आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : मटकी सांगली लोकल क्विंटल 50 8500 11000 9750 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : मसूर पुणे — क्विंटल 35 7000 8000 7500 सांगली लोकल क्विंटल 88 7000 7500 7250 बाजार समिती जात/प्रत परिमाण […]
मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना: वार्षिक ३ गॅस सिलेंडर मोफत सह शासनाने दिले हे निर्देश, वाचा सविस्तर.

सध्याच्या स्थितीत काही प्रकरर्णी घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही कुटुंबातील पुरुषांच्या नावावर असल्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचणी येत आहेत . या स्थितीत घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही घरातील महिलानांच्या नावावर करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, ज्यामुळे अन्नपूर्णा योजनेंतर्गत उपलब्ध होणारे अनुदान थेट महिलांच्या खात्यात जमा कारणात येईल. काय आहे योजना .. 🔰महाराष्ट्र सरकारने […]
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा , केंद्र सरकारची घोषणा ..

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठी शिवाय पाली, आसामी ,बंगाली, आणि प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे . खूप वर्षांपासूनची मराठी माणसाची मागणी केंद्रीय कॅबिनेटच्या निर्णयामुळे पूर्ण झाली आहे. विरोधी पक्षांच्या खासदारांनी देखील केंद्र सरकारच्या अधिवेशनामध्येही मागणी केली होती. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठकीत झाली. त्यानंतर हा निर्णय घेतला गेला . […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : लसूण अकोला — क्विंटल 90 14000 27000 24000 श्रीरामपूर — क्विंटल 15 13000 18000 15000 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 3 12000 28000 20000 जळगाव लोकल क्विंटल 140 18000 28000 23000 पुणे लोकल क्विंटल 431 18000 32000 25000 पुणे-मोशी लोकल […]
राष्ट्रीय खाद्यतेल मिशन-तेलबियांना मान्यता, तेलबिया लागवड वाढवण्यासाठी सरकार 10,103 कोटी रुपये खर्च करणार…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय खाद्यतेल – तेलबिया (NMEO-Oilseeds) मिशनला मंजुरी दिली आहे, जे देशांतर्गत तेलबिया उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भरता (आत्मनिर्भर भारत) साध्य करण्यात मदत करेल. हे अभियान 2024-25 ते 2030-31 या सात वर्षांच्या कालावधीत 10,103 कोटी रुपयांच्या आर्थिक परिव्ययासह राबविण्यात येणार आहे. नव्याने मंजूर झालेले NMEO तेलबिया, रेपसीड-मोहरी, भुईमूग, […]
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने तब्बल 41 निर्णयांना दिली मंजुरी,लाडकी बहीण योजनेलाही मुदतवाढ..

मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीअजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य यावेळी उपस्थित होते. लाखो महिलांना दिलासा तसेच राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेलाही मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे लाखो महिलांना दिलासा मिळाला आहे. अनेकवेळा प्रयत्न करूनही अनेक महिलांची अर्ज दाखल […]
असे करा कापूस पिकातील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण…

अनेक शेतकऱ्यांच्या कापसाच्या लागवडी वेळेवर झाल्यामुळे कपाशीला फुले आणि बोंडे लागले आहेत व त्यावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात आहे. कापसाला पाते, फुले व काही प्रमाणात बोंडे सध्या वातावरण ढगाळ असल्यामुळे लागले आहे , फुले , बोंडे लागल्यामुळे गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झाले आहे . कापूस पिकामध्ये पाते, बोंडे ,फुले यावर बोंडअळी अंडी घालतात, यावर्षी […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बीट चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 11 2000 3000 2500 राहता — क्विंटल 2 3500 4000 3800 पुणे लोकल क्विंटल 171 1000 1500 1250 पुणे-मोशी लोकल क्विंटल 28 1500 2500 2000 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त […]
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील आधार बँकेला जोडलेल्या शेतकऱ्यांना मिळाला प्रत्येकी ५० हजार रुपयांचा लाभ,वाचा सविस्तर ..

राज्य सरकारकडून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील आधार बँकेला जोडलेल्या ११ हजार ८३६ शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली. ४६ कोटी ७० लाख रुपये ही एकूण रक्कम असून, सर्वाधिक लाभ घेणारे यवतमाळ जिल्ह्यातील ८२९ शेतकरी आहेत. २०१९ मध्ये महात्मा जोतिराव […]
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना ठरली फायदेशीर ! फळबाग क्षेत्रात होतेय वाढ ..

मालेगाव तालुक्यात बाजरी, कपाशी ,कांदा, मका, ही पिके घेतले जातात . तालुक्यामध्ये भौगोलिक क्षेत्राखाली १ लाख ८२ हजार ०३७ हेक्टर जमीन आहे. यामध्ये पिकाखाली क्षेत्र १ लाख ४२ हजार ८७९ एवढे क्षेत्र आहे. दिवसागणिक फळबाग क्षेत्रात वाढ या योजनेमुळे तालुक्यात होत आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना २०१८-१९ च्या खरीप हंगामापासून सुरु झाली.२०२३ ते सप्टेंबर […]