आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : टोमॅटो कोल्हापूर — क्विंटल 155 500 4500 2500 औरंगाबाद — क्विंटल 52 4000 7000 5500 खेड-चाकण — क्विंटल 270 3000 5000 4000 श्रीरामपूर — क्विंटल 9 1500 2500 2200 सातारा — क्विंटल 89 3000 5000 4000 राहता — क्विंटल 8 3000 […]
पाऊस आजपासून वाढणार; कोणत्या भागांमध्ये पाऊस सुरु होणार?

मागच्या दोन तीन आठवड्यापासून राज्यात पाऊस नाही. त्यामुळे अनेक भागांमध्ये पिकांनी माना टाकल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता सुद्धा वाढली आहे. पण आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी सांगणार आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये 18 ऑगस्टपासून पाऊस सुरू होईल असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. मग राज्याच्या कोणत्या भागात पाऊस पडणार आहे ? मान्सूनचा आस असलेला कमीदाबाचा […]
राज्यात सरकारी वाळूची ६५ डेपोची उभारणी, आता ऑनलाईन खरेदी करता येणार वाळू, नागपूर विभागात सर्वाधिक ३५ डेपो..

राज्य सरकारने नवे वाळू धोरण जाहीर केल्यानंतर आता राज्य सरकारच वाळू विक्री करणार आहे. यातून राज्यभरामध्ये सुमारे 65 वाळू डेपो तयार करण्यात आले असून ,नागपूर विभागात सर्वाधिक 35 वाळू डेपो तयार करण्यात आले आहेत. वाळूची वाहतूक करण्यासाठी ट्रकचे ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. तेलंगणा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही राज्य सरकारने वाळू विक्रीचे नवे धोरण नुकतेच जाहीर […]
केंद्र सरकारने सुरू केली योजना , या नागरिकांना मिळणार आता 1 ते 2 लाख रुपयापर्यंत कर्ज,

केंद्र सरकारच्या माध्यमातून समाजातील अनेक घटकांच्या विकासासाठी अनेक योजना राबवण्यात येत असतात. या योजनेच्या माध्यमातून अशा घटकांची आर्थिक उन्नती व्हावी आणि त्यांना व्यवसाय उभारता यावा या प्रकारचा सरकारचा उद्देश आहे. स्वतंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना ‘विश्वकर्मा योजना’ जाहीर केली व या योजनेला आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. विश्वकर्मा योजनेचे स्वरूप […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले अकोला — क्विंटल 85 8000 14000 12000 जळगाव — क्विंटल 47 4000 9000 7000 राहूरी — क्विंटल 2 9000 15000 12000 श्रीरामपूर — क्विंटल 13 8500 11000 10000 राहता — क्विंटल 3 10000 16000 13000 पुणे लोकल क्विंटल 610 4000 […]
ड्रॅगन फ्रुट लागवड अनुदान योजना, लागवड पद्धत, अर्ज प्रक्रिया, संपूर्ण माहिती..

ड्रॅगन फ्रुट हे निवडुंग परिवारातील एक फळपिक असून यांच्यातील अनेक पोषकत्वामुळे या फळाला सुपर फ्रुट म्हणून देखील ओळखले जाते. महत्त्वाचे म्हणजे या फळाला पाणीदेखील कमी असले तरी चालते हे फ्रूट उत्तम तग धरून राहते. दुसरी बाब म्हणजे या पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव अत्यंत कमी प्रमाणात होत असतो, म्हणून पीक संरक्षणाकरिता होणारा खर्च देखील वाचतो. […]
कृषीसेवक पदासाठी भरल्या जाणार तब्बल ९५२ जागा, अर्जाची अंतिम मुदत ?तुमच्या विभागात जागा किती?

राज्यात कृषी सेवक पदासाठी भरती करण्यात येणार आहे. राज्यातील 952 जागा भरण्याच्या सूचना कृषी विभागाने विभागीय कृषी कार्यालयाला दिल्या आहेत.विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील कृषी सेवक पदासाठी भरती केली जात आहे. त्यासाठी छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर ,नाशिक, अमरावती ,नागपूर, पुणे, ठाणे या विभागांमध्ये भरती होणार आहे. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्जदारांना अर्ज करता येणार आहे त्यासाठी […]
शेतकऱ्यांना स्वस्त युरिया देण्यासाठी दहा लाख कोटी रुपयांचे अनुदान- पंतप्रधान मोदी..

शेतकऱ्यांना स्वस्त युरिया देण्यासाठी दहा लाख कोटी रुपयांची अनुदानाची तरतूद केली असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे . युरियाच्या एका पिशवीची किंमत 3000 रुपये असताना शेतकऱ्यांना तो तीनशे रुपयांमध्ये उपलब्ध करून दिला जात, असल्याचे मोदी म्हणाले देशाच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण केले यावेळी त्यांनी ही माहिती सांगितली. […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : गाजर सातारा — क्विंटल 10 2000 3000 2500 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 2000 2500 2250 अकलुज लोकल क्विंटल 7 3000 5000 4500 सोलापूर लोकल क्विंटल 4 2000 2200 2100 जळगाव लोकल क्विंटल 5 1500 1500 1500 पुणे लोकल क्विंटल 853 1000 […]
सोयाबीनवर ‘पिवळा मोझक ‘ रोगाचा प्रादुर्भाव, ९० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटण्याचा धोका..

सोयाबीन पिकावर पिवळा मोजक रोगाचे आक्रमण होताना आढळले आहे या रोगाचे प्रादुर्भावामुळे उत्पादनात 90% पर्यंत घट येण्याचा धोका संभवतो रोगावर नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना करण्याचा सल्ला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे. पश्चिम विदर्भात खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा सर्वाधिक क्षेत्रावर झाला आहे सध्याचे परिस्थितीमध्ये सोयाबीन हे पीक फुलरावस्थेमध्ये असून त्यामध्ये बहुतांश ठिकाणी पिवळा मोजत […]