दुधाच्या दरात तब्बल एवढ्या रुपयांची घसरण; दूध उत्पादक चिंतेत.

उन्हाळ्यात दूध आणि दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांना चांगलीच मागणी असते असे असतानाही दुधाच्या दरात कपात केली जात आहे.मागच्या वीस दिवसात गाईच्या दुधामध्ये चार रुपयांची घट झालेली आहे.गायीच्या दुधाची किंमत सहा महिन्यांपूर्वी 38 रुपये होती, मात्र आता ती स्वस्त होऊन 34 रुपये झाली आहे. दुधाची पावडर आणि लोणीचे भावही घसरल्याने दुधाचे भाव कमी झाल्याचे सांगितले जात […]
आजचे ताजे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : वांगी कोल्हापूर — क्विंटल 51 1000 2500 1800 औरंगाबाद — क्विंटल 30 1500 3000 2250 खेड-चाकण — क्विंटल 96 1500 2500 2000 विटा — क्विंटल 20 1000 1500 1350 सातारा — क्विंटल 17 2000 3000 2500 राहता — क्विंटल 11 1200 […]
संपूर्ण अपडेट जाणून घ्या, 14 वा हप्ता कधी येणार? कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत?

आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकारद्वारे PM किसान सन्मान निधी योजना चालवली जात आहे.आतापर्यंत शेतकऱ्यांना सन्मान निधी योजनेचा 13 व्या हप्त्यापर्यंत लाभ मिळालेला आहे . 14व्या हप्त्याची सर्व शेतकरी वाट बघत आहेत. 26 ते 31 या तारखेच्या दरम्यान पीएम किसान निधी चा १४ वा हफ्ता मिळण्याची शक्यता मीडिया रिपोर्ट्सने वर्तवली आहे. पीएम किसान सन्मान निधीचे पैसे काही […]
विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ऊसतोड कामगारांना मिळणार ओळखपत्र जाणून घ्या सविस्तर …

ऊसतोड कामगारांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र मिळणार आहे. ऊसतोडणी कामगारांना महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघाच्या स्तरावरून होणाऱ्या सामंजस्य करारानुसार मजूरी व अन्य लाभ देण्यात येत आहेत. असं असलं तरीही ऊसतोड कामगारांना भविष्य निर्वाह निधी, कामगार राज्य विमा योजना, उपदान, नुकसान भरपाई, सानुग्रह उपदान इ. सामाजिक सुरक्षितता योजनांचे लाभ मिळत नाहीत. हे लाभ मिळण्यासाठी ऊस […]
आयटी कंपनीची नोकरी सोडून हे दाम्पत्य कमावतात शेवग्याच्या पानांपासून महिन्याला लाखो रुपये…

आयटीमध्ये मोठया पगाराची नोकरी सोडून एक दाम्पत्य आपल्या गावी परतले, व स्वतःची दहा एकर शेती करू लागले. स्वतःच्या दहा एकर शेतीमध्ये दुसरे कोणतेही पीक न घेता शेवग्याची लागवड केली दोन ओळींमध्ये नऊ फुट अंतर ठेवून रोपे लावली . पहिल्यांदाच शेवग्याच्या शेंगांचा व्यवसाय त्यांनी सुरू केला होता . परंतु पाहिजे तेवढा त्यांना फायदा झाला नाही. त्यातूनही त्यांनी […]
आजचे ताजे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आंबा औरंगाबाद — क्विंटल 3724 3000 9000 6000 श्रीरामपूर — क्विंटल 30 5000 9000 8000 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 258 3000 4000 3500 पुणे-मोशी लोकल क्विंटल 95 8000 10000 9000 नागपूर लोकल क्विंटल 4000 1500 2000 1875 कामठी लोकल […]
राज्यात 8 जून ला मान्सून दाखल होणार, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा अंदाज …

शेतकरी बंधुनो नमस्कार, हवामान अभ्यासक पंजाबराव डंख यांनी नवीन अंदाज वर्तवला आहे, राज्यात 21 ,22 ,23 मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पंजाबराव डंख यांच्या म्हणण्यानुसार यंदाच्या वर्षी मान्सून लवकरच राज्यात दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची नांगरट व इतर सर्व कामे लवकर आटपून घ्यावीत. येत्या ८ जूनला राज्यात मान्सून सुरू होणार […]
देवेंद्र फडणवीस यांचे आदेश, कृषिपंपाच्या जोडण्या तातडीने पूर्ण करा.

सध्या शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे . त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली आहे. सर्व वीजजोडण्या तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. लोकप्रतिनिधींनी सर्व शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचतात की नाही हे पाहणे लोकप्रतिनिधींचे काम आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले यासाठी त्यांनी […]
आजचे ताजे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा सातारा — क्विंटल 391 500 900 700 पुणे लोकल क्विंटल 18688 400 1100 750 पुणे- खडकी लोकल क्विंटल 24 500 1000 750 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 17 400 800 600 पुणे-मोशी लोकल क्विंटल 360 200 700 450 पारनेर उन्हाळी क्विंटल […]
सर्वसामान्यांसाठी पुढाकार सरकारचा मोठा निर्णय, या नंबरवर द्या मिसकॉल अन् मुख्यमंत्री सहायता निधी मिळवा.

बरेच लोकांना यासाठी अर्ज कुठे करायचा अर्ज कसा भरायचा हा अर्ज मुख्य मंत्री कार्यालयातून घ्यायचा आहे का? असे अनेक प्रश्न जे रुग्ण आहेत व त्यांच्या नातेवाईकांना पडतात.सरकारने मुख्यमंत्री सहाय्यता निधी या कक्षाकडून त्यावर आता तोडगा काढण्यात आलेला असून ८६५०५६७५६७ या मोबाईल नंबर वर मिस कॉल दिल्यावर मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज आपल्या मोबाईलवर येतो. शिंदे -फडणवीस […]