मराठवाड्यात,विदर्भात शेतकऱ्यांना शासन अनुदानावर दहा हजार गायी-म्हशी देणार,वाचा सविस्तर ..

मागील दोन वर्षांमध्ये विदर्भात आणि मराठवाडात गावपातळीवर एकाही सहकारी प्राथमिक दूध संस्थेची स्थापना झालेली नसून . या उलट तब्बल ९१३ संस्था नव्याने एकट्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आल्या आहेत . दूध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी पशुसंवर्धन विभागावर मराठवाडा व विदर्भामध्ये प्रत्येक गावात एक सहकारी दूध संस्था सुरू करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे , तिथे दहा […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आंबा छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 208 5500 18000 11750 सोलापूर हापूस नग 312 1200 2000 1500 नाशिक हापूस क्विंटल 125 20000 45000 35000 सांगली -फळे भाजीपाला हापूस क्विंटल 267 1500 6500 4000 मुंबई – फ्रुट मार्केट हापूस क्विंटल 14611 10000 22000 […]

Donkey milk business : गुजरातच्या शेतकऱ्याचा ऑनलाइन गाढवाच्या दुधाचा व्यवसाय महिन्याला ३ लाख रुपये कमवतो,वाचा सविस्तर ..

गुजरातच्या पाटण जिल्ह्यातील धीरेन सोलंकी या शेतकऱ्याने आपल्या गाढवाच्या दुधाच्या फार्मला किफायतशीर ऑनलाइन व्यवसायात रूपांतरित केले आहे, ज्यामुळे त्यांना महिन्याला तब्बल 3 लाख रुपये मिळतात. 5,000 रुपये प्रति लिटर दराने गाढवाचे दूध विकण्याच्या सोळंकी यांच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाने त्यांच्या व्यवसायात केवळ क्रांतीच केली नाही तर डेअरी उद्योगाच्या अप्रयुक्त क्षमतेवर प्रकाश टाकला आहे. यशाचा प्रवास :- सोळंकी […]

जास्त मागणीमुळे बाजरीच्या किमतीत वाढ,जाणून घ्या सविस्तर…

उच्च मागणी, सोशल मीडिया ट्रेंड आणि उत्पादनात घट यामुळे बाजरीच्या किमती वाढल्या आहेत .ज्वारीच्या किमतीत १०% नी वाढ झाली आहे. निरोगी (आरोग्यदायी) स्नॅक्स, मिठाईमध्ये बाजरी लोकप्रिय होत आहे. सरकारी उपक्रम आणि वाढती मागणी यामुळे उत्पादन आणि किमतींवर परिणाम होत आहे . उच्च मागणी, सरकारी दबाव, सोशल मीडियाचा ट्रेंड आणि उत्पादनात झालेली किरकोळ घट यामुळे बाजरीच्या […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 4772 600 1800 1200 अकोला — क्विंटल 1230 800 1600 1300 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2113 500 1300 900 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 9235 1100 1600 1350 सातारा — क्विंटल 218 1000 1500 1250 […]

कारले लागवड तंत्रज्ञान जाणून घ्या सविस्तर ..

कारले हे भारतातील एक महत्त्वाचे भाजीपाला पीक आहे जे औषधी आणि पौष्टिक गुणधर्मासाठी ओळखले जाते. मधुमेहाचे व्यवस्थापन, रक्त आणि यकृताचे डिटॉक्सिफिकेशन, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. भारतात कारले क्षेत्र 107 हजार हेक्टर असून दरवर्षी 1.30 दशलक्ष टन उत्पादन होते. जमीन तयार करणे 1. लागवडीसाठी 2-3 वेळा नांगरणी करून जमीन मशागत करावी. आणि त्यानंतर आडवी मशागत करावी. […]

पाच रुपये अनुदानाप्रमाणे १७७ कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा..

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये राज्यशासनाच्या निर्णयानुसार दोन लाख ७२ हजार २९९ दुग्ध व्यवसाय विकासच्या वतीने शुक्रवारी (ता. १९) प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाप्रमाणे एकूण १७६ कोटी ९२ लाख ४८ हजार रुपये रक्कम वितरित करण्यात आली आहे,’’ राज्याचे दुग्ध व्यवसाय विकासाचे आयुक्त प्रशांत मोहोड यांनी अशी माहिती दिली. प्रशांत मोहोड म्हणाले, की दूध व्यवसाय संकटात आल्यामुळे […]

2023-24 मध्ये भारताची डाळींची आयात जवळपास दुप्पट, ती चालू वर्षी आणखी वाढण्याची शक्यता !

शेतकऱ्यांना विविध प्रोत्साहनांसह अनेक उपाययोजना करूनही, भारत अजूनही आपल्या देशांतर्गत गरजांसाठी डाळींच्या आयातीवर अवलंबून आहे. 2023-24 मध्ये डाळींची आयात जवळपास दुप्पट होऊन USD 3.74 बिलियन झाली आहे. तथापि, अधिकृत आकडा अद्याप उघड करणे बाकी आहे, आणि अंदाजानुसार 2023-24 च्या नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात 45 लाख टन शिपमेंट ओलांडली गेली आहे जी एका वर्षापूर्वी 24.5 लाख […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 19 4000 9000 6500 श्रीरामपूर — क्विंटल 20 5000 7000 6000 राहता — क्विंटल 3 6000 12000 9000 सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 25 7000 11000 9000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 18 6000 7000 6500 नागपूर लोकल […]

अतिशय स्वस्तात व अतिशय कमी पाण्यावर येणारे पीक ,जाणून घ्या सविस्तर

आंबेगाव तालुक्यामधील अनेक शेतकरी बेबी कॉन मका बी लागवडीकडे वळले आहे. अतिशय कमी पाण्यावर व स्वस्तात तसेच कमी खर्चात असणारे पीक म्हणून बेबीकॉर्न पिकाकडे पाहिले जाते. दुभत्या जनावरांना सकस आहार यापासून मिळतो ,दूध उत्पादनात वाढ होते . त्यामुळे बाराही महिने येथील शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळता राहतो . शेतकरी कंपन्यांबरोबर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग (हमीदराने) करून बेबी कॉर्न […]