Tur farming: सध्याच्या वातावरणात तूरी आणि ज्वारीसाठी इतकं कराच

Tur farming : सध्याच्या परिस्थितीत तूर, ज्वारी, गहू, कापूस पिकांचे कसे व्यवस्थापन करायचे, किडींचा बंदोबस्त कसा करायचा? हे जाणून घेऊ कापूस पीकाचे व्यवस्थापन१. वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. पूर्ण फुटलेल्या बोंडातीलच कापूस वेचावा. वेचणी केलेला कापूस साठवणूकीपूर्वी उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून कापसाची प्रत खालावणार नाही. २. पहिल्या आणि दूसऱ्या वेचणीचा चांगला […]
soybean bajarbhav : सोयाबीनची घसरगुंडी; पण या बाजारात मिळाला सर्वाधिक भाव…

soybean bajarbhav : सोयाबीनच्या बाजारभावांची घसरगुंडी अजूनही सुरूच असून या आठवड्यात सोयाबीनचे बाजारभाव आता ४ हजारांच्याही खाली उतरले आहेत. बुधवार दिनांक १८ डिसेंबर रोजी लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनला सरासरी ३९६६ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. तर पांढऱ्या सोयाबीनला ४ हजार रुपये भाव मिळाला. किमान हमीभावापेक्षा हा दर तब्बल हजाराने कमी आहे. त्यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही […]
kanda bajarbhav : कांदा दरावरून शेतकरी संतप्त, लासलगावला पाडले लिलाव बंद..

kanda bajarbhav : मागील आठवड्यात ३४०० रुपये प्रति क्विंटल असणारे कांदा बाजारभाव सुमारे १५०० ते १८०० रुपयांनी पडून या आठवड्यात २ हजाराच्या आसपास आल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी होती. आज गुरूवारी या नाराजीचा उद्रेक झाला असून देशातील सर्वात मोठे कांदा मार्केट म्हणजेच लासलगावला आज कांदा उत्पादकांनी लिलाव बंद पाडून आंदोलन केले. कांदा बाजारभावात सुधारणा झाली नाही, […]
Pomegranate farming : डाळिंबातून वर्षभरात कमावले ८० लाख; आता शरद पवारांनी घालून दिली मोदींची भेट…

Pomegranate farming : पंतप्रधान नरेंद मोदी यांनी आपल्या एक्स हँडलवर खासदार व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शेतकऱ्यांसह आपली भेट घेतल्याचे लिहिले आहे. या भेटीच्या फोटोंत काही शेतकरी पंतप्रधानांना डाळिंबाची भेट देताना दिसत आहेत. दरम्यान साखर कारखान्यांच्या प्रश्नावरही यावेळेस श्री. पवार यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली आहे. दुसरीकडे या पंतप्रधान मोदींना भेटलेल्या या शेतकऱ्यांची चर्चा आता […]
Kanda Bajarbhav today : तीन दिवसात उच्चांकी कांदा आवक, कसे आहेत कांदा बाजारभाव…

Kanda Bajarbhav today : मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यातील बाजारातील कांदा आवक वाढली असून एकट्या नाशिक जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून दररोज सरासरी दीड लाख क्विंटल आवक होताना दिसत आहे. दुसरीकडे राज्यातील कांदा आवकही वाढत असून मागील तीन दिवसात दररोज सरासरी साडेतीन लाख क्विंटल आवक होताना दिसत आहे. मागील आठवड्यात राज्यात सरासरी दररोज तीन लाख किव्ंटल […]
farmers income: होय, या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले.. बघा केंद्र सरकारने सांगितला आकडा

farmers income : शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याची घोषणा करणाऱ्या केंद्र सरकारने संसदेत बोलताना हा राज्याचा विषय असून केंद्राने केलेल्या सुधारणांचा फक्त पाढा वाचला आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री श्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली आहे. त्यानुसार कृषी हा राज्याचा विषय असल्याने राज्य सरकारे राज्यातील कृषी विकासासाठी योग्य त्या उपाययोजना करतात. तथापि, […]
Dairy Farming : देशी गायींसाठी राज्य सरकारने उचलले असे पाऊल..

Dairy Farming : राज्यात 1 कोटी 39 लाख गोवंश असून त्यामध्ये 13 लाख देशी गायी असल्याची माहिती अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. ‘गो टेन’ अंतर्गत गो संगोपन, गो संवर्धन, गो संरक्षण, गोमय मुल्यवर्धन, गोशाळा, गोरक्षक, गोपालक, गो आधारीत शेती, गो साक्षरता आणि गो पर्यटन या माध्यमातून गायींच्या संवर्धनाचे काम करण्यात येत आहे. दरम्यान राज्यातील गोवंशाचे […]
kanda bajarbhav : आवक घटूनही कांद्याचे बाजारभाव पडले; कुछ तो गडबड है दया..

kanda bajarbhav : कांद्याची आवक घटूनही कांद्याचे बाजारभाव तब्बल १५०० ते १८०० रुपयांनी पडले आहेत. याचे कारण निर्यात घसरल्याचे दिले जात असले, तरी प्रत्यक्षात वेगळ्याच काही गोष्टी असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. दिल्ली राज्याची निवडणूक जवळ असून दिल्लीकरांना स्वस्तात कांदा मिळावा आणि परिणामी त्यांची मते आपऐवजी आपल्या पक्षाला मिळावी यासाठी सत्ताधारी पक्षातील काही दिग्गज […]
Kisan Kavach Body Suit : शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी;‘किसान कवच सूट’ मुळे औषध फवारणीचा धोका टळणार

Kisan Kavach Body Suit : शेतात औषधे, किटकनाशके यांची फवारणी करताना शेतकऱ्यांनाही त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. आता त्या परिणामांपासून वाचण्यासाठी किसान कवच नावाने कीटकनाशक विरोधी संपूर्ण स्वदेशी सूटची निर्मिती करण्यात आली आहे. त्याला नाव दिलेय किसान कवच. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); डॉ जितेंद्र सिंह यांनीनवी दिल्ली येथे किसान कवच या भारताच्या पहिल्या […]
Banana farming : केळी बागेचे थंडीपासून कसे कराल संरक्षण…

Banana farming : सध्या थंडीचे वातावरण असून किमान तापमानात झालेल्या घटीमूळे थंडी पासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी पशुधनास मोकळया जागी न बांधता गोठ्यात बांधावेत असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिला आहे. तसेच केळी आणि फळबागेसाठी पुढील प्रमाणे शिफारस केली आहे. केळी बाग काळजी…१. केळी बागेचे […]