महाशिवरात्रीसाठी रताळ्याची आवक वाढली,इतक्या रुपयांचा मिळत आहे दर ? वाचा सविस्तर …

रताळ्यांची आवक महाशिवरात्रीनिमित्त तरकारी विभागात सुरू झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त झाली आहे. राज्यातील गावरान रताळ्यांना घाऊक बाजारात किलोला दर्जानुसार 35 ते 38 रुपये दर मिळत आहे तर करमाळा भागातून आलेल्या रताळ्यांना दर्जानुसार 14 ते 18 रुपये भाव मिळत आहे तर 40 ते 70 रुपये किलोला किरकोळ बाजारात भाव मिळत असल्याचे व्यापारी अमोल […]
Milk subsidy : दूधदर कमी मिळाल्यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित, वाचा सविस्तर …

राज्यामधील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना दूधदर फरक वाटपास सुरुवात झाली आहे. परंतु काही डेअरीचालकांनी कमी दूधदर देण्याची भूमिका घेतली. याचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला, असे सूत्रांनी सांगितले . या योजनेमध्ये सचोटीने व्यवहार शेतकऱ्यांसाठी करणाऱ्या डेअरी प्रकल्पांना अनुदान मिळत आहे.असे महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ […]
हळदीचे उत्पादन वाढवायचे आहे ? तर लागवड करताना या गोष्टींकडे लक्ष द्या

देशातील जवळपास प्रत्येक घरात हळदीचा वापर केला जातो. हळद हा अतिशय महत्त्वाचा मसाला आहे. त्याची लागवड मोठ्या प्रमाणावर भारतातही केली जाते. अनेक राज्यांमध्ये हळद ही घेतली जाते. हळदीची लागवड करताना शेतकरी बांधवांनी काही खास गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. असे केल्याने त्यांना भरघोस नफा मिळतो आणि बंपर उत्पन्न मिळू शकते. सर्वप्रथम आम्ही तुम्हाला सांगतो […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : मेथी भाजी कोल्हापूर — क्विंटल 6 2500 6000 4250 छत्रपती संभाजीनगर — नग 7300 400 600 500 खेड-चाकण — नग 14500 600 1000 800 श्रीरामपूर — नग 3550 4 6 5 राहता — नग 250 6 6 6 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल […]
या देशाने केली कांदा निर्यातबंदी ! यामुळे भारतीय कांद्याला फायदा होणार का ? जाणून घ्या सविस्तर

देशांतर्गत कांद्याचे दर हे भारताने कांदा निर्यातशुल्क वाढवल्या नंतर ३१ मार्चपर्यंत केलेल्या कांदा निर्यातबंदीमुळे कमी झाले आहेत. त्यानंतर भारताने ५० हजार मेट्रीक टन कांदा बांग्लादेशला व १४ हजार ४०० मेट्रीक टन कांदा यूएईला निर्यातीला परवानगी दिली आहे. याबाबत नोटिफिकेशन काढले आहे. परंतु आता केळी आणि कांदा निर्यातबंदी पाकिस्तानने केली असून, भारताला किती प्रमाणात या निर्णयाचा […]
हळदीच्या दरात इतक्या रुपयांची वाढ ? जाणून घ्या सविस्तर …

एक महिना या वर्षीचा नवीन हळद विक्रीचा हंगाम सुरू होऊन पूर्ण झाला आहे. बाजारामध्ये दर्जेदार हळदीची आवक होत आहे व हळदीला चांगला दर ही मिळत आहे. त्यामुळे हळदीच्या दरात एका महिन्यात प्रतिक्विंटल दोन हजारांनी वाढ झाली आहे . हळदीला गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत चांगले दर मिळत आहेत. त्यामुळे हळद उत्पादकामध्ये समाधानाचे वातावरण आहे. जानेवारीच्या मध्यापासून […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बेदाणा तासगाव हिरवा क्विंटल 6238 10000 17500 13900 तासगाव काळा क्विंटल 1616 3500 9500 6400 तासगाव पिवळा क्विंटल 1559 9500 17800 12700 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : फ्लॉवर कोल्हापूर — क्विंटल 113 […]
शेतकऱ्यांना शेतमालाच्या विक्रीचे प्रशिक्षण देणार ,आर्थीक प्रगतीसाठी नवीन योजना – एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी व शेती क्षेत्राच्या विकासासाठी सरकारकडून किसान सन्मान योजना ,एक रूपयांत पीक विमा, अशा अनेक योजना राबविण्यात येत आहेत. शासन खंबीरपणे शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे आहे.वाशीम मधील बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतीमाल विक्री केंद्रामुळे जवळील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला विक्रीची सुविधा तसेच कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन होण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
कोकणचा हापूस बाजारात आला आहे ,या वर्षी आंब्याचे दर कसे राहतील ? जाणून घ्या सविस्तर ..

सर्वांना उन्हाळा आला की आंब्याची आठवण येत असते . आंबा म्हणेल की आपल्या सर्वांच्याचे आवडतीचे फळ आहे. या वर्षी आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे,तसेच पहिल्या टप्प्यामधील आंबा बाजारात आला आहे. रत्नागिरी, देवगड, आणि कर्नाटकी हापूस आंब्याची आवक पुणे बाजार समितीमध्ये झाली आहे. त्यामध्ये देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्याला जास्त दर तसेच कर्नाटकी आंब्याला कमी दर […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 7221 600 2000 1200 अकोला — क्विंटल 490 1200 2200 1600 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2910 500 2000 1250 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 14184 1200 1900 1550 सातारा — क्विंटल 504 1400 1800 1600 […]