शेतकऱ्यांसाठी एका नवीन तंत्रज्ञानाची जोड….
*यंत्राची वैशिष्ट्ये:-
१) चांगल्या प्रकारे तुर आणि हरभरा या पिकांची खुडणी.
२) १ घंट्यामध्ये १ एकर तुर खुडणी होते.
३) चार्जिंग स्प्रे पंप वर आणि कोणत्या ही बॅटरीवर चालते.याशिवाय चार्जिंग स्प्रे पंपवर खुडणी यंत्र ७-८ तास चालते.
४) खुडणी यंत्र वापरण्यास अगदी सोपे.
५) कमी वेळात जास्त काम.
६) विशेष म्हणजे या मशिनला अखंड ब्रेड असुन ऐलंकी पाण्याची फिटीग आहे.यंत्राला पकडण्यासाठी मुठ सुध्दा आहे.