शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांसाठी पीककर्ज वाटप करण्यास सुरुवात, सर्व पात्र शेतकऱ्यांना या कर्जाचा लाभ मिळणार ..

आगामी खरीप हंगामातील पिकांसाठी पीककर्ज वाटप करण्यास पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने १ एप्रिलपासून सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना जिल्हा बॅँकेच्या वतीने या कर्जाचा लाभ देण्यात येणार आहे. खरिपासाठी जिल्हा बॅँकेने सुमारे २ हजार कोटींचे पीककर्ज वाटपाचे ध्येय ठेवले आहे. हेच उद्दिष्ट मागील वर्षीच्या खरीप हंगामामध्ये एक हजार आठशे कोटी रुपयांचे […]
Mansoon update : राज्यामध्ये पुढील पाच दिवस ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता कायम..

विदर्भ मराठवाडयासह राज्यातील काही ठिकाणी पाच ते सहा दिवस पाऊस व गारपीट झाल्यामुळे शेतीतील पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली . तसेच हवामान विभागाने काही ठिकाणी पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज असल्याचे जाहीर केले. हवामान विभागाने आज विदर्भातील वाशीम ,बुलडाणा, अकोला व अमरावती या जिल्ह्यात तसेच कोकणमधील रायगड,मुंबई व ठाणे या जिल्ह्यात काही ठिकाणी वीजा आणि […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आंबा छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 34 5000 11000 8000 श्रीरामपूर — क्विंटल 25 6000 8000 7000 सोलापूर हापूस नग 419 1200 3600 2900 मुंबई – फ्रुट मार्केट हापूस क्विंटल 3278 7000 20000 13500 सोलापूर लोकल क्विंटल 46 1000 7500 3500 पुणे-मोशी […]
राज्यातील गाळप हंगाम आता शेवटच्या टप्प्यात ,किती झाले साखर उत्पादन जाणून घ्या सविस्तर ..

आता राज्यामधील गाळप हंगाम हा शेवटच्या टप्प्यात आला आहे व अखेर राज्यातील जवळपास ९० टक्के साखर कारखान्यांनी आपले ११ एप्रिल ला गाळप थांबवले आहे. तर उर्वरित साखर कारखाने अद्यापही सुरू आहेत. कारखान्यांनी गाळप थांबवल्यामुळे उसतोड मजुरांची घरी जाण्याची घाई सुरू झाली असून काहीजण घरी पोहोचले आहेत. तर उसाची उपलब्धता ज्या भागात आहे अशा भागांमधील साखर […]
खरीप हंगामासाठी महाबीजची बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजना राबवण्याचे जाहीर, काय आहे ही योजना जाणून घ्या सविस्तर ..

महाबीजने येत्या खरीप हंगामासाठी बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजना राबवण्याचे जाहीर केले आहे . या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून . १० ते ३० एप्रिल या कालावधीमध्ये बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजना राबविण्यात येत आहे. महामंडळाकडून प्रत्येक बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजनेस १९९२-९३ च्या खरीप हंगामापासून वाढता प्रतिसाद आहे. या योजनेमुळे बीजोत्पादन व […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 6460 600 1800 1200 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2913 300 1400 850 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 600 1300 2000 1600 कराड हालवा क्विंटल 99 1000 1600 1600 बारामती लाल क्विंटल 986 300 1500 1050 अमरावती- फळ […]
अवघ्या ४२ दिवसामध्ये कुक्कुटपालनातुन या शेतकऱ्याने मिळवले लाखो रुपये …

विश्वनाथ माणिकराव काकडे हे फुलंब्री तालुक्यामधील प्रगतीशील शेतकरी आहेत त्यांनी कुक्कुटपालनामध्ये ब्रॉयलर कोंबड्यांचे ४२ दिवसामध्ये विक्रमी १० टन उत्पादन घेतले.केवळ ४२ दिवसामध्ये कुकुपालनातुन १४ लाख ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.आता सध्या ब्रॉयलर कोंबड्यांच्या दारात दुप्पटीने वाढ झाली असल्यामुळे मोठा आर्थिक फायदा कुक्कुटपालन व्यावसायिकांना झाला आहे. पारंपरिक शेतीत हाती काहीही उरत नाही त्यामुळे अनेक शेतकरी […]
ई पीक पाहणी आता नव्या स्वरूपात , उन्हाळी हंगामासाठी आता डिजिटल क्रॉप सर्व्हे या एकाच अँपचा वापर…

राज्यातील सर्वच तालुक्यांमध्ये येत्या खरीप हंगामापासून जीआयएस नकाशे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने गेल्या वर्षी खरीप व रब्बी हंगामासाठी केंद्र सरकारच्या डिजिटल क्रॉप सर्व्हे व राज्य ई-पीक पाहणी या दोन अॅपची मदत घेतली होती. शेतकऱ्याला त्याने लागवड केलेल्या क्षेत्राची व पिकाची अचूक नोंद करता यावी, म्हणून राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने यंदा […]
हे घरगुती उपाय ड्रममधील किड्यांपासून गव्हाचे संरक्षण करतील, जाणून घ्या संपूर्ण पद्धत

आज आम्ही शेतकऱ्यांसाठी गव्हाने भरलेल्या ड्रमचे कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी काही उत्तम घरगुती उपाय घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने शेतकरी ड्रममध्ये बराच काळ गहू सुरक्षित ठेवू शकतात.यासाठी त्यांना जास्त खर्च करण्याचीही गरज नाही. येथे संपूर्ण माहिती जाणून घ्या… सध्या शेतात गव्हाची कापणी सुरू आहे. काढणीनंतर गव्हाचे दाणे ड्रममध्ये सुरक्षित ठेवले जातात. जेणेकरून शेतकऱ्यांना वेळेवर बाजारात विकून […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा अकलुज — क्विंटल 230 300 1500 1000 अकोला — क्विंटल 912 800 1600 1300 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 140 1200 1600 1400 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 15992 1100 1600 1350 दौंड-केडगाव — क्विंटल 6551 500 1600 […]