पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज, राज्यात या जिल्या मध्ये पावसाची शक्यता.

पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजानुसार, पुढील काही दिवस राज्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. यामुळे काही दिवस पिकांची काळजी घ्यावी लागणार आहे.  दरम्यान, राज्यातील तापमानात सातत्याने चढ उतार होत आहे. कुठे थंडीचा कडाका जाणवत आहे तर कुठे ढगाळ वातावरण आहे. यामुळे कधी पाऊस पडेल आणि कधी हवामान थंड होईल, […]

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2023, प्रत्येक कुटुंबासाठी शासनाकडून २ लाखांपर्यत मदत!

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2023 केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य शासन नागरिकांच्या  आरोग्यासाठी विविध योजना राबवत असतात त्या   योजनांपैकीच एक योजना म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या योजनेची सुरुवात १ एप्रिल २०१७ रोजी करण्यात आली.या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांना सामील केले गेले आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्रशासनाची […]

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात दुरुस्ती; यासाठी आता कैदेऐवजी दंडाची तरतूद.

मुंबई: गुरे ढोरे रस्त्यावर ने आण करण्यासंदर्भात आता कैदेऐवजी दंडाची तरतूद करण्याचा निर्णय दिनांक (१० जानेवारी) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यातील कायदे व नियम इत्यादींमध्ये असलेल्या शिक्षेच्या तरतुदींमध्ये निर्दोषीकरण करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ मधील कलम १६३ (१) यातील गुरेढोरे रस्त्यावर […]

सौर ऊर्जेच्या प्रकल्पासाठी शेती भाड्याने द्या व हेक्टरी वर्षाला 75 हजार रुपये मिळवा

Solar Power Project सौर ऊर्जेच्या प्रकल्पासाठी शेती भाड्याने द्या व हेक्टरी वर्षाला 75 हजार रुपये मिळवा. Solar Power Project  नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकऱ्यांसाठी लाभदायक बातमी म्हणजे शासनाकडून सौर ऊर्जा प्रकल्पासाठी शेती भाड्याने द्या व वर्षाला येथे 75 हजार अशी योजना चालू आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी असून शेतकऱ्यांना दिवस 12 तास वीज मिळावी या हेतूने ही […]

सावंतपुरातील शेतकऱ्याने शोधली रोगाला बळी न पडणारी, चांगले उत्पन्न देणारी द्राक्षाची नवीन जात !

Sangli News: सावंतपुरातील शेतकऱ्याने शोधली रोगाला बळी न पडणारी, बाजारपेठेत मागणी असणारी, चांगले उत्पन्न देणारी द्राक्षाची नवीन जात ! पलूस : सावंतपूर (ता. पलूस) येथील प्रयोगशील शेतकरी जयकर राजाराम माने यांनी सलग नऊ वर्षे प्रयोग करून काळ्या द्राक्षाची ब्लॅक क्वीन बेरी (Black Kwin Berry) ही नवीन जात विकसित केली आहे. दिल्ली येथील राष्ट्रीय संशोधन केंद्राने त्यांना प्रमाणपत्रही […]

महाराष्ट्र शासनाची कुक्कुट पालन योजना

                                             महाराष्ट्र कुक्कुट पालन कर्ज योजना 2022   “ स्वतःच्या व्यवसायाचे स्वप्न पूर्ण बघण्यारा अशा व्यक्तींसाठी राज्य  सरकारने एक नवीन योजना सुरु केली आहे, ती म्हणजे “महाराष्ट्र कुक्कुट पालनकर्ज योजना 2022”. मांस व्यवसायासाठी ब्रॉयलर […]

लम्पी स्कीन’च्या प्रादुर्भावात ७६ हजारांनी वाढ

पुणे : राज्यात गोवंशीय पशुधनात लम्पी स्कीन आजाराच्या प्रादुर्भावामुळे मंगळवार (ता.२७) अखेर ३० हजार ५४ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ दिवसांत ७६ हजार ९८० जनावरे बाधित झाली असून, ६ हजार २१८ पशुधन मृत्युमुखी पडले आहेत. जनावरांच्या मृत्यू संख्येत गेल्या महिन्याच्या तुलनेत हलकी घट झाली असली, तरी १०१ टक्के लसीकरण झालेले असताना मृतांची संख्या […]

किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

पुणे : राज्याच्या उत्तरेकडील भागाच्या किमान तापमानात घट झाल्याने गारठा कायम आहे. उत्तर महाराष्ट्रातील निफाड, धुळे येथे पारा १० अंशांच्या खाली कायम आहे. आजपासून (ता. २७) राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.सोमवारी (ता. २६) उत्तर महाराष्ट्रातील निफाडच्या गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ६.८ अ���श सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. धुळे येथील […]

पशुसंवर्धन विभागातील शासनाच्या  विविध  योजना, आसा करा अर्ज!

L पशुसंवर्धन : पशुसंवर्धन खात्यांतर्गत नाविन्यपूर्ण आणि जिल्हास्तरीय योजना अंतर्गत 11 जानेवारीपर्यंत अर्ज एएच डॉट महाबीएमएस डॉट कॉम या संकेस्थळावर किंवा गुगल प्ले मोबाईल ॲपवर स्वीकारण्यात येणार आहेत. योजनेबाबत अधिक माहितीसाठी तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क करायचा आहे ,  नावीन्यपूर्ण आणि जिल्हास्तरी […]