नवीन संसदेच्या उद्धाटन कार्यक्रमाचे टाईमटेबल, होम-हवन, सर्वधर्मीय प्रार्थना आणि मोदींचे भाषण…

New Parliament

सकाळी लोकसभेत साडेआठ ते नऊ वाजता राजदंडांची प्रतिष्ठापणा करण्यात येईल. तमिळनाडूमधील वीस साधू संत या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 28 मे रोजी  नव्या संसदेचे उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.  व त्याची जय्यत तयारी चालू आहे.  केंद्र सरकारचे सर्वात उच्च पदाधिकारी या तयारीला अंतिम रूप देण्यात व्यस्त आहेत. याचवेळी सूत्रांच्या माहितीवरून उद्घाटनाच्या […]

कांदा निर्यातीत मोठी वाढ , आता दरामध्ये वाढ होणार का ? याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष…

कांदा निर्यातीत मोठी वाढ , ...

सध्या भारतीय कांदा हा आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला मागणी होती, त्यामुळे कांद्याची निर्यात वाढली आहे. मात्र याचा दरांवर काय परिणाम होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. यंदा कांद्याची निर्यात गेल्यावर्षीपेक्षा ६४ टक्क्यांनी वाढली. तर निर्यातीचे मुल्य केवळ २२ टक्क्यांनी वाढले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेली मागणी आणि देशात वाढलेला पुरवठा यामुळे कांदा निर्यात गेल्या […]

बारावीचा निकाल जाहीर, कोकण विभाग अव्वल, यंदाही मुलीच नंबर वन

बारावीचा निकाल जाहीर,

महाराष्ट्र शिक्षण मंडळाने मार्च एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर केला आहे. तुम्ही बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकता.राज्याचा बारावीचा विभागनुसार निकाल बोर्डाकडून जाहीर केला. राज्याचा या वर्षीचा निकाल ९१. २५ % एवढा लागला आहे. बारावीचा निकाल बोर्डाने जाहीर केला असून तरी सर्व विद्यार्थ्यांना दुपारी दोन वाजता ऑनलाईन पध्दतीने निकाल पाहता येणार […]

आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आंबा औरंगाबाद — क्विंटल 1161 3000 8000 5500 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 220 3000 6000 5000 श्रीरामपूर — क्विंटल 30 4000 8000 6000 भुसावळ — क्विंटल 3 5000 5000 5000 मुंबई – फ्रुट मार्केट हापूस क्विंटल 8175 10000 18000 14000 […]

लवकरच नवी कोरी पुस्तक शाळांमध्ये वितरित होणार, पाठ्यपुस्तकांना वह्यांची पान जोडून बालभारतीची पुस्तके तयार.

लवकरच नवी कोरी पुस्तक शाळांमध्ये वितरित होणार, पाठ्यपुस्तकांना वह्यांची पान जोडून बालभारतीची पुस्तके तयार

या शैक्षणिक वर्षांमध्ये पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने जोडून तयार झालेली बालभारतीच्या पुस्तकांची नवीन झलक तुम्हाला पाहायला मिळणार आहे पाठ्यपुस्तकांना मागे वह्यांची पाने जोडून आता नवीन पुस्तके तयार झालेले आहेत व त्याचे वाटप लवकरच सुरू होणार आहे . 2023 – 2024 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता २री ते इयत्ता ८ वी यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडलेले असणार आहेत. […]

पावसाळ्यात घ्या ही तीन पिके, कमीत -कमी गुंतवणूक करून लाखो रुपये कमवा…

पावसाळ्यात घ्या ही तीन पिके, कमीत -कमी गुंतवणूक करून लाखो रुपये कमवा...

आता काहीच दिवस पावसाळा सुरू होण्यासाठी उरले आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून राज्यामध्ये दाखल होणार आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कमी खर्चात ,कमी वेळेत जास्त उत्पन्न तसेच जास्त कमाई कशी करू शकतो हे पाहणे आवश्यक आहे याविषयी आज आपण पाहणार आहोत. पावसाळ्यात या पिकांची लागवड करण्याचा खर्च काही हजारांमध्ये असतो या पिकांची काही खास वैशिष्ट्ये देखील […]

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ;कांदाचाळ उभारणीसाठी रोहयोअंतगर्त मिळणार 1 लाख 40 हजारांचं अनुदान,

शेतकऱ्यांसकांदाचाळ उभारणीसाठी रोहयोअंतगर्त मिळणार 1 लाख 40 हजारांचं अनुदान,

कांदाचाळ उभारणीसाठी रोहयोअंतगर्त 1 लाख 40 हजारांचं अनुदान देण्याचा निर्णय रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी घेतला आहे. रोहयो निर्णयामुळे सर्व राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकरी खुश झाले आहेत . गेल्या काही महिन्यापासून कांद्याचे दर खूप प्रमाणावर घसरल्याने शेतकऱ्यांना त्याचा खूपच मोठा फटका बसला आहे अशातच शिंदे आणि फडणवीस सरकारच्या रोजगार हमी योजना विभागाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी […]

आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आंबा श्रीरामपूर — क्विंटल 37 4000 8000 6000 सांगली -फळे भाजीपाला हापूस क्विंटल 587 1500 3000 2250 मुंबई – फ्रुट मार्केट हापूस क्विंटल 7720 10000 20000 15000 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 258 3000 4000 3500 जळगाव लोकल क्विंटल 25 […]

शेतकऱ्यांसाठी सरकारने केले या जिल्ह्यात 318 कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप …

शेतकऱ्यांसाठी सरकारने केले या जिल्ह्यात 318 कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप .

 बँकेने शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी ३ लाखापर्यंत अर्ध्या टक्के व्याज दराने पीककर्ज वाटप केलेले आहे. तसेच बँकेने सरासरी ७९ हजार ३५० पात्र शेतकऱ्यांना ३०४ कोटी रुपयांचे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ देखील दिला आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज वाटपामध्ये आघाडी घेतली आहे. यंदाच्या खरीप […]

देशात कुठे उष्णतेचा यलो अलर्ट, कुठे ऊन-पावसाचा इशारा, तुमच्या जिल्ह्यात कसं असेल हवामान?

देशात कुठे उष्णतेचा यलो अलर्ट, कुठे ऊन-पावसाचा इशारा, तुमच्या जिल्ह्यात कसं असेल हवामान

देशभरात एकीकडे उष्णतेचा पारा चढतच असताना राज्यात मात्र वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामानात बदल होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, दुसरीकडे विदर्भात मात्र अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 2-3 दिवस विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. […]