शेतकऱ्याने आधी केले संशोधन मग केली पिकाची लागवड, आता मिळवतात भरघोस उत्पन्न….

लोक जुन्या पद्धती सोडून नवीन पद्धतीने शेती करत आहेत. शेतीसाठी नवीन फळे आणि भाजीपाला यावरही प्रयोग केले जात आहेत. आता आपण ज्या शेतीबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे बीन्सची शेती. थंडीच्या दिवसात अनेकदा बीन्स दिसतात. पण बिहारचा हा शेतकरी आता उन्हाळ्यात बीन्स पिकवत आहे. भागलपूरमधील कजरेली येथील शेतकरी गुंजेश गुंजन उन्हाळ्यात ही भाजी पिकवून चांगला नफा […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कारली खेड-चाकण — क्विंटल 68 2500 3500 3000 श्रीरामपूर — क्विंटल 14 1500 2500 2000 राहता — क्विंटल 1 3500 3500 3500 मुरबाड हायब्रीड क्विंटल 53 3500 4500 4000 अकलुज लोकल क्विंटल 10 4000 5500 5000 सोलापूर लोकल क्विंटल 5 1500 […]
धान उत्पादकांसाठी आनंदाची बातमी ! सरकारकडून प्रोत्साहनपर अनुदानासाठी मिळणार निधी…

सरकारने हिवाळी अधिवेशनामध्ये अडचणीत सापडलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले होते .या निर्णया नंतर तीन महिने होऊनही निधी मिळाला नाही म्हणून शेतकरी संतापले होते. पण, दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने गुरुवारी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्याचे पत्रक जारी केल्या नंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. धान […]
जगातील सर्वात महाग गाय; किंमत वाचून बसेल धक्का, तब्बल इतक्या कोटी रुपयांना विक्री..

भारतासह इतर देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक गायी आहेत. त्यांच्या खास वैशिष्ट्यांसाठी या गायी प्रसिद्ध आहेत. आपण आज अशाच एका वेगळ्या गायीची माहिती जाणून घेणार आहोत.ज्या गाईची बाजारामध्ये 40 कोटी रुपयांना विक्री झाली आहे. या गायीला ब्राझीलमध्ये विक्रमी किंमत मिळाली आहे. जगातील सर्वात महाग ही गाय ठरली आहे. जाणून घेऊयात या गायीबद्दल सविस्तर माहिती. जगातील सर्वात […]
Rural business ideas : गावातील तरुणांसाठी ३ सर्वात फायदेशीर आणि सर्वोत्तम ग्रामीण व्यवसाय कल्पना,जाणून घ्या सविस्तर…

गावातील बहुसंख्य तरुण नोकरी, व्यवसायासाठी शहरात जात आहेत. कारण शहरात व्यवसायासाठी अनेक चांगले पर्याय आहेत. पण बघितलं तर आजच्या युगात खेड्यापाड्यातही व्यवसायाचे चांगले पर्याय आहेत. जर तुम्हालाही तुमच्या गावात राहून स्वतःचे काम करायचे असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी गावातील टॉप 3 बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही दर महिन्याला नोकरीपेक्षा जास्त कमाई करू […]
विविध भाजीपाला पिकातून साधली शेतकऱ्याने आर्थिक प्रगती…

भारत हा कृषीप्रधान देश आहे, हे वर्षानुवर्षे सांगितले जात आहे. आजही देशातील सुमारे 60 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये रोजगार आणि अन्न पुरवठ्याबरोबरच कृषी क्षेत्राचाही महत्त्वाचा वाटा आहे. आपल्या भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना या गोष्टींची ओळख करून देण्यासाठी धनबादच्या नटवरी गावातील सूरज प्रजापती यांनी स्वतः 5 एकर शेती करण्यास सुरुवात केली. त्याचा […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : ज्वारी बार्शी — क्विंटल 1411 3000 4500 4000 बार्शी -वैराग — क्विंटल 181 2401 4101 3300 करमाळा — क्विंटल 323 2500 5000 3800 सेलु — क्विंटल 142 2200 2617 2600 राहता — क्विंटल 14 1808 3076 2450 धुळे दादर क्विंटल 70 […]
शासनाचा मोठा निर्णय ! राज्यातील तेरा वाईन उद्योगांना मिळणार 15 कोटींचे अनुदान….

द्राक्षांशी संबंधित उद्योगांना चालना मिळावी तसेच द्राक्ष उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे यामुळे राज्य सरकारने राज्यातील १३ वाइन उद्योगांना सुमारे पंधरा कोटींचे अनुदान देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. याबाबतचा शासननिर्णय जाहीर करण्यात आला आहे , राज्यातील वाइन उद्योगांना सरकारच्या या निर्णयामुळे मोठाच आधार मिळणार आहे. राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे गारपिटीमुळे नुकसान होत असते . ते […]
साखर कारखान्यांनी उत्पादित केलेल्या साखरेच्या सरासरी उताऱ्यात इतक्या टक्क्यांनी वाढ , उसाचा दर वाढण्यास मदत होणार का?

१ नोव्हेंबरपासून ऊस गळीत हंगाम सुरू झाला होता आता सध्या अंतिम टप्प्यात आला आहे . .यंदाच्या ऊस गळीत हंगामामध्ये साखर कारखान्यांनी उत्पादित केलेल्या साखरेच्या सरासरी उताऱ्यामध्ये ०.२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. १०.१७ टक्के सरासरी इतका यंदाचा साखर उतारा आहे. मागील वर्षीच्या मार्च अखेरपर्यंत ९.९७ टक्के इतका हाच उतारा होता. दरम्यान, साखरेच्या उताऱ्यानुसार उसाचा किमान आधारभूत […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : गाजर छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 94 1000 1300 1150 खेड-चाकण — क्विंटल 47 1500 2500 2000 श्रीरामपूर — क्विंटल 6 1500 2000 1550 सातारा — क्विंटल 5 2000 2500 2250 राहता — क्विंटल 3 1000 2000 1500 अमरावती- फळ आणि भाजीपाला […]