Mission reform : तुमच्या नावावर अडीच एकरांपेक्षा जास्त जमीन? उत्पन्न मर्यादा ओलांडल्यास रेशन बंद; काय आहे ‘मिशन सुधार’ नवी मोहीम?

Mission reform : राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन सुधार’ अभियानाअंतर्गत शिधापत्रिकांचे शुद्धीकरण वेगाने सुरू असून, मालेगावसह नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पडताळणी मोहीम राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार आधार व सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील नोंदींच्या आधारे माहितीची छाननी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा पारदर्शक आणि अचूक लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यात अ‍ॅग्रिस्टॉक योजनेंतर्गत जमीन क्षेत्राची […]

Gram purchase : हमीभावाने हरभरा खरेदी नाशिक जिल्ह्यातील मंजूर खरेदी केंद्रांची संपूर्ण यादी जाहीर..

Gram purchase : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ आणि National Cooperative Consumers’ Federation of India यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम २०२५-२६ साठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार चना खरेदी योजना राबविण्यात येत आहे. यासाठी आधारभूत दर रुपये ५,६५० प्रति क्विंटल असा निश्चित करण्यात आला असून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत नोंदणी […]

Solar yojana : महिना १०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना सोलरमुळे १५ हजार रुपयांची बचत!

Solar yojana : महिना शंभर युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती ग्राहकांसाठी सौरऊर्जा प्रकल्प मोठा दिलासा ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण)ने मागविलेल्या टेंडरनुसार एक किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाची किंमत सुमारे ४५ हजार रुपये निश्चित करण्यात आली असून, सध्या बाजारात आकारल्या जाणाऱ्या सुमारे ६० हजार रुपयांच्या तुलनेत हा […]

Chia farming : पारंपरिक शेतीला सुपरफूडचा आधार; चिया शेतीतून लक्ष्मणरावांचा साडेआठ लाखांचा परतावा…

Chia farming : बदलत्या हवामानाच्या आव्हानांमुळे आणि पारंपरिक पिकांच्या अस्थिर बाजारभावामुळे शेतीसमोरील अनिश्चितता वाढत असताना, नांदेड जिल्हा येथील लोहा तालुका मधील पारडी गावचे प्रगतिशील शेतकरी लक्ष्मण भुजंगराव रोकडे यांनी नव्या पिकांच्या संधींचा अभ्यासपूर्वक स्वीकार करत प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. सहा एकर क्षेत्रात सेंद्रिय पद्धतीने चिया या सुपरफूड पिकाची लागवड करून त्यांनी अल्पावधीत उल्लेखनीय उत्पादन […]

Onion rate : होळीच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्ड किती दिवस बंद? जाणून घ्या सविस्तर माहिती..

Onion rate : होळी-धुळवड सणांच्या पार्श्वभूमीवर बाजार समित्यांमध्ये मजूर टंचाई निर्माण झाल्याने लिलाव प्रक्रियेला तात्पुरता खंड पडणार आहे. रविवारची नियमित सुटी आणि त्यानंतरचे सण यामुळे २ ते ४ मार्चदरम्यान व्यापारी वर्ग लिलावात सहभागी होणार नसून पुढील लिलाव थेट ५ मार्च रोजी होणार आहे. सलग चार ते पाच दिवस व्यवहार बंद राहिल्याने त्या दिवशी कांद्यासह इतर […]

Imports of gram : कमी शुल्कामुळे हरभऱ्याच्या आयातीत तिप्पट वाढ, देशांतर्गत बाजारावर दबाव..

Imports of gram : २०२५ मध्ये पिवळ्या वाटाण्याच्या आयातीत ५६ टक्क्यांची घट झाली असली, तरी हरभऱ्यावर १० टक्के आयात शुल्क लागू असल्यामुळे त्याची आयात तिपटीने वाढल्याचे चित्र दिसते; उडदाच्या आयातीतही लक्षणीय वाढ नोंदविली गेली आहे. या बदलत्या प्रवाहांमुळे एकूण कडधान्य आयातीत केवळ साडेचार टक्क्यांची मर्यादित घट झाली असून, गेल्या वर्षभरात सुमारे ६६ लाख टन कडधान्य […]

Agricultural land calculation : शेतजमीन मोजणीनंतर तफावत आढळल्यास काय करावे? जाणून घ्या कायदेशीर पर्याय..

Agricultural land calculation : शेतजमिनीची अधिकृत मोजणी झाल्यानंतर क्षेत्रफळ, सीमा किंवा हद्दीमध्ये तफावत आढळल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांकडून येत असतात. अशा वेळी घाबरून न जाता योग्य कायदेशीर प्रक्रिया अवलंबणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. जमीन मोजणीतील चूक भविष्यात मालकी हक्क, खरेदी-विक्री, वारसा किंवा शासकीय योजनांचा लाभ घेताना मोठा अडथळा ठरू शकते. त्यामुळे सर्वप्रथम संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून महसूल […]

Cultivation of gram : तीन फुटांच्या सरीवर ठिबकचा वापर करून हरभऱ्याची लागवड; एकरात १८ ते २० क्विंटल उत्पादन…

Cultivation of gram : तीन फुटांच्या सरीवर ठिबक सिंचनाचा वापर करून हरभऱ्याची लागवड केल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर, अचूक पोषण व्यवस्थापन आणि समतोल वाढ साध्य करता येते, ज्यामुळे एकरी १८ ते २० क्विंटल उत्पादन मिळवणे शक्य होते. या पद्धतीत ओलाव्याचे नियोजन सुलभ होते, तणनियंत्रण सुलभ होते आणि उत्पादन खर्चावरही नियंत्रण ठेवता येते, परिणामी शाश्वत आणि नफा […]

Gahu rate : नवीन गहू बाजारात तेजीत दर, लोकवन ते चंदोसी पर्यंत कोणाला किती भाव…

Gahu rate : नवीन गहू बाजारात दाखल झाल्याने खरेदी-विक्रीला वेग आला असून यंदा भाव तेजीत असल्याचे चित्र दिसत आहे. हवामानातील बदल, उत्पादनाचे प्रमाण आणि स्थानिक मागणी यांसारख्या घटकांचा दरांवर थेट परिणाम होत असल्याने विविध प्रतींच्या गव्हाला वेगवेगळे दर मिळत आहेत. दर्जानुसार, ओलावा आणि दाण्याची गुणवत्ता पाहून व्यापारी किंमत ठरवत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात विक्रीपूर्वी चालू […]

Onion rate : राज्यात आज कांद्याला उच्चांकी दर; सोलापूर आणि नागपूर बाजारात शेतकऱ्यांना मोठा दिलासा…

आजच्या कांदा बाजारभावांचा आढावा: लाल कांदा: सोलापूरमध्ये किमान १००, सरासरी ७००, उच्चांकी १५०० रुपये/क्विंटल. इतर बाजारभाव: येवला ७५०, धुळे ७५०, लासलगाव-निफाड १०००, जळगाव ८७५, मालेगाव-मुंगसे ८८०, सिन्नर ८००, चांदवड ८३०, देवळा ९२०, कोपरगाव ८५० रुपये. लोकल कांदा: चाळीसगाव-नागदरोडमध्ये किमान ३००, सरासरी ८०० रुपये/क्विंटल. इतर बाजारभाव: सांगली-फळे भाजीपाला १०००, पुणे-पिंपरी १५००, पुणे-मोशी ७००, मलकापूर ७००, मंगळवेढा […]