आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी रत्नागिरी — क्विंटल 24 1200 3000 2500 खेड-चाकण — क्विंटल 40 1000 2000 1500 श्रीरामपूर — क्विंटल 18 500 800 700 अकलुज लोकल क्विंटल 18 1000 2000 1500 सोलापूर लोकल क्विंटल 11 500 4500 2200 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल […]

स्वयंरोजगारासाठी उत्तम पर्याय, हायटेक नर्सरी संबंधित अनुदानाची माहिती जाणून घ्या सविस्तर ..

आता नर्सरी उद्योगाला शेतीची गरज ओळखून चांगलीच गती मिळाली आहे. शेतकऱ्यांना नवनवीन बियाणे नर्सरी मधून वापरून दर्जेदार रोपे मिळू लागली आहेत. जसा शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे तसा नर्सरी चालकांना ही होत आहे.पारंपरिक पद्धतीत अडकलेला हा उद्योग आता अधिक सक्षम रोपे,नवीन तंत्रज्ञान, उत्तम गुणवत्तेची रोपे देऊन आधुनिक ते कडे वाटचाल करू लागला आहे. रोपवाटिकेची गरज.. […]

राहुरी विद्यापीठाचे कांदा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध,पहा कुठे मिळणार बियाणे?

महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित केलेले खरीप कांदा बियाणे फुले बसवंत- ७८० आणि फुले समर्थ या वाणांची दि. २१ मे २०२४ पासून विक्री करण्यासाठी सुरुवात केली आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रमूख शास्त्रज्ञ (बियाणे) डॉ. आनंद सोळंके यांनी सदर कांदा बियाणांची विक्री विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बीट राहता — क्विंटल 1 2000 2000 2000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 17 2000 3000 2500 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बाजरी दौंड हिरवी क्विंटल 21 2000 2700 2401 धुळे हायब्रीड क्विंटल 86 […]

भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ,शेतकरी वर्गाला काहीसा दिलासा..

सध्या नाशिकमध्ये ‘सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कोणत्याही पदार्थाची लज्जत वाढवणारी कोथिंबीर भाव’ खात असून 75 रुपयाच्या दराने विकली जात आहे. शहरामधील भाजी बाजारात भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे त्यामुळे शेतकरी वर्गाला काहीसा दिलासा मिळाला आहे. प्रत्येकाच्या घरात कोथिंबीर ही वापरलीच जाते. पण आता याच कोथिंबिरीचा दर गगनाला भिडला आहे . थेट 75 रुपयांना […]

शेतकऱ्यांना लोकसभा निवडणुकांनंतर पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी मिळणार का? नीती आयोग घेत आहे योजनेचा आढावा..

लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल 4 जून रोजी समोर येतील. त्यानंतर नवीन सरकार येईल. पीएम किसान योजनेविषयी नवीन सरकार काय धोरण राबविते याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. ही योजना फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यावेळेच्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सुरु करण्यात आली होती. या योजनेला आता पाच वर्षांचा कालावधी झाला आहे. 100 दिवसांचा अजेंडा जून महिन्याच्या […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 45 1000 1800 1400 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 50 1000 2000 1500 रत्नागिरी — क्विंटल 29 1600 2500 2000 खेड — क्विंटल 30 1000 1800 1500 खेड-चाकण — क्विंटल 92 1000 2000 1500 श्रीरामपूर — […]

केळी पिकावर होणाऱ्या ‘काळी बोंडी कूज’ रोगाचे नियंत्रण कसे करावे वाचा सविस्तर ..

केळी पिकावरील जळका चिरूट ज्याला आपण केळी वरील काळी बोंडी कुंज असे देखील म्हणतो, हा तीन ते चार वर्षांपूर्वी केळीचा कमी महत्त्वाचा रोग मानला जात होता, पण आता तसा नाही. आता हा एक महत्त्वाचा रोग म्हणून उदयास येत आहे, ज्याचे मुख्य कारण वातावरणातील जास्त ओलावा आहे. हा रोग फळांच्या टोकांवर कोरड्या, तपकिरी ते काळ्या कुजल्यासारखा […]

नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेला ‘डिफॉलिएंट’विकसित करण्यात यश,आता वेचणी होणार सोयीस्कर…

नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेला कापूस यांत्रिकीकरणाच्या टप्प्यात पानगळतीसाठी महत्त्वाचे ठरणारे ‘डिफॉलिएंट’ विकसित करण्यात यश आले आहे. भारतात सध्याच्या स्थितीत ‘डिफॉलिएंट’ प्रकारातील एकही घटक नोंदणीकृत नसल्याने हे संशोधन महत्त्वपूर्ण मानले जात आहे. संशोधनामागे काय कारण? कापूस वेचणीसाठी भारतामध्ये यांत्रिकीकरणाचा वापर वाढत आहे.यंत्राद्वारे वेचणीसाठी पानगळत (डिफोलिएशन) गरजेचे आहे.भारतात अजूनही ‘डिफॉलिएंट’ नोंदणीकृत नसल्यामुळे यांत्रिकीकरणाला अडथळा निर्माण […]

मुरघास बनविण्याच्या मशीनवर मिळतंय ५० टक्के अनुदान,हि कागदपत्रे करा जमा …

पशुसंवर्धन विभागाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारीत सन २०२१-२२ या वर्षापासून नविन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेस केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे.सदर योजने अंतर्गत कुक्कुट पालन,शेळी- मेंढी पालन, वराह पालन, टीएमआर व फॉडर ब्लॉक निर्मिती पशुखाद्य व वैरण विकास उपअभियांनांतर्गत मुरघास निर्मिती,तसेच वैरण बियाणे उत्पादन या योजनेसाठी ५० टक्के अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार […]