निंबोळी अर्क पिकासाठी ठरणार वरदान ! २५ टक्क्याहून अधिक कीटकनाशकांचा खर्च वाचतो..

खरीप हंगामामध्ये पिकांवर किडींचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कीटकनाशकांची फवारणी सारखी करावी लागते. सध्या कीटकनाशकांच्या किमती वाढल्या आहेत त्यामुळे बराच खर्च वाढतो. हा खर्च वाचवण्यासाठी कृषी विभागाने निंबोळी अर्काचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्याकरिता निंबोळी उन्हाळ्यातमध्ये गोळा करण्याची आवश्यकता आहे. जमिनीवर पडलेल्या व पिकलेल्या निंबोळ्या गोळा करून, चांगल्या वाळवून, कोरड्या जागेत साठवाव्यात. ५ टक्के निंबोळी अर्काची […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : अंजीर छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 10 1500 2500 2000 पुणे लोकल क्विंटल 25 4000 8000 6000 मुंबई – फ्रुट मार्केट लोकल क्विंटल 22 5000 6000 5500 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले […]
मशरूम लागवड कशी आणि कधी करावी जाणून घ्या सविस्तर …

मशरूमला भारतात कुंभ, खुंबी, काकुत्मुत्ता इत्यादी नावानेही ओळखले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये त्याची मागणी वाढत आहे, परंतु मागणीनुसार त्याचे उत्पादन वाढत नाही, म्हणून आता सरकार आणि इतर संस्थांकडून मशरूम लागवडीसाठी अनेक योजना आणि शिक्षण कार्यक्रम चालवले राबवले जात आहेत, ज्याचा फायदा शेतकरी घेऊ शकतात. शेतकरी यामुळे अतिरिक्त उत्पन्न घेऊ शकतात, जे कमी खर्चात मोठा नफा […]
खते, किटकनाशके, बियाणे यांच्या तक्रारीसाठी जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात येणार ,मोबाइल नंबर उपलब्ध…

कृषी विभागाकडून आतापासून खरीप हंगामाचे नियोजन करण्यात येत असून या हंगामामध्ये शेतकऱ्यांचे किटकनाशके, खते, कृषी निविष्ठा व बियाणे संबंधित तक्रारी करण्यासाठी बीड जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.९४०३३०८६०८ हा मोबाइल नंबर या कक्षासाठी उपलब्ध करुन दिला आहे.१ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये या कक्षाचे कामकाज चालणार आहे. शेतकऱ्यांचे खरीप हंगामामध्ये खत विषयी […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : उडीद पुणे — क्विंटल 4 9000 10200 9600 कारंजा — क्विंटल 5 6795 6795 6795 अकोला काळा क्विंटल 5 8900 8900 8900 वाशीम काळा क्विंटल 30 7300 8200 7500 अमरावती लोकल क्विंटल 3 7000 8000 7500 सांगली लोकल क्विंटल 50 7500 […]
अहमदनगरची मिरची थेट युरोपात, नव्वद दिवसांत घेतले २ टन उत्पादन,वाचा सविस्तर ..

दहिगाव बोलका येथील शेतकरी आनंद मालकर यांनी असा विचार केला की तेच ते पीक घेण्यापेक्षा शेतात असे पीक घ्यावे की, त्यातून चांगले उत्पादन मिळेल, असा विचार करून एक एकरात हिरव्या मिरचीचे पीक घेतले आहे. मिरचीची लागवड करण्या अगोदर शेताची पूर्व मशागत करून घेतली व त्यानंतर एका एकरामध्ये त्यांनी ५ ट्रॉली शेणखत टाकले. शेतामध्ये ४.२५ फुटांवर […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : खरबुज छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 72 1000 1800 1400 मुंबई – फ्रुट मार्केट — क्विंटल 405 2500 3500 3000 श्रीरामपूर — क्विंटल 5 500 900 750 सोलापूर लोकल क्विंटल 155 500 2200 1600 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 307 1200 […]
Milk Rate : उन्हाळ्यामध्ये दुग्धजन्य पदार्थाच्या वाढत्या मागणीमुळे दुधाच्या दरामध्ये वाढ….

Milk rates Milk rates Milk rates Milk rates Milk rates दुधाच्या किमती घसरल्यामुळे तसेच उन्हामुळे संकलनामध्ये १५-२० टक्क्यांनी घट झाली. अशातच लग्नसराई तसेच उन्हाळ्यात दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढल्यामुळे खरेदीच्या दरात हळूहळू वाढ होत आहे. एप्रिल महिन्यामध्ये २६ रुपयांचा दर २७ रुपये झाला होता आता तो दर १ मेपासून २८ रुपये होणार आहे. जागतिक पातळीवर बटरला […]
कांदा उत्पादकांची दिशाभूल मते मिळवण्यासाठीचा डाव : घनवट..

कांदा निर्यात सुरू करणार असल्याची केंद्र सरकारने खोटी बातमी देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. कांदा उत्पादकांची मते मिळवण्यासाठीचा हा एक डाव आहे,’’ असे मत शेतकरी नेते अनिल घनवट यांनी व्यक्त केले आहे. सरकारने दोन हजार टन पांढरा कांदा गुजरातमधून निर्यात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक नाराज झाले होते. म्हणूनच केंद्रसरकारने देशभरातून ९९ हजार १५० […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 4487 600 2000 1200 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2213 400 1200 800 कराड हालवा क्विंटल 99 800 1500 1500 अमरावती- फळ आणि भाजीपाला लाल क्विंटल 408 700 1900 1300 धुळे लाल क्विंटल 1888 100 1300 1100 पुणे- […]