🌿अग्रणी बायोटेक
शासन मान्य o फ्रॉम प्रमाणित खत
🌱सेंद्रिय खत 5:10:5
🤗स्मार्ट मिल वापरण्याचे फायदे :
👉पांढऱ्या मुळांची संख्या वाढवते
👉पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते.
👉उत्पादन खर्च कमी होतो
👉रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवते
👉जमिनीचा पोत व मातीची प्रत सुधारण्यास मदत करते.
👉फळांचा आकार, चकाकी, चव, साठवण क्षमता सुधारते.
👉सूत्रकृमिंचा प्रादुर्भाव कमी होतो.
💁🏻♂️एकूणच उत्पादन वाढीसाठी मदत होते…
🔰स्मार्ट मिल मधील घटक
✅मच्छी
✅करंजी पेंड, एरंडी पेंड व निंबोळी पेंड
✅हळद पावडर
✅झेंडु पावडर
✅कार्बनयुक्त सेंद्रीय पदार्थ
✅32 प्रकारचे जिवाणू