Maharashtra New CM: राज्यात पंधरावी विधानसभा आली अस्तित्वात, मंगळवारी मंत्रिमंडळ अस्तित्वात

Maharashtra’s New CM decision will possible on today भारत निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची रविवारी (दि. २४) राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांना राज्य विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly) जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना – निवडून आलेल्या सदस्यांची यादी – व […]
या सात बाबींमुळे कांदा पट्ट्यात महायुती जिंकली, वाचा सविस्तर विश्लेषण..

आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकालात सत्ताधारी महायुतीलाच पुन्हा बहुमताने मतदारांनी निवडून दिले आहे. इतकेच नव्हे, तर भाजपा हा सर्वाधिक म्हणजेच १२६ जागा निवडून येणार पक्ष ठरला. तर महायुतीला २२३ जागा मिळाल्या. दरम्यान कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक, नगर, पुणे, सोलापूर आणि धुळे-नंदुरबार परिसरात विधानसभा निवडणुकीचा कौल भाजपा आणि महायुतीच्या बाजूने मिळाला आहे. त्यातील राज्यातील ६० टक्के […]
‘टोमॅटो ग्रँड चॅलेंज’ काय आहे? त्याचा टोमॅटो शेतीसाठी काय फायदा होणार आहे?

सरकारचा ग्राहक व्यवहार विभाग आणि शिक्षण मंत्रालयाच्या नवोन्मेषी आघाडीच्या सहकार्याने टोमॅटो मूल्य साखळीच्या विविध स्तरांवर नाविन्यपूर्ण कल्पना आमंत्रित करण्यात आल्या. यासाठी ‘टोमॅटो ग्रँड चॅलेंज (टीजीसी) नावाच्या हॅकाथॉनची सुरुवात केली होती. दि. 30.06.2023 रोजी सुरू करण्यात आलेल्या टोमॅटो ग्रँड चॅलेंजला (टीजीसी) विद्यार्थी, संशोधनकर्ते, प्राध्यापक सदस्य, उद्योग जगत , स्टार्ट-अप आणि व्यावसायिक यांच्याकडून उत्साही प्रतिसाद मिळाला. संपूर्ण […]
Kanda Bajarbhav : हजार रुपयांपेक्षा जास्त घसरले कांदा बाजारभाव, आजचे कांदा बाजारभाव असे आहेत

Kanda Bajarbhav : दिनांक २३ नोव्हेंबर रोजी राज्यातील प्रमुख कांदा बाजारातील लाल आणि उन्हाळी कांद्याच्या किमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजारात उन्हाळी कांद्याचे बाजारभाव आज किमान २ हजार रुपये, तर सरासरी ३७०० रुपये असे आहेत. कालच्या तुलनेत या बाजारभावात तब्बल ९०० ते १३०० रुपयांची घसरण झाली आहे. लाल कांद्याचे बाजारभाव लासलगावमध्ये […]
हा आहे महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदार !

Youngest MLA of Maharashtra: सर्वात तरुण आमदार महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात, सर्वात तरुण आमदाराने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. केवळ २५ वर्षांच्या हा तरुण नेता राज्याच्या राजकारणात तरुणाईची ऊर्जा आणि नवीन दृष्टिकोनाचे प्रतीक बनला आहे. लक्षवेधी लढत.हा तरुण नेता म्हणजे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे सुपुत्र, तासगाव – क.महांकाळ मतदार संघाचा नवीन आमदार रोहित […]
राज्यात कोण कोणते उमेदवार निवडून आले वाचा सविस्तर ..

विजयी उमेदवारांचे नाव : श्रीवर्धन– आदिती तटकरे विजयीजामनेर– गिरीश महाजन विजयीखानापूर– सुहास बाबर विजयी नागपूर दक्षिण -देवेंद्र फडणवीस विजयीवडाळा- कालिदास कोळंबकर विजयीरावेर- अमोल जावळे विजयीमलबार हिल- मंगलप्रभात लोढा विजयीअकोला पूर्व- रणधीर सावरकर विजयी शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील विजयीभिवंडी ग्रामीण – शांताराम मोरे विजयीकणकवली- नितेश राणे विजयीपरळी- धनंजय मुंडे विजयी कसबा पुणे- हेमंत रासने विजयी […]
गाय विकत घेताय? सध्या संकरीत आणि गावठी गाईच्या अशा आहेत किंमती..

तुम्हाला दुधपालन आणि डेअरी व्यवसायासाठी गाय विकत घ्यायची असेल, तर सध्या बाजारात गाईंच्या किंमती काय आहेत हे जाणून घ्यावे लागेल. त्यातून तुम्हाला तुमच्या गोपालन व्यवसायासाठी येणाऱ्या खर्चाचा अंदाज बांधता येईल. काल दिनांक २१ नोव्हेंबर रोजी कल्याण बाजारात संकरीत गाईचा बाजारभाव कमीत कमी ५० हजार रुपये, तर जास्तीत जास्त दर ७० हजार रुपये आहे. सरासरी दर […]
माळरानावरच्या फळबागेतून सुमनबाईं लखपती झाल्यात, त्याची प्रेरणादायी कहाणी..

नांदेडच्या सीमा ओलांडून भोकर तालुका लागला की लहान डोंगरांची माळ सुरू होते. भोकरच्या पायथ्याला मुदखेड-अर्धापूर तालुक्यातील जमिनीचा पोत हा केळी, ऊस, हळद व इतर फळबागांसाठी पोषक आहे. त्या तुलनेत भोकरच्या माळरानावर शेतीला फुलवणे हे तसे आव्हानात्मक आहे. भोसी येथील सौ. सुमनबाई दिगंबर गायकवाड या महिलेने आपल्या माळरानावर असलेल्या शेतीसाठी स्वप्न पाहिले. ते सुद्धा फळबाग शेतीची. […]
फक्त एका एकरात उभारा हा शेती व्यवसाय आणि कमवा लाखो, अनुदानही मिळवा..

तुमच्याकडे केवळ एक एकर जागा असेल आणि तुमची कष्ट करण्याची तयारी असेल, तर तुम्ही लाखो रुपयांचे धनी होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला एका योजनेचाही फायदा होईल. आज आपण याच योजनेबद्दल आणि व्यवसायाबद्दल जाणून घेऊ कृषि उत्पादनाच्या निर्यातवाढीसाठी नियंत्रित वातावरणामध्ये तयार झालेल्या किड व रोगमुक्त भाजीपाला रोपांची मागणी वाढत आहे. भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न […]
तुम्ही डाळींब, संत्रा, आंबा बागायतदार आहात मग ही बातमी वाचाच, फायद्यात रहाल..

पुनर्रचित हवामान आधारित ‘फळ पीक विमा योजना’ आंबिया बहार सन 2024-25 मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्टॉबेरी या 9 फळपिकांसाठी 30 जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. मात्र त्यातील काही फळपिकांच्या विम्याची मुदत ऑक्टोबरमध्येच संपली असून सध्या काही पिकांसाठी अजूनही मुदत शिल्लक असल्याने शेतकऱ्यांनी लवकरात लवकर विमा नोंदणी करणे आवश्यक आहे. योजनेसाठी […]