निर्यातक्षम फळे-भाजीपाला पिकांची हॉर्टीनेट प्रणालीवर शेत नोंदणी करण्याचे आवाहन :डॉ. कैलास मोते.

महाराष्ट्र राज्य फलोत्पादन पिकाचे क्षेत्र उत्पादन व निर्यातीमध्ये अग्रेसर असून राज्यातून मोठ्या प्रमाणात विशेषता द्राक्ष ,केळी, आंबा ,डाळिंब ,संत्रा व इतर पिकांची तसेच कांदा, हिरवी मिरची, भेंडी व इतर भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणावर निर्यात युरोपियन युनियन, सार्क देश व इतर देशांना केली जाते. तर  यंदाच्या हंगामात जास्तीत जास्त माल  निर्यात व्हावा यासाठी कृषी विभागाकडून फळे […]

तुकडेबंदी कायद्यात बदल होणार; राज्य शासनाने नेमली समिती, वाचा सविस्तर ..

तुकडे बंदी कायद्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. यासह महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अर्थात एम एल आर सी व अन्य दोन अशा जमीन विषयक कायद्यातही काही बदल होण्याची शक्यता आहे.  या कायद्यात कालानुरूप बदल करणे आवश्यक आहे का याबाबत तपासून बदलाच्या शिफारसी करण्यासाठी राज्य शासनाने पाच सदस्य समिती नेमली आहे. राज्यात सध्या महाराष्ट्र धारण जमिनीचे […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस नवापूर — क्विंटल 288 7000 7100 7006 राळेगाव — क्विंटल 530 7050 7220 7180 भद्रावती — क्विंटल 170 7000 7300 7150 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 338 6925 7000 6975 उमरेड लोकल क्विंटल 307 7100 7130 7115 मनवत लोकल […]

उन्हाळ कांद्यावर लाल कांदा भारी; नामपूरला सर्वाधिक 4150 चा भाव..

बाजार समिती व करंजाड उपबाजार आवारात मंगळवारी एक हजार वाहनांमधून सुमारे  १ हजार  ५०० क्विंटल उन्हाळ, लाल कांद्याची विक्रमी आवक झाली.   उन्हाळ कांद्यापेक्षा लाल कांद्याला जास्त भाव मिळाला. उन्हाळ कांद्याला तीन हजार तीनशे ते तीन हजार 695 रुपये प्रति क्विंटल असा सर्वोच्च दर मिळाला आहे . तर सरासरी भाव हा तीन हजार रुपये प्रति क्विंटल […]

फळ पिकांना स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेसाठी मिळणार प्रति हेक्टरी ४० हजार रुपयांचे अनुदान..

अकोला येथील शिवार फेरीच्या दोऱ्यात एका शेतकऱ्याने कृषी मंत्री धनंजय मुंडेंना स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेसाठी अनुदान देण्याबाबत निवेदन दिले . धनंजय मुंडे यांनी कृषी विभागामार्फत याबाबत केंद्राकडे पाठपुरावा केला व मुंडेंच्या या तत्परतेने संबंध देशभरात फळ पिकांना स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणाली साठी हेक्टरी तब्बल 40,000 रुपयांचे अनुदान देण्याचे निश्चित झाले. धनंजय मुंडे यांनी दाखवलेल्या या […]

राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता,वाचा सविस्तर

राज्यातील काही भागात पावसाला पोषक हवामान होत आहे शुक्रवारपासून काही भागात पाऊस पडू शकतो त्यानंतर पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे असा हवामान विभागाने अंदाज दिला आहे. राज्यात दोन दिवसापासून काही भागात ढगाळ वातावरण दिसत आहे तर हवेतील गारवा ही कमी झाला आहे राज्यातील काही भागात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे गुरुवारी कोकणातील सिंधुदुर्ग तर […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कोबी कोल्हापूर —- क्विंटल 87 400 800 600 छत्रपती संभाजीनगर —- क्विंटल 88 400 700 550 सातारा —- क्विंटल 55 500 600 550 राहता —- क्विंटल 31 400 500 450 नाशिक हायब्रीड क्विंटल 642 420 1170 835 कल्याण हायब्रीड क्विंटल […]

धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार; धान उत्पादकांना दिलासा मिळणार?

भंडारा जिल्ह्यातील धान हे प्रमुख पीक आहे . धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धानाला बोनस देण्याची मागणी होत आहे.  शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन सातत्याने काम करीत आहे . त्यामुळे नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला बोनस जाहीर करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. शासन आपल्या दारी अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रम चैतन्य पोलीस […]

कांद्याच्या भावावर कशाचा दबाव ? वाचा सविस्तर ..

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीन पेंडच्या वायद्यामध्ये शुक्रवारपासून नरमाई आली आहे . सोयाबीनचे वायदे 13.50 डॉलर प्रतिबुशेल्सवर  होते.  तर सोयापेंडचे  वायदे 450 डॉलर प्रति टनावर आले होते.  आंतरराष्ट्रीय बाजारात सलग तीन आठवडे सुधारणा दिसल्यानंतर मागील दोन दिवसांमध्ये नरमाई आली.  तर देशातील बाजारातही सोयाबीनची भाव पातळी नरमली होती.  आज बाजारात सोयाबीनला प्रती क्विंटल 4700 ते 5000 […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस सावनेर — क्विंटल 1200 7000 7000 7000 मारेगाव एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1094 6950 7200 7050 उमरेड लोकल क्विंटल 228 7100 7210 7150 वरोरा लोकल क्विंटल 300 7100 7300 7200 वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 100 7000 7350 7200 काटोल लोकल […]