किसान मानधन योजना व PM किसान या दोन्ही योजनांचा एकत्रीत लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो का? या दोन्ही योजना नेमक्या काय?

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत असते . शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा हेच या मागचे उदिष्ट् आहे. यातीलच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणि दुसरी किसान मानधन योजना. या दोन योजना आहेत .दोन्ही योजना नेमक्या काय आहेत ? शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा एकत्रीत लाभ मिळू शकतो का? या याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात . पंतप्रधान […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : मिरची (हिरवी) खेड-चाकण — क्विंटल 325 4000 5000 4500 श्रीरामपूर — क्विंटल 19 5000 6000 5500 भुसावळ — क्विंटल 4 4500 5000 5000 पलूस — क्विंटल 3 5500 6500 6000 राहता — क्विंटल 13 2000 4000 3000 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 […]

Milk Rate : पुढील काही दिवसांत शेतकऱ्यांना दुधाचे विक्रीदर वाढवून मिळण्यास अनुकूल स्थिती,वाचा सविस्तर…

वाढती उष्णता व दूध संकलनामध्ये हळूहळू होणारी घट त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील काही दिवसांत दुधाचे विक्रीदर वाढण्याची अनुकूल स्थिती तयार होऊ शकते, अशी माहिती दूध उद्योगातील सूत्रांनी दिली. मागणीमुळे दुधाच्या मागणीत मोठी वाढ झालेली नाही. परिणामी राज्यामध्ये सध्या तरी दूध टंचाईसारखे चित्र दिसत नाही. राज्याच्या एकूण दूध संकलनात उन्हाळा व दुधाचे कमी खरेदीदर यामुळे ८-१० टक्के […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कोथिंबिर कोल्हापूर — क्विंटल 69 1500 5000 3250 अहमदनगर — क्विंटल 12 500 1700 1100 छत्रपती संभाजीनगर — नग 14200 500 700 600 खेड-चाकण — नग 23400 500 1000 700 राहता — नग 1100 3 30 16 कल्याण हायब्रीड नग 3 […]

उत्तरेकडील राज्यात बटाट्याच्या लागवडीत घट, यंदा कसे राहतील दर जाणून घ्या सविस्तर

बटाट्याची लागवड प्रामुख्याने उत्तरेकडील राज्यात केली जाते यंदा मात्र हे चित्र बदललेले आहे तिथे बटाट्याची लागवड सुमारे 20 टक्क्यांनी घटली असून भविष्यातील तुटवडा लक्षात घेऊन त्या भागात बटाट्या साठवणूक करण्यास सुरुवात झाली आहे. या परिस्थितीचा परिणाम बटाट्याच्या दरावर झाला असून आठवडाभरात बटाट्याच्या भावात घाऊक बाजारामध्ये दहा रुपयांनी वाढ झाली असून यंदा वर्षभर बटाट्याचे भाव चढेच […]

काही भागात यलो अलर्ट तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज,वाचा सविस्तर ..

राज्यात अवकाळी पावसाने गेल्या चार दिवसांपासून जोरदार हजेरी लावली आहे . विदर्भासह, मराठवाड्यात , मध्य महाराष्ट्रतही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. राज्यामध्ये या काळात दिवसभर उन्हाचा चटका आणि संध्याकाळी पाऊस असे वातावरण पहायला मिळाले. बुधवारी राज्यात ४२ ते ४३ अंश तापमानाची बहुतांश भागात नोंद झाली. दरम्यान राज्यात आजही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे असा हवामान विभागाने […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा अकलुज — क्विंटल 405 300 1500 1000 कोल्हापूर — क्विंटल 5258 600 1800 1200 खेड-चाकण — क्विंटल 4750 1000 1500 1300 सातारा — क्विंटल 303 1000 1500 1250 बारामती लाल क्विंटल 900 300 1350 1000 भुसावळ लाल क्विंटल 43 1000 […]

सोयाबीन आणि तुरीला किती मिळतोय बाजारभाव ,जाणून घ्या सविस्तर…

सोयाबीन हे नगदी पीक आहे.काही दिवसांपासून सोयाबीन चे भाव वाढण्याऐवजी कमीच होऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडू लागली आहे. मागील वर्षी सोयाबीनला ५ हजारांवर दर मिळाला होता. परंतु यंदा ४ हजार ६०० रुपयांवर सोयाबीनचा भाव आहे. यावर्षी तुरीचे उत्पादन कमी झाल्यामुळे तुरीचे भाव वाढले आहे,तसेच हरभऱ्याचे भाव वाढले आहे. दरम्यान सोयाबीनचेही उत्पादनामध्ये […]

भारतातून श्रीलंका आणि युएईला कांदा निर्यात होणार , केंद्र सरकारने इतका टन कांदा निर्यातीला दिली मान्यता…

केंद्र सरकारने श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिरातीला (यूएई) प्रत्येकी १० हजार टन कांदा भारतातून निर्यात करण्यास मान्यता दिली आहे. सरकारने यूएईला या अगोदर २४,४०० टन कांदा निर्यातीची मान्यता दिली होती. त्यामध्ये आता जास्तीची १० हजार टन कांद्याची भर पडणार आहे. सोमवारी (ता.१५) कांदा निर्यात करण्यास विदेश व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना काढण्यात आली . परंतु कांदा निर्यात […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा पात राहता — नग 50 8 8 8 हिंगणा — क्विंटल 4 1000 1500 1200 कल्याण हायब्रीड नग 3 15 20 17 सोलापूर लोकल नग 978 600 800 700 पुणे -पिंपरी लोकल नग 900 7 9 8 पुणे-मोशी लोकल नग […]