Cultivation of figs : अंजिर लागवडीतून या शेतकऱ्यांने कसे कमवले भरघोस उत्पन्न , वाचा सविस्तर …

परभणीपासून पंधरा किलोमीटर वरील सिंगणापूर या गावाची ओळख भाजीपाला उत्पादक अशी आहे. येथील शेतकरी लिंबू ,पपई, आवळा, केळी आधी सह ऊस ही घेतात.जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यावर गावातील शेतकरी अवलंबून असतात . मात्र पाणीसाठा कमी झाल्याने अडचणी निर्माण होतात. काहींनी संरक्षित सिंचनाची शेततळ्याच्या माध्यमातून व्यवस्था केली आहे. येथील शेतकऱ्यांचा कल कमी पाण्यात येणाऱ्या फळ पिकांकडे […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कोबी चंद्रपूर – गंजवड —- क्विंटल 81 800 1000 900 खेड-चाकण —- क्विंटल 170 1000 1500 1300 श्रीरामपूर —- क्विंटल 9 600 800 700 राहता —- क्विंटल 27 500 700 650 हिंगणा —- क्विंटल 1 2000 2000 2000 नाशिक हायब्रीड क्विंटल […]
Land Dispute : राज्य सरकारने आणलेल्या सलोखा योजनेतून वर्षभरात ६५४ जणांनी लाभ घेतला ,सलोखा योजना आहे तरी काय ? वाचा सविस्तर …

जमिनींचा ताबा, वहिवाटीसंर्भातील वाद मिटविण्यासाठी राज्य सरकारने सलोखा योजना आणली आहे. सरकारच्या सलोखा योजनेतून वर्षभरामध्ये ६५४ जणांनी लाभ घेतला आहे. पाच कोटी नव्वद लाख सहा हजार सातशे तेत्तीस रुपयांची या दस्तनोंदणीमध्ये शुल्कमाफी देण्यात आली आहे. सलोखा या योजनेला महसूल विभागामार्फत जानेवारी २०२३ मध्ये राज्य सरकारने सुरुवात केली होती. ही योजना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या […]
निर्यातबंदी असतानाही देशातून परदेशांत होत आहे कांदा तस्करी , वाचा सविस्तर ..

निर्यातबंदी असल्यामुळे दराअभावी शेतकऱ्यांच्या कष्टाची माती झाली आहे. अशा अडचणीच्या स्थितीतही बांग्लादेश ,मलेशिया, श्रीलंका, नेपाळ, व आखाती देशात कांद्याची छुप्या मार्गाने तस्करी होत आहे. ही तस्करी शेतकऱ्यांना अडचणीत आणणार आहे. शेतकरी आणि ग्राहक हिताच्या केंद्र सरकार वारंवार गोष्टी सांगत असतात,परंतु आता कुणाकडून कांद्याची तस्करी होत आहे, हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. ८ डिसेंबरपासून केंद्र सरकारने […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा पात राहता — नग 1300 5 7 6 हिंगणा — क्विंटल 1 2000 2000 2000 कल्याण हायब्रीड नग 3 10 15 13 सोलापूर लोकल नग 255 300 600 500 पुणे लोकल नग 12994 4 8 6 पुणे -पिंपरी लोकल नग […]
Garlic rates : लसणाच्या दरात पुन्हा इतक्या रुपयाची वाढ झाली ,चीनसह तुर्कस्तानसह इतर देशांमध्येही लसणाच्या दरात वाढ झाली आहे..

सध्या लसूण उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस आले आहेत . कारण लसणाच्या दरात मोठी वाढ झाली आहे . यंदा लसूण उत्पादक शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. परंतु , दुसरीकडे सर्वसामान्यांच्या खिशावर याचा ताण पडत आहे. लसून 500 ते 600 रुपये प्रतिकिलो या दराने देशातील अनेक बाजारपेठेत विकाला जातोय. तसेच , फक्त भारतातच लसणाच्या किमती वाढल्या नाही […]
success story : जालना जिल्ह्यातील नवनाथ सिंगारे हे उत्तम व्यवस्थापनातून करत आहेत ५२ एकर शेती,वाचा सविस्तर …

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील कंडारी बुद्रुक या गावाचे राहणारे नवनाथ सिंगारे यांची ५२ एकर शेती आहे. त्यांची शेती त्यांच्या गावापासून तीन किलोमीटरवरील सोमठाणा शिवरात येथे आहे. शेतीची ही जबाबदारी त्यांच्या 31 वर्षी वयाच्या कृषी पदवीधर अजिंक्य शिंगारे या मुलांनी घेतली आहे. व वडिलांचे मार्गदर्शन, आई संगीता व पत्नी कोमल यांची त्यांना समर्थ साथ आहे. त्यांच्या […]
Crop Insurance Scheme : पीकविमा योजनेत हे बदल व्हावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी ..

राज्य सरकारने शेतकऱ्यानंसाठी राबवण्यात आलेल्या पीकविमा योजनेमध्ये सुधारणा करण्यासाठी समिती नेमणार आहे.या राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत शेतकऱ्यांसह संघटनांनी केले आहे. अग्रिमसह नुकसानभरपाईचे वेगवेगळे ट्रिगर लागू होण्याच्या नियमात बदल करणे, भरपाईतील उशीर टाळावा, सदोष पंचनामे,उंबरठा उत्पादन पद्धत,तसेच अंतिम तोडगा राज्य पातळीवर निघावा, असे बदल शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी सुचविले आहेत. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास […]
या पिकामध्ये सातत्य ठेवत उत्तम नियोजनातून आर्थिक स्थैर्य मिळवले,वाचा सविस्तर …

सोलापूर जिल्ह्यातील पेनुर येथील (ता.मोगल) येथील दत्तात्रय श्रीरंग चावरे यांच्याकडे साडेपाच एकर शेती असून त्यातील अडीच एकर वहीवाटीखाली आहे. या अल्प शेतीत गेलेल्या दहा वर्षापासून मका आणि काकडी पिकात सातत्य ठेवत उत्तम नियोजनातून आर्थिक स्थैर्य मिळवले आहे. मोहोळ-पंढरपूर महामार्गावर पेनुर गावामध्ये पापडी रस्त्यावर दत्तात्रय चौरे यांची शेती आहे. एकूण साडेपाच एकर शेती विभागून असून त्यातील […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा अकलुज — क्विंटल 580 300 1400 800 कोल्हापूर — क्विंटल 6642 400 1700 1000 अकोला — क्विंटल 530 800 1500 1200 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 3123 300 1500 900 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 8758 900 1600 1250 […]