राज्यात शासकीय कापूस खरेदीचा मुहूर्त कधी निघणार ? सीसीआयकडून मोठी अपडेट…

यंदाचा झालेल्या अत्यल्प पावसामुळे अद्यापही खरीपातील कोरडवाहू चा कापूस आला नाही . जो आला आहे तो बागायती क्षेत्रातील आहे . त्यात मॉइश्चरायझर (ओल) आहे.कापसाला सात हजार दोनशे ते सात हजार तीनशे पर्यंत व्यापारी दर आहे. तरीही हवा तसा कापूस विक्रीस येत नाही. व्यापाऱ्यांकडून सात हजाराच्या आत दर दिला गेल्यास सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ) […]
हंगामा आधीच पुण्यात द्राक्ष दाखल, नेहमीच्या तुलनेत दुप्पट दराने विक्री प्रति किलो दर किती?

शेती उत्पादनातून अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यासाठी. शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग राबवण्यात येत असून पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून हंगामपूर्व उत्पादन घेण्याचा ट्रेड अलीकडील काही वर्षात रुजला आहे . हे शेतकरी द्राक्षाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी साधारण दीड महिना आधी द्राक्षाचे उत्पादन घेतात. बाजारात माल कमी असल्याने त्यांना नेहमीच्या तुलनेत दुप्पट दर मिळत आहेत . रविवारी पुण्यामध्ये द्राक्षाची पहिली […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : गवार अहमदनगर — क्विंटल 9 3000 7000 5000 अमरावती- फळ आणि भाजीपाला — क्विंटल 10 3500 4000 3750 हिंगणा — क्विंटल 8 2000 3500 3000 नाशिक हायब्रीड क्विंटल 4 10000 14000 12000 सोलापूर लोकल क्विंटल 8 2000 5000 3000 जळगाव लोकल […]
जमीन मोजणीची नोटीस आता ई चावडीवर उपलब्ध , त्यामुळे आता तक्रारींना वाव राहणार नाही..

भुमिअभिलेख विभागाने ई चावडी या डिजिटल नोटीस बोर्डावर जमीन मोजणीची नोटीसही उपलब्ध करून दिल्या आहेत . जमिनीची मोजणी कधी आहे याची माहिती नागरिकांना घरबसल्या मिळणार आहे. तलाठी कार्यालय म्हणजे चावडी यावर महसूल विभागाच्या महत्त्वाच्या नोटीस प्रसिद्ध कराव्या लागतात . यापूर्वी या नोटीस चावडीवरच लावल्या जात त्यामुळे चावडीला विशेष महत्त्व आहे.चावडीवरील नोटीस ची माहिती सर्व नागरिकांपर्यंत […]
खत आणि बियाणे स्टोअरचा परवाना, अर्जाची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या…

तुम्ही ग्रामीण भागात राहात असाल आणि शेतीशी संबंधित व्यवसाय/कृषी व्यवसाय आयडिया करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही खत बियाणांचे दुकान उघडू शकता. अशा परिस्थितीत खत आणि बियाणांचे दुकान उघडण्यासाठी परवाना कसा मिळवायचा?/ खत आणि बियाणांच्या दुकानासाठी परवाना कसा मिळवायचा? त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊ या .. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही व्यवसायाच्या […]
मोठी बातमी ! अखेर कांद्यावरील 40% निर्यात शुल्क मागे..

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कांद्यावरील 40% निर्यात शुल्क लावला होता. सरकारच्या या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवत अनेक दिवस शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली . बरेच दिवस बाजार समित्या बंद ठेवण्यात आलेल्या होत्या. मात्र आता कांद्यावर लावण्यात आलेले 40% निर्यात मागे घेण्यात आले आहे. 40% निर्यात शुल्क केंद्र कडून मागे घेण्यात आल्याची केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले सातारा — क्विंटल 18 8000 12000 10000 राहता — क्विंटल 5 3500 10000 6500 पुणे लोकल क्विंटल 617 3000 10000 6500 पुणे-मोशी लोकल क्विंटल 41 9000 10000 9500 शेतमाल : कांदा सातारा — क्विंटल 675 2000 5200 3600 पुणे लोकल क्विंटल […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 6564 2000 6000 3400 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1482 2000 5500 3750 सोलापूर लाल क्विंटल 26769 500 8500 4200 बारामती लाल क्विंटल 431 2000 6300 4500 लासलगाव लाल क्विंटल 32 2011 4900 3737 जळगाव लाल क्विंटल 392 […]
हरभरा पिकाचे करा समस्यांनुसार योग्य व्यवस्थापन, वाचा सविस्तर ..

हरभरा हे रब्बी हंगामातील महत्त्वपूर्ण पीक आहे. हे पीक कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही पद्धतीने घेता येते. या पिकांच्या अडचणींवर आधारित योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास नुकसानीची पातळी किमान राखता येते. कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या हरभरा पिकातील मुख्य समस्या व अडचणी पुढील प्रमाणे आहेत. या अडचणींचा विचार पेरणीपूर्वीपासून करून त्यावरील उपाय योजना […]
मुख्यमंत्र्यांची भन्नाट योजना! बालकांवर मोफत शस्त्रक्रियेची सोय ‘या’ क्रमांकावर कॉल करा, मिळतील २० गंभीर आजारांसाठी २५००० ते २ लाख रुपये;

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाला ८६५०५६७५६७ या टोल फ्री क्रमांक वर कॉल केल्यास आपल्याला काही सेकंदात मेसेज येतो. त्यामध्ये वैद्यकीय मदतीसाठी कोणती कागदपत्रे लागतात. किती मदत मिळते त्याअंतर्गत किती व कोणते आजार आहेत. याची संपूर्ण यादीच आपल्या मोबाईलवर येते . अर्ज केल्यानंतर काही दिवसातच मुख्यमंत्री वैद्यकीय समितीच्या शिफारसीनुसार संबंधित रुग्णालयांमध्ये अर्थसहाय्य केले जाते. रुग्णासाठी आता काही […]