सर्व पिकासाठी एकच मल्टीप्लायर .
➡️ मातीतील जिवानुंची संख्या अनेकपट वाढल्याने पिकांना भरपुर भोजन उपलब्ध होते. ➡️ त्यामुळे पिके दष्टपुष्ट होतात व किडरोग कमी होते. ➡️ मल्टीप्लायर ऑल महाराष्टात होलसेल दरात पोहच मिळेल. मल्टीप्लायर ची वैशिष्ट्ये 🔰 १३ वर्षे रिसर्च झालेले भारत सरकार मान्यता प्राप्त आहे.9665231039🔰 मल्टीप्लायर सर्व १०० पेक्षा जास्त पिकांसाठी🔰 कोणतेही हवामान, कोणतेही जमीन, कमी, जास्त पाणी असेल तरी […]
Mantra agriculture : शेतीतून नफा कमावण्याचा मंत्र; रेशीम शेतीचे तंत्र..
Mantra agriculture:तुती रेशीम उद्योग हा प्रामुख्याने महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यांमध्ये चालू आहे. टसर रेशीम उद्योग प्रामुख्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यात पारंपारिक पद्धतीने चालू असून यातून आदिवासी भागातील शेतकऱ्यांना उत्तम जोडधंदा लाभला आहे. नैसर्गिक रेशीम धाग्याला त्याच्या मुलायमप्रमाणे ‘वस्त्रोद्योगाची राणी’ असे संबोधण्यात येते. रेशीम कोष उत्पादन झाल्यानंतर त्यापासून रेशीम धागा निर्मिती करुन […]
Sugarcane cultivation : सुरू ऊसाची लागवड अजून झालेली नाही? मग या टिप्स वाचाच..
अजूनही अनेक शेतकऱ्यांचे सुरू ऊसाच्या लागवडीचे नियोजन सुरू आहे. सुरू ऊसाची लागवड १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी दरम्यान करावी. सुरु ऊस लागवड करण्यासाठी को. ८६०३२ (नीरा), को.एम्.०२६५ (फुले २६५), एम.एस.१०००१ (फुले १०००१), को.९४०१२ (फुले सावित्री), को.सी.६७१ (वसंत-१) या जातींची निवड करावी. सुरू उसामध्ये उन्हाळी भुईमूग, कांदा, काकडी, टरबूज, कलिंगड, इत्यादी पिके आंतरपीक म्हणून घेता येतात. […]
rabi maize:रब्बी मक्यावरील लष्करी अळीचे असे करा नियंत्रण
rabi maize:रब्बी मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यास त्याचे एकात्मिक पदधतीने नियंत्रण करावे. भौतिक नियंत्रण करताना शक्य असल्यास अंडीपुंज गोळा करून नष्ट करावेत. तसेच किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच पोंग्यामध्ये वाळू टाकावी, असे केल्याने अळीला वाढीच्या भागातील खाण्यापासून परावृत्त करता येईल, शेंडा तुटणार नाही. जैविक नियंत्रण: अंड्यांवर उपजीविका करण्याऱ्या ट्रायकोग्रामा या परोपजीवी कीटकांची एकरी ५०,००० अंडी दहा […]
halad salla: हळदीचे जोरदार उत्पादन पाहिजे? मग काढणीच्या वेळी या गोष्टी कराच
halad salla: जमिनीच्या पोताप्रमाणे माळरानाच्या हलक्या जमिनीमध्ये हळद पिकाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ८० ते ९० टक्के पाने वाळलेली असतात. तर मध्यम व भारी जमिनीमध्ये ६० ते ७० टक्के पाने वाळलेली असतात. हे हळद पीक परिपक्वतेचे मुख्य लक्षण मानले जाते. हळदीच्या काढणीअगोदर १५ ते ३० दिवस पिकास पाणी देणे बंद करावे. एकदम पाणी देणे बंद करू […]
kanda bajarbhav : या बाजारात कांद्याने खाल्ला सर्वाधिक भाव; जाणून घ्या…
kanda bajarbhav: मंगळवार दिनांक २९ जानेवारी रोजी राज्यात सोमवारच्या तुलनेत आवकेत साधारणत: १ लाख क्विंटलने घट झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे काही बाजारात कमाल दर वाढलेले दिसून आले. काल राज्यात एकूण १ लाख ९० हजार क्विंटल आवक झाली. नाशिक जिल्ह्यातही आवक घटलेली दिसली. नाशिक जिल्ह्यात सोमवारच्या तुलनेत मंगळवारी अंदाजे ९५ हजार क्विंटल आवक पाहायला मिळाली. दरम्यान […]
onion damage : खताच्या लिंकींगमुळे नाशिकला १०० एकर कांद्याचे नुकसान; कृषी मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय*
onion damage : नाशिकच्या कळवणसह चांदवड आणि सिन्नर तालुक्यात गव्हावर वापरले जाणारे तणनाशक फवारल्याने १००हून अधिक एकरवरील कांदा भुईसपाट झाला. असेच प्रकरण देवळा तालुक्यात काही दिवसांपूर्वी घडले होते. कृषी सेवा केंद्राने कंपन्यांच्या लिंकींगच्या दबावातून औषध शेतकऱ्यांच्या गळ्यात मारले असा आरोप होताना दिसत आहे. मात्र या संदर्भात राज्याच्या कृषी मंत्र्यांनी कृषी निविष्ठा पुरवठादारांच्या बैठकीत मोठी घोषणा […]
dhananjay munde : मंत्री मुंडेंवर राजीनाम्याचे सावट; दिल्ली निवडणुकीनंतर होणार फैसला..
dhananjay munde: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृण हत्या झाल्यानंतर त्या हत्येशी संबंधित वाल्मिक कराड आणि इतरांना मकोका आणि खूनाच्या कलमाखाली अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचा असून या खूनात त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. मागील दोन दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी […]