शेवग्याच्या या सुधारित जातींची लागवड करा आणि मिळवा जबरदस्त कमाई…

भारत हा जागतिक स्तरावर शेवगाचा सर्वात मोठा उत्पादक आणि पुरवठादार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही याला मोठी मागणी आहे. भाजीपाल्याशिवाय पानांची भुकटी, बियांचे तेल व इतर पदार्थांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. दिवसेंदिवस वाढत्या मागणीमुळे, त्याच्या निर्यातीच्या शक्यता खुप आहेत. शेवगाची लागवड करून शेतकरी केवळ एका वर्षात आपले भविष्य बदलू शकतो. काही शेतकऱ्यांनी याच्या लागवडीतून होणाऱ्या आर्थिक […]

केंद्र सरकारचा निर्णय ! गुजरातमधून पांढरा कांदा निर्यातीला परवानगी, महाराष्ट्राच्या कांदा उत्पादकांवर अन्याय..

गुजरातचा २ हजार टन पांढऱ्या कांदा निर्यातीला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे . या अधिसूचनेनुसार निर्यात करावयाची वस्तू आणि प्रमाण हे गुजरातच्या फलोत्पादन आयुक्तांनी प्रमाणित केल्यानंतरच पांढऱ्या कांद्याची निर्यात होणार आहे. महाराष्ट्रामध्ये ,विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पांढऱ्या कांद्याचे उत्पादन होत असते तसे असताना ही येथून कांदा निर्यात करता येणार नाही. यामुळे गुजरातच्या कांदा उत्पादकांना न्याय तर […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा अकलुज — क्विंटल 270 200 1500 1000 कोल्हापूर — क्विंटल 3802 600 1800 1200 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11175 1200 1700 1450 खेड-चाकण — क्विंटल 100 1000 1500 1200 विटा — क्विंटल 35 800 1500 1000 राहता […]

लवकरच व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना फोटो , फाइल्स पाठवण्यासाठी इंटरनेटची गरज भासणार नाही,वाचा सविस्तर…

व्हॉट्सॲप एक नवीन फीचर विकसित करत आहे जे वापरकर्त्यांना इंटरनेट कनेक्शनशिवाय फाइल्स शेअर करणे सोपे करेल. आताच आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार मेसेजिंग ॲप लोकांना फोटो, व्हिडिओ, संगीत आणि दस्तऐवज विनाइंरनेट शेअर करू देण्याच्या मार्गावर काम करत आहे.. WABetaInfo ने कळवले आहे की व्हॉट्सॲप या फीचरवर सक्रियपणे काम करत आहे ज्यामुळे वापरकर्त्यांना इंटरनेट कनेक्शन नसताना विविध प्रकारच्या […]

कोट्यवधी रुपयांचा अनुदानित युरियातील काळाबाजार उघडकीस,वाचा सविस्तर ..

शेतकऱ्यांसाठी पाठवण्यात आलेला अनुदानित युरिया काळ्याबाजारात विकला जात असल्याचा संशय खरा ठरला आहे.कृषी विभागाने कोट्यवधी रुपयांचा युरिया काळ्याबाजारात विकणारे रॅकेट पकडले आहे. या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश कृषी आयुक्तालयाने दिले आहेत.असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे . अर्थात, कृषी विभागाने या रॅकेटचा पर्दाफाश केलेला नाही. तर एक लेखी तक्रार प्रकाश पाटील नावाच्या व्यक्तीने […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कलिंगड अहमदनगर — क्विंटल 283 400 1400 900 मुंबई – फ्रुट मार्केट — क्विंटल 4050 1200 1800 1500 अकलुज लोकल क्विंटल 20 300 500 400 सोलापूर लोकल क्विंटल 347 300 1200 800 सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 22 600 1400 1000 […]

केंद्राने घेतला हा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट होईल आता वेळेत .

केंद शासनाने डिसेंबर २०२३ मध्ये घेतलेल्या आढाव्यात देशातील साखरेची उपलब्धता कमी राहील  आणि त्यामुळे स्थानिक बाजारातील साखरेच्या दरात ऐन निवडणुकीच्या तोंडावर अवाजवी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला होता आणि त्यानुसार ७ डिसेंबर २०२३ च्या आदेशाद्वारे केंद्र शासनाने उसाचा रस/बी हेवी मळी तसेच साखरेचा अर्क पासून इथेनॉल निर्मितीस तातडीने बंदी घातली . या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे […]

शेतमालाच्या निर्यातीसंदर्भात मोठा निर्णय ! सरकार केळी आणि आंब्यासह 20 पिकांची निर्यात वाढवणार,याचा शेतकऱ्यांना फायदा होईल का?

शेती क्षेत्रामध्ये सतत नवीन नवीन बदल घडत आहेत. अनेक शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून सरकार देखील विविध योजना, नवीन धोरणे आखत आहे. शेतमालाच्या निर्यातीसंदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकार केळी आणि आंब्यासह 20 पिकांची निर्यात वाढवणार आहे. सरकारने शेतमालाची निर्यात दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. एक कृषी आराखडा यासाठी तयार […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कोहळा अमरावती- फळ आणि भाजीपाला — क्विंटल 10 800 1000 900 पुणे लोकल क्विंटल 5 1000 2500 1750 मुंबई लोकल क्विंटल 60 1000 1200 1100 कामठी लोकल क्विंटल 2 1000 2000 1500 हिंगणा लोकल क्विंटल 1 1200 1200 1200 बाजार समिती […]

सोन्यात गुंतवणूक करताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा,वाचा सविस्तर ..

अनेकांसाठी, विशेषत: तरुण पिढी, त्यांच्या गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये विविधता आणण्याचा आणि आर्थिक जोखमींपासून संरक्षण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी, सोन्यात गुंतवणूक करणे हा योग्य निर्णय असू शकतो. परंतु ज्ञान आणि चांगल्या प्रकारे परिभाषित योजनेसह सोन्याच्या गुंतवणुकीकडे जाणे महत्त्वाचे आहे. सोन्यात गुंतवणुकीचा विचार करताना लक्षात ठेवण्याच्या या पाच महत्त्वाच्या गोष्टी आहेत :- 1. तुमची गुंतवणूक ध्येये समजून घ्या सोन्याच्या […]