आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बेदाणा तासगाव हिरवा क्विंटल 5150 11000 20200 14200 तासगाव काळा क्विंटल 1035 3200 7600 5600 तासगाव पिवळा क्विंटल 1242 10600 18500 14600 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ […]

कपाशी लागवडीची तयारी करत असाल तर थोडं थांबा, या तारखेपासून करा लागवड कृषी तज्ज्ञांचा इशारा ..

या वर्षीच्या चांगल्या पावसाचा अंदाज ऐकून शेतकरी कापूस पिकाची लागवड करण्याच्या लगबगीत आहेत.परंतु सध्याचे वातावरण लागवडीसाठी योग्य नाही असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. वाढत्या तापमानामुळे शेतात पेरणी करू नका, आता कपाशी पिकाची लागवड केल्यास त्याची उगवण होणार नाही. तळोदा कृषी विभागाच्या वतीने कापसाची लागवड १ जूननंतरच करावी, असा सल्ला देण्यात आला आहे. तळोदा तालुक्यात चाळिशी […]

महाराष्ट्रात दमदार पावसाचे संकेत, भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज ..

नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामामध्ये (जून ते सप्टेंबर) देशात यंदा सर्वसाधारण म्हणजेच १०६ टक्के पाऊस पडण्याचा सुधारीत अंदाज मंगळवारी (ता. २७) भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केला. जून महिन्यामध्ये सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे. तर महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा जास्तीचा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कृषी क्षेत्रात या नव्या अंदाजामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चार टक्क्यांची कमी […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 6312 700 2500 1400 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 3890 300 1750 1025 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 12608 1500 2200 1850 सातारा — क्विंटल 269 1500 2200 1800 सोलापूर लाल क्विंटल 12048 100 2750 1500 […]

शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर बियाणे, येथे करा अर्ज..

आता खरीप हंगाम जवळ आला आहे. शेतकरी मशागत करून पेरणीसाठी शेत तयार करत आहेत . पेरणीची लगबग पाऊस पडताच सुरू होणार आहे. शेतकरी त्यासाठी लागणाऱ्या बियाणांचे नियोजन मशागत करून पेरणीसाठी शेत तयार करत आहेत . विविध पिकांचे बियाणे वाटप करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका कृषी विभागाने केले आहे. प्रमाणित बियाणे […]

एक हजाराने दोन दिवसात वाढली तूर ! दररोज इतक्या पोत्यांची आवक वाचा सविस्तर ..

कळमना धान्य बाजारामध्ये हरभरा ५००, तर गव्हात १०० रुपयांची वाढ तूरीसोबत तूर डाळीच्या किमतीतही वाढ होत आहे. कळमना धान्य बाजारात केवळ दोनच दिवसामध्ये तूर डाळीचे भाव एक हजार,आणि मिल क्वालिटी गव्हाचे भाव प्रति क्विंटल १०० रुपयांनी तर हरभरा ५०० रुपये वाढले आहेत. यावर्षी उत्पादन कमी असल्याने भाववाढीचे कारण सांगितले जात आहे. कळमन्यामध्ये शनिवारी प्रति क्विंटल […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बीट जळगाव — क्विंटल 12 1000 1500 1200 पुणे-मोशी लोकल क्विंटल 7 1000 2000 1500 नागपूर लोकल क्विंटल 100 800 1500 1325 भुसावळ लोकल क्विंटल 1 2200 2200 2200 कामठी लोकल क्विंटल 1 2500 3500 3000 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक […]

लातूरच्या या शेतकऱ्याला पेरू बागेत यश ,आज करत आहे लाखोंची कमाई..

भारतीय शेतकरी आता पारंपारिक शेती सोडून अपारंपारिक शेतीकडे जाण्यास प्राधान्य देत आहेत आणि त्यात यशही मिळवत आहेत. देशातील शेतकरी अनेक प्रकारची फळे आणि भाज्यांची लागवड करतात, त्यात पेरू आणि आंबा यांचाही समावेश आहे. तसेच लातूरच्या औसा तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी विशाल हा पेरू आणि आंब्याची बाग करून लाखोंचा नफा कमावत आहे. २६ वर्षीय विशाल ७ सदस्यांच्या […]

अनेक प्रकारची पिके एकाच शेतात लावून ,शेतकऱ्याने मिळवला नफा ..

बिहारच्या मातीचे वैशिष्ट्य म्हणजे येथे विविध जिल्ह्यांमध्ये अनेक प्रकारची पिके घेतली जाऊ शकतात. मात्र, येथे शेतकरी एकच पीक घेतात आणि शेत रिकामे ठेवतात. तथापि, प्रयत्न केल्यास, त्याच मोकळ्या जमिनीवर एक पीक घेतल्यानंतर, दुसरे पीक घेता येते, ज्यामुळे चांगला नफा मिळू शकतो. शेतीवर संशोधन करणारे शेतकरी गुंजेश गुंजन म्हणाले की, त्यांच्या शेतात एक पीक घेतल्यानंतर शेतकरी […]

घरच्या घरी सोयाबीन बियाणे उगवण क्षमता कशी करावी,जाणून घ्या सविस्तर..

अवकाळी पावसाने बहुतेक भागात हजेरी लावली आहे.त्यामध्ये काही दिवसांत महाराष्ट्रात मान्सून पाऊसदेखील दाखल होणार आहे. शेतकरी या पार्श्वभूमीवर पेरणीच्या तयारीस लागला आहे. घरच्याघरी बियाणांची उगवणक्षमता कशी तपासावी.. ◼️ सर्वात अगोदर एक गोणपाट ओले करून घ्या ,पेरणी करणाऱ्या बियाणातील शंभर बियाणे घ्या . ◼️हे शंभर बियाणाची मांडणी त्यामध्ये दहा ओळी करून करावी व ते गोणपाट ओलसर […]