Tomato Farming : एक एकर टोमॅटोच्या शेतातून सुमारे १३ लाख रुपये कमविण्याचा विचार एका शेतकऱ्याने केला. त्या दृष्टीने त्याने वेगळेच प्रयत्न केले, पण घडले भलतेच. अखेर या शेतकऱ्याच्या आगळ्या प्रयोगाची सांगता पोलिस स्थानकात झाली.
वडनेर भैरव, ता चांडवड, जि. नाशिक येथील शेतकरी रवींद्र गांगुर्डे याने यंदा टोमॅटोचे पीक घेतले. टोमॅटो जोमदार बहरले आणि रोपांना फळेही लागले, पण ऐन काढणीच्या वेळेस सर्व मेहनतीवर पाणी फेरले गेले आणि पोलीसांची धाड पडली. त्यावेळेस टोमॅटो काढणीवर आले होते. पण पोलिसांनी धाड टाकल्यानंतर वेगळेच कारण समोर आले.
गांगुर्डे याने टोमॅटोच्या आड गांजाची शेती केली होती. त्याच्या शेतात पोलिसांना गांजाची ६५ झाडे मिळून आली. या झाडांचे वजन सुमारे सव्वादोनशे किलो भरले, तर किंमत सुमारे १३ लाख. पोलिसांना खबऱ्यांमार्फत सूचना मिळाल्यावर त्यांनी गुरूवारी ही कारवाई केली. त्यानंतर एकाच फटक्यात १३ लाख रुपये कमविण्याचे गांगुर्डे याचे स्वप्न (?) धुळीस मिळाले.
नाशिक ग्रामीण पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. सध्या अघोरी प्रयोग करणारा शेतकरी रवींद्र गांगुर्डे पोलिस कोठडीत आहे. तर या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. दरम्यान हा गांजाच्या शेतीचा हंगाम असून या आधीही अनेक ठिकाणी पोलिसांनी शेतातून आणि गॅलरीतील कुंड्यांतूनही गांजा जप्त केला आहे.
सन २०२४-२५ मध्ये केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक २ च्या पत्रान्वये “व्याघ्र व हत्ती प्रकल्प” या योजनेअंतर्गत कोल्हापूर वन वृत्तातील वन्यहत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांकरीता सर्वसाधारण घटक व अनुसुचित जाती उपयोजनाअंतर्गत रु.३३.९० लक्ष रक्कमेचा वार्षिक प्रर्वतन अहवाल मंजूर केला असून संदर्भ क्रमांक ५ च्या पत्रान्वये रु.५.०८५ लक्षचा दुसरा हप्ता मंजूर केला आहे. त्या अनुरुप सर्वसाधारण घटक व अनुसुचित जाती उपयोजनाअंतर्गत राज्य हिस्सा रु.३.३९ लक्ष वितरीत करणे अपेक्षित आहे.
सदर शासन निर्णयान्वये “व्याघ्न व हत्ती प्रकल्प” या योजनेअंतर्गत कोल्हापूर वन वृत्तातील वन्यहत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांकरीता सर्वसाधारण घटकांतर्गत रु.४.९७५ लक्ष निधी संदर्भ क्रमांक ५ च्या पत्रान्वये केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल, मंत्रालय, नवी दिल्ली यांनी मान्यता दिलेल्या कार्यबाबींवर खर्च करण्याकरीता सदर
शासन निर्णय क्रमांकः डब्ल्यूएलपी-०९.२४/प्र. क्र. १८२/फ-१
योजनेच्या खाली नमुद केल्याप्रमाणे संबंधित SNA खात्यामध्ये वळती करुन खर्च करण्यास खालील अटींच्या अधीन राहून शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
Centre Code and Scheme Name – Project Tiger & Elephant (४१५१)
MH Code MH २५२
SNA Code – MHNG०००१६८३९
SNA Account No – ४०४७४०९१८८६
अ) हत्ती प्रकल्प या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत कोल्हापूर वन वृत्तातील वन्यहत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांकरीता होणारा खर्च) केंद्र हिस्सा ६०% अंतर्गत आवर्ती अनावर्ती बाबींसाठी रु.२.९८५ लक्ष लेखाशिर्ष क्रमांक २४०६ वनीकरण व वन्यजीवन, ११० वन्यजीवनाचे संवर्धन, पंचवार्षिक योजनांतर्गत
अ) हत्ती प्रकल्प या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत कोल्हापूर वन वृत्तातील वन्यहत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांकरीता होणारा खर्च ) केंद्र हिस्सा ६०% अंतर्गत आवर्ती अनावर्ती बाबींसाठी रु.२.९८५ लक्ष लेखाशिर्ष क्रमांक २४०६ वनीकरण व वन्यजीवन, ११० वन्यजीवनाचे संवर्धन, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना, केंद्र पुरस्कृत योजना (००) (१४) हत्ती प्रकल्प (६० % केंद्रीय अनुदान) (२४०६ २३५७) Ⅱ) त्या अनुरुप राज्य शासनाचा राज्य हिस्सा ४० % करीता रु.१.९९० लक्ष लेखाशिर्ष कमांक २४०६ वनीकरण व वन्यजीवन, ११० वन्यजीवनाचे संवर्धन, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना, राज्य योजना (००) (२२) हत्ती प्रकल्प (४० % राज्य हिस्सा) (२४०६ ए१११) च्या सन २०२४-२५ मध्ये अर्थसंकल्पित वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध होणा-या अनुदानातून खर्च करण्यात यावा.
आ) सदर शासन निर्णयान्वये वितरीत केलेला निधी PFMS प्रणालीद्वारे खर्च करण्यात यावा. त्याकरीता ३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) या उदिष्टांतर्गत उपलब्ध असलेल्या निधीचा विनियोग करण्यात यावा,
इ) सदर शासन निर्णयान्वये वितरीत केलेला निधी केंद्र शासनाने संदर्भीय पत्रान्वये मान्यता दिलेल्या तपशीलवार कार्यबाबींवर व सदर कामांना सक्षम प्राधिका-याची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता असल्याखेरीज रक्कम खर्ची टाकण्यात येऊ नये.