♻️ महाराष्ट्रातील एकमेव शुध्द सरकी पासुन बनविलेली सरकी ढेप ( खामगाव क्वीलिटी ) उत्पादन करणारी पशु ढेप कंपनी …
👉 शिवमलाई गोल्ड ही ढेप( पेंड) जनावरानां खाण्यासाठी अतिशय नरम असल्यामुळे आवडीने या ढेपेचे सेवन दुध -दुभते जनावरे करतात.व पाणी जास्त पितात .तसेच सदर ढेपे मधील तेलाचे प्रमाण जास्त असल्यामुळे दुधातील फॅट्स चे प्रमाण वाढलेले दिसुन येते.
*शिवमलाई गोल्ड सरकी ढेप चे खालील प्रमुख वैशिष्टे*
१) सरकी ढेप मध्ये कसल्याही प्रकारची मिलावट केली जात नाही
२) सरकी मधुन फक्त ५ % तेल काढले जाते उर्वरित तेल ढेप मध्ये शिल्लक ठेवले जाते.
३)सरकी मधुन कमी प्रमाणात तेल काढल्यामुळे ढेप खुपच नरम तयार होते.
४)पाण्याने न भिजविता देखील सदरहु ढेप देण्यास योग्य..