा अंदाज आहे असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. हवामान विभागाने खानदेशातील धुळे, सोलापूर ,नंदूरबार आणि नाशिक,जळगावसह तसेच मराठवाड्यातील धाराशिव,लातूर, या जिल्ह्यातील काही भागामध्ये हवामान विभागाने विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तर ३० ते […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : खरबुज जालना — क्विंटल 170 500 2700 1200 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 96 1200 2500 1850 मुंबई – फ्रुट मार्केट — क्विंटल 1855 2500 3000 2750 श्रीरामपूर — क्विंटल 31 1500 2500 2000 सोलापूर लोकल क्विंटल 433 1000 3000 1500 अमरावती- […]

या बाजारसमितींमध्ये तुरीला मिळाले १० हजाराच्या वरती दर ,जाणून घ्या सविस्तर…

सध्या तूरीचा राज्यामध्ये चांगला दर मिळत आहे .राज्यात आज एकूण ८९३७ क्विंटल तूर विक्रीसाठी आली होती.३८४३ क्विंटल लाल जातीच्या तूरीला आज अमरावती बाजारसमितीमध्ये सर्वांत जास्त दर मिळत असून क्विंटलला १० हजार ८४९ रुपयांचा दर मिळाला आहे. तूरीला १० हजारहून अधिक भाव आज अमरावतीसह लातूर,वाशिम ,धाराशिव, नागपूर, या बाजारसमितीत मिळत आहे.तूरीला क्विंटलमागे सर्वसाधारण ९६५० रुपये भाव […]

सरकारचा मोठा निर्णय ! आता महाराष्ट्रातही पिकणार काळा तांदूळ, इतक्या टन पर्यंत निर्यात करण्यास मान्यता….

काळं मीठ तांदूळ हे एक पौष्टीक धान्य म्हणून ओळखले जाते .काळा तांदूळ हा अनेक आजारांसाठी  लाभदायी आहे.  त्यामुळे डॉक्टर याच्या सेवनाचा सल्ला देतात . दरम्यान सरकारकडून काळं मीठ तांदळा संदर्भातील महत्वाची बातमी समोर आली आहे. काळ मीठ तांदूल हे भारतामध्ये हरियाणाच्या काही भागामध्ये तसेच उत्तर प्रदेशच्या अलिदाबाद येथे पिकवला जातो. साधारण पणे हा तांदूळ 4 […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 10028 700 1800 1300 अकोला — क्विंटल 570 1000 1600 1300 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1727 500 1300 990 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 14400 1300 1800 1550 विटा — क्विंटल 40 800 1600 1250 […]

गोकुळच्या दूध उत्पादकांना मिळणार इतके अनुदान,एवढ्या मोठ्या प्रमाणात अनुदान मिळवणारा गोकुळ हा राज्यातील प्रथम क्रमांकाचा संघ,वाचा सविस्तर

११ कोटी ३२ लाख ४९ हजार ८३५ रुपये इतके अनुदान गोकुळ सलंग्न दूध उत्पादकांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहे. गोकुळ हा राज्यातील प्रथम क्रमांकाचा संघ आहे ज्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर अनुदान मिळवले आहे. दूध उत्पादकांच्या व संघाच्या उत्कर्षासाठी सर्वच कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन काम करावे, ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी असे प्रतिपादन केले. शासनाच्या […]

सीसीआयकडून आतापर्यंत ३२.८५ लाख कापूस गाठींची खरेदी, वाचा सविस्तर …

सध्या कापसाचा चांगला स्टॉक कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) कडे आहे. आतापर्यंत ३२.८५ लाख गाठींची सीसीआयने खरेदी केली आहे. ‘सीसीआय ने खरेदी केलेल्या कापसाची गुणवत्ता चांगली असल्यामुळे बाजारभावापेक्षा ‘सीसीआय च्या कापसला चांगला भाव मिळत आहे. कस्तुरी कॉटन भारत या ब्रॅंडखाली ‘सीसीआय’ कापसाची विक्री करत आहे, ‘सीसीआय’चे अध्यक्ष ललित कुमार गुप्ता यांनी दिली. सीसीआयने आतापर्यंत जवळपास […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा अकोला — क्विंटल 535 900 1600 1300 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 3510 400 1600 1000 कराड हालवा क्विंटल 99 500 1800 1800 अमरावती- फळ आणि भाजीपाला लाल क्विंटल 408 600 1800 1200 जळगाव लाल क्विंटल 1269 500 1780 1137 पंढरपूर […]

या चाऱ्यामुळे कोंबडीची अंडी उत्पादन क्षमता वाढेल व पोल्ट्री उत्पादकांना बंपर नफा मिळेल…

भारत हा कृषिप्रधान देश आहे. आजही येथे मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत कुक्कुटपालनाकडे लोकांचा कल झपाट्याने वाढत आहे. कुक्कुटपालन व्यवसायात चांगला नफा पाहून लोक हा व्यवसाय करू लागले आहेत. तुम्हीही कुक्कुटपालन करत असाल किंवा करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. या बातमीत आम्ही तुम्हाला कोंबड्यांसाठी अशा चाराविषयी सांगणार […]

नाफेड आणि एनसीसीएफ करणार शेतकऱ्यांकडून गहू खरेदी | मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेसाठी ५० कोटी मंजूर ,वाचा सविस्तर ..

नाफेड आणि एनसीसीएफ करणार शेतकऱ्यांकडून गहू खरेदी सरकारने लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर महागाई आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकार पहिल्यांदाच नाफेड आणि एनसीसीएफला शेतकऱ्यांकडून गहू खरेदीची  मुभा देण्याची शक्यता आहे. भारतीय अन्न महामंडळ शेतकऱ्यांकडून आजपर्यंत हमीभावाने गव्हाची खरेदी करत होते परंतु आता मात्र नाफेड आणि एनसीसीएफलाही शेतकऱ्यांकडून भारत ब्रॅंडसाठी गहू खरेदी करण्याचे आदेश सरकार देणार असल्याचे सांगितले जात […]