आता पुढाऱ्यांना कमी पैशात तोट्यातील कारखाने विकत घेता येणार नाहीत.

सहकारातील अनेक कारखाने गेल्या काही वर्षांमध्ये अनेक सहकारी कारखाने हे बंद पडले आहेत. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांनी हे कमी पैशात विकत घेतले आहेत. यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे देखील सांगितले गेले. आता राज्यातील तोट्यात जाणारे सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या राज्य सरकार खरेदी करणार असल्याची माहिती […]

अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या रकमेत मोठी वाढ; सरकारचा  धडाकेबाज निर्णय!

अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या शेतकऱ्यांना आता शिंदे-फडणवीस सरकारने दिलासा दिला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ करण्यात आली आहे. महसूल व वन विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. […]

राज्यात लवकरच येणार थंडीची लाट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

                                                               राज्यात वादळामुळे काही ठिकाणी पाऊस पडला. आता राज्यात पावसाचे वातावरण निवळल्यानंतर आता आकाश  निरभ्र होत असून दिवसा उकाड्यात वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे उत्तरेकडील राज्यात […]

वैयक्तिक शेततळ्यासाठी मिळणार इतके अनुदान !; असा करा अर्ज, वाचा डिटेल्स.

Shettale Anudan Yojana : शेतकरी बांधवांना पाण्याची उपलब्धता बारामाही राहावी या अनुषंगाने शेततळे बनवण्यासाठी, कुपननलिका खोदण्यासाठी, विहिरी खोदण्यासाठी शासनाकडून अनुदान उपलब्ध करून दिले जाते. शेततळे खोदण्यासाठी आधी मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत अनुदान दिले जात होते. मात्र आता यामध्ये मोठा बदल झाला असून मुख्यमंत्री कृषी शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. शासनाकडून […]

एकर, बिघा, हेक्टर …काय आहे ? जाणून घ्या जमीन मोजण्याच्या पद्धती!

 Land measurements : आजकालच्या पिढीला जमीन मोजण्याच्या पद्धती बहुतांश माहित नसाव्यात, हेक्टर, बिघा, एकर यामधील देखील फारसा फरक कळत नाही.यातील कोणती मोठी आणि या तिन्हीमध्ये किती जमीन येते हेही माहित नाही. शेतीतील जमीन मोजण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत आणि त्या प्रत्येक राज्याच्या आधारे ठरवल्या जातात. प्रत्येक राज्यात जमिनीच्या मोजमापाचे वेगवेगळे उपाय आहेत, त्यात अनेक ठिकाणी जमिनीचे […]

<strong>ऊसउत्पादक शेतकऱयांसाठी आनंदाचीबातमी, ऊस तोडणी यंत्रासाठी  मिळणार अनुदान !</strong>

Agriculture News : महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यात ऊस लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. मात्र दरवर्षी ऊस उत्पादकांना ऊस तोडणी साठी नानाविध अडचणींचा सामना करावा लागतो. यामध्ये मजूर टंचाई ही सर्वात मोठी अडचण म्हणून गेल्या काही वर्षांपासून समोर येत आहे. मजूरटंचाईवर मात करायची असेल तर यांत्रिकीकरणाचा वापर वाढवायला हवा. […]

कृषिपंपांचे वीजजोड तोडू नका !

कृषिपंपांचे वीजजोड तोडू नका मुंबई : ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश देऊनही सुरू असलेली कृषी वीज जोड तोडणी बंद करण्याचे आदेश ‘महावितरण’ने दिले आहेत. फडणवीस यांनी चालू वीज बिल भरलेल्या आणि एका रोहित्रावरील एका शेतकऱ्याने बिल भरले तरी वीज जोड बंद करण्यात येणार नाही, असे सांगितले होते. तरीही ‘महावितरण’ची वीजजोड तोडणी मोहीम जोरात होती. मात्र, […]

Latur Market : सोयाबीनचे दर स्थिरावले!

शेतीमालाच्या दरावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आवक होत असलेल्या सोयाबीन, तूर आणि हरभऱ्याचे दर हे स्थिरावले होते. सोयाबीनच हंगाम अंतिम टप्प्यात आहे. असे असताना शेतकऱ्यांनी 7 हजार 300 हाच दर मान्य केला आहे. त्यामुळे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढत आहे तर दुसरीकेडे हमीभावपेक्षा अधिकच्या दरावर गेलेली तूर दर […]