Tur bajarbhav : या बाजारात तुरीला मिळतोय हमीभावापेक्षा जास्त बाजारभाव…
Tur bajarbhav : नवीन तूर लवकरच बाजारात येणार असून शेतकऱ्यांना बाजारभावाची काळजी दिसत आहे. याचे कारण अनेक ठिकाणी तुरीच्या सरासरी बाजारभावात हमीभावापेक्षाही घसरण दिसून आली आहे. कृषी विभागाच्या बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम निवारण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार तुरीच्या साप्ताहिक किंमती दि.२२ डिसेंबर २०२४ अखेरः सरासरी रु. ८१७०/क्विंटल अशा होत्या. या आठवड्यात मात्र त्यात बरीच घसरण […]
Tomato Bajarbhav : टोमॅटोची आवक घटली, दरात झाली वाढ, जाणून घ्या बाजारभाव…
Tomato Bajarbhav : आज दिनांक २४ डिसेंबर रोजी पुणे मोशी बाजारात टोमॅटोची ५२६ क्विंटल आवक झाली. कमीत कमी दर २ हजार, जास्तीत जास्त ३ हजार आणि सरासरी २५०० रुपये असा आहे. पुणे बाजारात सकाळच्या सत्रात अवघी ७ क्विंटल टोमॅटो आवक झाली. २ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. काल दिनांक २३ डिसेंबर रोजी पुणे बाजारात […]
Dam water discharge:रब्बीच्या आवर्तनाची तयारी; सध्या असा आहे धरणसाठा
Dam water discharge : सरकार स्थापना आणि मंत्रिमंडळ खातेवाटपानंतर आता प्रशासकीय पातळीवर रब्बी हंगामासाठी पाण्याच्या आवर्तनाची तयारी सुरू असून विसर्ग कधी होणार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. विशेषत: ऊस आणि बागायती पट्टयातील शेतकऱ्यांना आता आवर्तनाची प्रतीक्षा असून सरकारी निर्दशाप्रमाणे सर्वच कालवा लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या जवळच्या कार्यालयात मागणीचा अर्ज नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्यस्थितीला […]
kanda bajarbhav : सोमवारी कांद्याची आवक घटली; असे आहेत कांदा बाजारभाव…
kanda bajarbhav : मागील सप्ताहात नाशिकसह महत्त्वाच्या बाजारपेठांत सोमवारी लिलाव सुरू झाले तेव्हा कांदा आवक तब्बल ४ लाख ३४ हजार क्विंटल इतकी झाली होती. त्यानंतरच्या पुढील दोन दिवसात ती सरासरी ३ लाख क्विंटलच्या आसपास होती. मात्र या आठवड्यातील सोमवारी म्हणजेच २३ डिसेंबर रोजी आवक थोडी घटली आहे. ॲगमार्कनेटकडून प्राप्त माहितीनुसार सोमवार दिनांक २३ डिसेंबर रोजी […]
Weather and rain update : वातावरण बदललं, राज्यात या ठिकाणी पडणार पाऊस; गारपीटही होणार..
Weather and rain update: मागील दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात वातावरण बदलले असून नाशिक जिल्ह्यासह अनेक ठिकाणी धुके आणि ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे द्राक्षासह फळबागांवर पुन्हा संकट निर्माण झाले आहे. दरम्यान राज्यात काही ठिकाणी गारपीट आणि पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. उत्तरेकडे थंडी वाढली असून धुक्याचा कहर झाल्याचे वृत्त आहे. हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी […]
Grape farming : द्राक्ष शेतकऱ्यांना दिलासा; मनुक्याला जीएसटीतून सूट
grape farming : द्राक्षापासून तयार होणाऱ्या मनुक्याला कृषी उत्पादनाचा दर्जा देत वस्तू व सेवा करातून वगळण्याच्या महाराष्ट्राच्या मागणीला यश आले असून वस्तू सेवा कर परिषदेतमध्ये मनुका करमुक्त करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे प्रक्रिया करणाऱ्या द्राक्ष शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्यातील नाशिक, सांगली अशा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मनुक्याचे उत्पादन होते तसेच महिला बचत गटही यात […]
Minister portfolio: खाते वाटपात राष्ट्रवादीला माप झुकते; नक्की कुठले राजकारण शिजते
Minister portfolio : राज्याचे विधिमंडळ अधिवेशन संपत असतानाच शनिवार दिनांक २१ डिसेंबर रोजी मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले. आधी माध्यमांत आणि राजकीय वर्तुळात अशा चर्चा होत्या की अजित पवार यांना अर्थखाते दिले जाणार नाही. सर्व महत्त्वाची खाती भाजपाकडेच राहतील. मात्र कृषी२४ ने वर्तविलेला अंदाज खरा ठरला आणि अजित पवारांना अर्थमंत्रीपद मिळाले. तसेच राज्य उत्पादन शुल्क सारखे […]
Soybean Bajarbhav : खाद्यतेल बाजारातील घसरणीचा सोयाबीन बाजारभावावर परिणाम…
*Soybean Bajarbhav: सोयाबीनचे बाजारभाव अजूनही कमीच असून त्या या आठवड्यात जागतिक पातळीवर तेलाचे दर घसरल्याने देशांतर्गत खाद्यतेलाचे भाव पडले आहेत. त्याचाही परिणाम सोयाबीन खरेदीवर झाल्याचे सांगितले जात आहे. परदेशातील खाद्यतेलाच्या दरात मागील आठवड्यात घसरण झाली, त्यात सोयाबीन तेलाचाही समावेश होता. त्याचा देशातील सोयाबीन तेलावरही झाला आहे. परिणामी सोयाबीनचे बाजारातील भाव आणखी खाली आले असून देशपातळीवर […]
Krishi salla : ऊसावर पांढरी माशी, हळदीवर कंद माशी दिसतेय; असा करा बंदोबस्त…
Krishi salla : सध्या हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्यामुळे व बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्यामुळे पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिला आहे. ऊसावरील पांढरी माशी नियंत्रण*१. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या […]
Kanda bajarbhav : कांदा आवकेत तिप्पट वाढ; दरात निम्मी घसरण, जाणून घ्या कांदा बाजाराचा अहवाल…
Kanda bajarbhav: रविवार दिनांक २२ डिसेंबर रोजी पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी २१०० रुपये, तर जुन्नर बाजारात सरासरी २२०० रुपये प्रति क्विंटल कांदा बाजारभाव होते. मागच्या रविवारच्या तुलनेत या रविवारी राज्यातील कांदा आवकेत वाढ होऊन ती सुमारे ७६ हजार क्विंटल इतकी झाली. दरम्यान आठवडा संपताना लासलगाव बाजारात लाल कांद्याला सरासरी २ हजार रुपयांचा दर होता. […]