केंद्र सरकार इथेनॉल निर्बंधांचा आढावा १५ जानेवारीला घेणार..

इथेनॉलकडे साखर वळविण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध कायमस्वरूपी नाहीत.  येत्या 15 जानेवारीला पुन्हा आढावा घेतला जाईल अशी ग्वाही केंद्र सरकारने साखर उद्योगांना दिली आहे.  इंडियन शुगर मिल्स अॅण्ड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (इस्मा) दिल्लीतील वार्षिक सर्व साधारण सभेला केंद्रीय अन्न मंत्रालयाचे सचिव चोप्रा यांनी हजेरी लावली होती.  त्यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणात्मक वाटचालीवर प्रकाश टाकला. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, […]

गायीच्या दूध उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान – राधा कृष्ण विखे पाटील..

राज्यातील सहकारी दूध संघांना दूध घालणाऱ्या उत्पादकांना गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री रामकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली.  हे  अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार असून त्यासाठी फॅट एसएनफची मर्यादा ठरविण्यात आल्याचेही  त्यांनी सांगितले आहे. राज्य सरकारने गायीच्या दुधाला प्रतिलिटर 34 रुपये दर द्यावा असे आदेश दिले होते, […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 6798 500 3500 1800 अकोला — क्विंटल 1150 1000 2200 2000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1838 300 2100 1200 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11683 1300 2700 2000 खेड-चाकण — क्विंटल 5500 1500 2500 2300 […]

600 रुपयांत LPG सिलेंडर; तुम्हालाही मिळू शकतो ‘या’ योजनेचा लाभ! सरकार देतंय 75 लाख नवे कनेक्शन…

दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईने सर्वसामान्यांच्या अडचणी फार वाढल्या आहेत.  अशातच संस्थेच्या हिवाळी अधिवेशनात महत्त्वाची माहिती देताना केंद्रीय मंत्री हार्दिक सिंग पुरी एलपीजी बाबत सांगितलेल्या आकडेवारी नंतर नक्कीच अनेकांना दिलासा  मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.  संसदेत नेमकं काय म्हणाले? केंद्रीय मंत्री हार्दिक सिंग पुरी जाणून घेऊया सविस्तर.. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी संसदेत महत्त्वाची माहिती देताना सांगितलं […]

अग्रिमपोटी २२०६ कोटींची आतापर्यंतची उच्चांकी भरपाई -कृषिमंत्री धनंजय मुंडे..

शिवाजी महाराज यांना अभिप्रेत स्वराज्यासाठी सरकार प्रामाणिक असून, त्यामुळेच यंदा नियम निकषात बदलाचे धोरण अवलंबित शेतकऱ्यांना मदत करण्यात आली .  २२०६ कोटी रुपयांची गेल्या सात वर्षातील उच्चं की भरपाई देण्यात आली. विमा भरपाईत अचूकता यावी याकरिता राज्यातील 22000 ग्रामपंचायतीवर वॉटरगेज बसवले जातील.  सोबतच तांदळापासून वाईन या सूचनेवरील सरकार काम करेल.जळगाव जिल्ह्यामध्ये केळी   पीकविम्यापोटी  48 कोटी […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस संगमनेर — क्विंटल 140 5500 7000 6250 सावनेर — क्विंटल 2700 6600 6625 6625 आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 365 6000 6900 6750 अकोला लोकल क्विंटल 95 5780 7011 6395 अकोला (बोरगावमंजू) लोकल क्विंटल 118 6964 7550 […]

जमिन मोजणीचा नकाशा मिळणार घरबसल्या ऑनलाईन ..

भूमी अभिलेख विभागाने ई मोजणी ही संगणक प्रणाली अद्यावत केली असून आता ई मोजणी 2.0 ही नवीन प्रणाली आणली आहे . यामध्ये जमीनधारक स्वतः मोजणीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.  तसेच मोजणीची फी सुद्धा ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.  यासह मोजणी अर्जाबाबतची प्रगती अर्जदाराला एसएमएस द्वारे कळणार आहे. यासह जमीन मोजणीच्या नकाशाची प्रत […]

नोव्हेंबर महिन्यात झालेल्या वादळी पावसाने, नऊ लाख 75 हजार हेक्टर च्या नुकसानीसाठी ,1851 कोटी रुपये वितरित करण्यात येणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 1851 कोटी रुपयांची मदत तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत केली . सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करते हा विरोधकांचा आरोप फेटाळून लावताना गेल्या दीड वर्षात नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना 44000 कोटींची विक्रमी मदत देण्यात आल्याचा दावा शिंदे यांनी केला. […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कारली श्रीरामपूर — क्विंटल 5 1500 2000 1700 सातारा — क्विंटल 9 4000 4500 4250 सोलापूर लोकल क्विंटल 12 1500 4000 2500 पुणे लोकल क्विंटल 33 2000 4500 3250 पुणे-मोशी लोकल क्विंटल 7 3000 5000 4000 नागपूर लोकल नग 60 4000 […]

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ न मिळण्यास कारणीभूत आहे’या’ बाबी; जाणून घ्या सविस्तर..

राज्य शासनाकडून यावर्षीपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे.  राज्यात योजनेच्या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्यात येत आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 ऑक्टोबर रोजी वितरण करण्यात आले आहे . मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही याचे कारण अन्य […]