tomato bajar bhav:पुण्यात टोमॅटोने गाठला चार हजारांचा उच्चांक; सरासरी दरातही वाढ…

tomato bajar bhav: यंदा रब्बी हंगामात मागच्या वर्षी इतकीच टोमॅटो लागवड झाल्याने आणि त्यातही अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने टोमॅटोच्या बाजारावर मागील आठ ते दहा दिवसांपासून लाली चढली आहे. दि. २९ मे २०२५ रोजी महाराष्ट्रातील टोमॅटो बाजारात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक कमाल दर नोंदवला गेला. पुणे बाजारात टोमॅटोला कमाल ४००० रुपये प्रति क्विंटलचा भाव […]
kanda bajarbhav : उन्हाळी कांदा २३०० रुपयांपर्यंत पोहोचला; अनेक बाजारात भाववाढ..

kanda bajarbhav : मागील दोन आठवड्यापासून राज्याच्या कांदा बाजारात भाव स्थिरावले असून उन्हाळी कांद्याला आता चांगला दर मिळताना दिसतो आहे. आज दिनांक २९ मे २५ रोजी पुणे बाजारात कांदा भावात वाढ दिसून आली. आज सकाळी पुण्याच्या गुलटेकडी बाजारात सुमारे १४ हजार क्विंटल लोक कांद्याची आवक झाली. कालच्या तुलनेत येथील कमीत कमी बाजारभाव १०० रुपयांनी वधारले […]
Soybean varieties : यंदा सोयाबीन पेरणीसाठी कुठले वाण वापराल? जाणून घ्या

Soybean varieties : खरीप हंगाम तोंडावर आला असताना सोयाबीन लागवडीसाठी योग्य वाणांची निवड करणे ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. विविध वाणांची उत्पादकता, रोगप्रतिकारक क्षमता आणि हवामानानुसार तग धरण्याची क्षमता या सर्व बाबी लक्षात घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील अन्नपिक संशोधन केंद्राने शिफारस केलेल्या विविध वाणांची माहिती दिली आहे. ही वाणं महाराष्ट्रासह […]
Rain update : राज्यात ३१ मे नंतर पाऊस घेणार विश्रांती..

Rain update : आजच्या स्थितीनुसार, दक्षिण-पश्चिम मॉन्सूनने आपली हद्द मुंबई, अहिल्यानगर, आदिलाबाद, दंतेवाडा, रायगड, अगरतळा आणि गोलपारा या ठिकाणी गाठली आहे. याचा अर्थ महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीसह काही भागांमध्ये मॉन्सूनचे आगमन झाले असून, पुढील दोन दिवसांत उर्वरित विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्येही मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मागील २४ तासांमध्ये महाराष्ट्रातील काही भागांत मध्यम स्वरूपाचा […]
Crop Support Price : यंदाच्या खरीपासाठी असे आहेत नवे हमीभाव; सोयाबीन, कापसाला कसा मिळणार दर?

Crop Support Price : केंद्र सरकारच्या अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीने २०२५-२६ या खरीप हंगामासाठी १४ प्रमुख पिकांचे हमीभाव (किमान आधारभूत किंमती – एमएसपी) जाहीर केले आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत किफायतशीर दर मिळणार आहेत. सरकारने हमीभावात लक्षणीय वाढ करत काही पिकांना उत्पादन खर्चाच्या ५०% ते ६३% पर्यंत अधिक दर देण्याचे ठरवले आहे. *सर्व पिकांसाठी […]
Tur rate : तुरीला कोणत्या बाजार समित्यांमध्ये किती दर मिळाला, जाणून घ्या सविस्तर ..

Tur bajarbhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (२८ मे) रोजी तुरीच्या प्रमाणात आवकेत चढ-उतार दिसून आली. आजच्या दिवशी एकूण १३,८४५ क्विंटल तुरीची आवक झाली. सर्वसाधारण दर ६,४०७ रुपये प्रति क्विंटल मिळाला. विविध जातींची आवक आणि दरराज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या विविध जातींच्या (लाल, पांढरी, गज्जर, लोकल, माहोरी) आवक आणि दरांमध्ये चांगलीच चढ-उतार दिसून आली. ➡️ सर्वात […]
Market trend : कांदा, टोमॅटो, सोयाबीन आणि हळदीच्या दरात तेजी; जाणून घ्या बाजाराचा कल…

Market trend : सध्या टोमॅटो, कांदा या पिकांचे सरासरी दर वाढलेले आहेत. तसेच हळद आणि सोयाबीनही वधारले असल्याचे दिसत आहे. मागील आठवड्यात (18 मे ते 25 मे 2025) राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कांदा, टोमॅटो, सोयाबीन आणि हळद या पिकांच्या दरांमध्ये लक्षणीय चढ-उतार पाहायला मिळाले. हवामानातील बदल, साठवणुकीवरील मर्यादा आणि मागणी वाढ यामुळे काही मालाच्या दरात जोरदार […]
Kharif Crop : खरीपाची अशी करा तयारी; मात्र पेरण्यांची घाई नको…

Kharif Crop : सध्या मराठवाड्यात जूनपूर्वीच काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली असली, तरी हा पाऊस हा केवळ पूर्वमोसमी असून खरीप हंगामाची पेरणी करण्यासाठी पुरेसा नाही. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील तज्ज्ञ समितीने आणि ग्रामीण कृषि हवामान सेवा योजनेंतर्गत हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, 30 मे ते 5 जून 2025 या कालावधीत मराठवाड्यात पाऊस सरासरीपेक्षा […]
Agricultural Assistant : आता राज्यातील कृषी सहाय्यक या नावाने ओळखले जाणार..

Agricultural Assistant : राज्यातील कृषी सहायक आणि कृषी पर्यवेक्षकांच्या पदाचे नाव शासन निर्णयानुसार बदलले आहे. राज्यातील कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांच्या पदनामात अनुक्रमे ‘उप कृषि अधिकारी’ व ‘सहाय्यक कृषि अधिकारी’ असा बदल करण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. कृषि विभागांतर्गत कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांच्या पदनामात […]
Magnet project : महाराष्ट्र अँग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प” संस्थेवर पणन मंत्री पदसिध्द अध्यक्ष राहणार..

Magnet project : आशियाई विकास बँक (ADB) सहाय्यित “महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) या प्रकल्प संस्थेवर यापुढे राज्याचे पणन मंत्री पदसिध्द अध्यक्ष राहतील. तसेच प्रकल्पाच्या संनियंत्रणासाठी असलेल्या सुकाणू समितीचे अध्यक्ष मुख्य सचिवांऐवजी मुख्यमंत्री असतील असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. प्रमुख १५ फलोत्पादन पिकांच्या मुल्यसाखळ्या विकसित करण्यासाठी मॅग्नेट प्रकल्प राबविण्यात येत आहे. राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये ६ […]