आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : अंजीर छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 8 1200 2000 1600 पुणे लोकल क्विंटल 17 4000 7000 5500 मुंबई – फ्रुट मार्केट लोकल क्विंटल 21 5000 6000 5500 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस […]

भारताने पिवळ्या वाटाण्यांच्या शुल्कमुक्त आयातीची मुदत आणखी चार महिन्यांनी ऑक्टोबर 2024 पर्यंत वाढवली..

अधिकृत अधिसूचनेनुसार, भारताने पिवळ्या वाटाण्यांच्या शुल्कमुक्त आयातीची मुदत आणखी चार महिन्यांनी ऑक्टोबर 2024 पर्यंत वाढवली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला, केंद्र सरकारने मार्च 2024 पर्यंत पिवळ्या वाटाण्यांच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली होती ती नंतर एप्रिल व नंतर जून महिन्यापर्यत वाढविण्यात आली. एकूणच डाळीच्या किमती थंड करण्यासाठी हा नवी दिल्लीच्या हस्तक्षेपाचा एक भाग होता. अहवालानुसार, पिवळ्या वाटाण्यावरील शुल्क […]

पशुधनाची खरेदी-विक्री करण्यास १ जून २०२४ पासून ‘इअर टॅगिंग’ करणे बंधनकारक ..

१ जून २०२४ पासून पशुधनाची खरेदी-विक्री करण्यासाठी ‘इअर टॅगिंग’करणे बंधनकारक करण्यात आले आहे.भारत पशुधन प्रणालीवर पशुधनाची नोंद असल्याशिवाय खरेदी किंवा विक्री करता येणार नाही.तसेच ‘इअर टॅगिंग’ नसलेल्या पशुधनास पशुवैद्यकीय दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवाही देण्यात येणार नाही . नॅशनल डिजिटल लाइव्ह स्टॉक मिशन भारत पशुधन प्रणाली केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाकडून कार्यान्वित करण्यात आली आहे . या प्रणालीमध्ये […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 8994 700 2400 1500 अकोला — क्विंटल 1775 800 1800 1200 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2490 500 1500 1000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 20864 1600 2400 2000 कराड हालवा क्विंटल 150 1000 1800 1800 […]

रासायनिक खतांच्या भावात मोठी वाढ , शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका..

रासायनिक खतांच्या भावात आगामी खरीप हंगामापूर्वीच मोठी वाढ झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे , शेतमालाच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. रासायनिक खतांचा वापर शेतीसाठी जवळपास अनिवार्यच झाला आहे. म्हणून शेतीच्या उत्पादन खर्चामध्ये रासायनिक खताच्या किमती महत्त्वाची भूमिका बजावत असतात . त्याच मध्ये मागील काही वर्षांपासून रासायनिक खतामध्ये सततची वाढच होत आल्यामुळे शेतकऱ्यांचे […]

ऊन-पावसाचा खेळ ! एकीकडे उष्णतेच्या लाटेचा इशारा, तर दुसरीकडे अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा,पहा हवामान अंदाज ..

सध्या महाराष्ट्रामध्ये ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. कधी ऊन तर कधी पाऊस असं वातवरण आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील काही भागात तापमानात मोठी वाढ होणार आहे तसेच काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आज, 6 मे रोजी कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रायगडसह सांगली, सोलापूरमध्ये सिंधुदुर्ग ,रत्नागिरी,जिल्ह्यात […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी अहमदनगर — क्विंटल 43 200 1800 1000 श्रीरामपूर — क्विंटल 10 400 800 600 राहता — क्विंटल 3 700 1000 800 सोलापूर लोकल क्विंटल 43 400 3500 2000 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 4 1300 1800 1550 पुणे-मोशी लोकल क्विंटल 140 […]

केंद्र सरकारचा मोठा निर्णय कांद्याचे निर्यतीवरील बंदी उठवली परंतु निर्यात शुल्क मोठ्या प्रमाणात लागू…

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे . सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी उठवली आहे. दरम्यान,सरकारने एका बाजूला जरी निर्यातबंदी उठवली असली तरी, दुसऱ्या बाजूला प्रति मेट्रिक टन किमान 550 डॉलर निर्यात शुल्क लागू करण्यात आला आहे. निर्यात शुल्क आकारल्यामुळे देशात कांद्याच्या किंमती वाढणार नाहीत, याची सरकारने दक्षता घेतली आहे असे बोलले जात आहे . […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कलिंगड मुंबई – फ्रुट मार्केट — क्विंटल 5110 1200 1800 1500 श्रीरामपूर — क्विंटल 15 500 1100 850 अकलुज लोकल क्विंटल 15 300 600 450 सोलापूर लोकल क्विंटल 128 400 1000 800 सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 70 1000 1500 1250 […]

आता डोळ्यांच्या स्कॅनवर मिळणार रेशन , स्वस्त धान्य दुकानात वापरली जाणार ‘आय स्कॅनर गन’ वाचा सविस्तर …

रेशन दुकानातून धान्य घेत असताना ई-पॉस मशीनवर बोटांचे ठसे येत नाहीत म्हणून लाभार्थ्यांना रिकाम्या हातांनी रेशन धान्य दुकानातून परत जावे लागते. परंतु आता प्रत्येक स्वस्त धान्य दुकानामध्ये ‘आय स्कॅनर गन’ असणार आहे. आता रेशन दुकानात २ जी ऐवजी मिळणार ४ जी ई पॉस मशीन येणार आहे. जालना जिल्हा पुरवठा विभागाकडून एक वर्षापूर्वी आधुनिक यंत्रसामग्रीची मागणी […]