Tomato Farming : शेतकऱ्याने टोमॅटो लागवड केली, पण फळधारणा होताच पोलिसांची शेतात पडली धाड, त्यानंतर….

Tomato Farming : एक एकर टोमॅटोच्या शेतातून सुमारे १३ लाख रुपये कमविण्याचा विचार एका शेतकऱ्याने केला. त्या दृष्टीने त्याने वेगळेच प्रयत्न केले, पण घडले भलतेच. अखेर या शेतकऱ्याच्या आगळ्या प्रयोगाची सांगता पोलिस स्थानकात झाली. वडनेर भैरव, ता चांडवड, जि. नाशिक येथील शेतकरी रवींद्र गांगुर्डे याने यंदा टोमॅटोचे पीक घेतले. टोमॅटो जोमदार बहरले आणि रोपांना फळेही […]

🌱 Apsa-80🌱

*_APSA-80 चे फायदे_: 1. *उत्पादन वाढवण्यास मदत 2. *स्प्रेडर:* पिकावर केलेली फवारणी पसरवण्यास व जास्त काळ टिकवण्यास मदत.उदा. स्टीकर, कीडनाशक, इ. 3. अेक्टीवेटर:* किटक व तण नाशकची कार्यक्षमता वाढवते . 4. *पावडर व तेलयुक्त औषध पाण्यात अधिक विरघळ्यास मदत.* 5. पाण्याला जमिनीत 30 से.मी/ 1.5 फूट खोलवर नेण्यास मदत. ( *Water Penetration and Coverage in […]

Kapus Bajarbhav : यंदा कापसाची उत्पादकता वाढली, पण उत्पादन घटले, दरावर काय परिणाम होणार…

Kapus Bajarbhav : मागच्या वर्षीच्या तुलनेत भारतात यंदा म्ह्णजेच वर्ष २०२४-२५मध्ये कापसाचे उत्पादन घटले आहे. संपूर्ण देशात यंदा कापसाची हेक्टरी उत्पादकता वाढली आहे. मागील वर्षी हेक्टरी ४३५.७५ किलो कापूस उत्पादन झाले. यंदा त्यात काहीशी वाढ होऊन हेक्टरी ४४७.८४ किलो सरासरी कापूस उत्पादन देशात झाले आहे. कापूस हंगाम 2024-25 साठी कापूस उत्पादन आणि वापर समितीची (सीओसीपीसी) […]

Paste Control : एकात्मिक कीटक व्यवस्थापनासाठी या जिल्ह्यातील शेतकरी सज्ज, उत्पादन वाढविण्यावर भर देणार…

Paste Control : कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या रोप संरक्षण विलगीकरण आणि साठवण महासंचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली नागपूरच्या प्रादेशिक केंद्रीय एकात्मिक कीटक व्यवस्थापन केंद्राने एकात्मिक कीटक व्यवस्थापन (IPM) या विषयावर महाराष्ट्रातील अमरावती, औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर), नागपूर, परभणी, यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये आयोजित केलेल्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. या प्रशिक्षणात राज्य सरकार, कृषी विज्ञान […]

Soybean Bajarbhav : सोयाबीन विकायचा की साठवायचा? असे आहेत आजचे सोयाबीन बाजारभाव..

यंदाच्या हंगामात सोयाबीनला (soybean bajarbhav) अजूनही हमीभावापेक्षा कमीच बाजारभाव मिळत आहेत. अशा वेळी अनेक शेतकरी सोयाबीनची साठवण करण्याला पसंती देत आहेत, तर काही शेतकरी सोयाबीन गोडाऊनमध्ये ठेवून त्यावर वखार महामंडळाच्या योजनेनुसार कर्ज घेत आहेत. अनेकांना अजूनही सोयाबीन विकायचा की साठवायचा याचा संभ्रम आहे. आजच्या बाजारभावातून सोयाबीनबाबत काय निर्णय घ्यायचा याचा अंदाज शेतकऱ्यांना येऊ शकतो. आज […]

Maharashtra CM : मुख्यमंत्री कोणीही झाले तरी अजित पवारांचं उपमुख्यमंत्रीपद फिक्स…

Maharashtra CM : राज्याचा मुख्यमंत्री लवकरच जाहीर होणार असून येत्या दोन डिसेंबरच्या आसपास शपथविधी होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान कुणीही मुख्यमंत्री झाले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार हे उपमुख्यमंत्री होणार असून सध्या ते एकप्रकारे सरकारचे किंगमेकर होताना दिसत आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सध्या सत्ता स्थापनेची तयारी जोरात सुरू आहे. त्यातच मुख्यमंत्री कोण होणार […]

Rabi Crop Advisory: रब्बी पीक व्यवस्थापनासाठी या आठवड्यातील सहा महत्वाच्या बाबी काय आहेत?

Rabi Crop Advisory : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस हवामन कोरडे राहण्याची शक्यता असल्यामुळे पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने या आठवड्यात पुढील प्रमाणे कृषी सल्ल्याची शिफारस केली आहे. पीक व्‍यवस्‍थापन१. […]

Rabi Pik Sinchan: सावधान! रब्बी पिकांना पाणी देताना करू नका ही चूक, अन्यथा होतील मोठे दुष्परिणाम..

Rabi Crop irrigation mangement techniques, do’s and don’ts in Rabi water mangement सध्या रबी पिकांचा हंगाम सुरू असून अनेकांच्या शेतात गहू, हरभरा, ज्वारीची लागवड केलेली आहे. राज्यातील काही भागात पाण्याची चांगली उपलब्धता असते. काही शेतकऱ्यांकडे तर कालव्याचे आणि विहिरीचे दोन्ही प्रकारचे पाणी असते. मात्र पाणी व्यवस्थापन करताना जर ही चूक केली, तर तुम्हाला महागात पडेल. […]

Sugar Crushing Season : ऊसाच्या वाढीव एफआरपी मिळणार, पण ही अट पूर्ण केल्यानंतरच, वाचा सविस्तर..

Sugar Crushing Season : राज्याच्या ऊस गाळप हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांची अपेक्षा असलेल्या नव्या एफआरपीचा शासन आदेश सहकार विभागाने नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार केंद्र शासनाने दि. २७/०२/२०२४ रोजीच्या अधिसूचनेद्वारे, गाळप हंगाम २०२४-२०२५ साठीचा किमान एफआरपी ऊसदर प्रसिध्द केलेला आहे.या अधिसूचनेद्वारे जाहीर केलेला ऊसदर विचारात घेता, गाळप हंगाम २०२३-२०२४ साठी जाहिर केलेल्या एफआरपी ऊसदरात […]