हंगामानुसार भाजीपाला उत्पादनावर भर ,पहा लागवड नियोजन व व्यवस्थापनातील बाबी ,जाणून घ्या सविस्तर ….

अप्पासाहेब बलभीम कोरके यांची गुळवंची (ता. उत्तर सोलापूर) येथे सव्वाचार एकर शेती आहे. त्या शेतीत ते ज्वारी एक एकर ,कांदा दोन एकर आणि एक एकरावर आलटून-पालटून भाजीपाला पिकांची लागवड करतात . त्यांच्या गावापासून फक्त १० ते १२ किलोमीटर अंतरावर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती असल्याने भाजीपाला उत्पादनावर त्यांनी भर दिला आहे. दरवर्षी ते एक एकर […]

Planting wildflowers : या रानफुलामुळे वाढणार शेतकऱ्यांचे उत्पन्न, कमी खर्चात जास्त नफा, जाणून घ्या शेतीची पद्धत

आज आम्ही शेतकऱ्यांसाठी जंगली फुलांच्या लागवडीची माहिती घेऊन आलो आहोत, ज्याद्वारे शेतकरी कमी खर्चात अधिक नफा मिळवू शकतात. ती म्हणजे जंगली झेंडूची लागवड. देश विदेशातील बाजारपेठेत देखील जंगली झेंडूला सर्वाधिक मागणी आहे. जंगली झेंडूच्या पानांपासून आणि फुलांपासून सुगंधित तेल तयार केले जाते. जंगली झेंडूची लागवड शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. फुलांचा वापर अत्तर बनवण्यासाठी असेच अनेक […]

पुणे जिल्ह्यातील धरणांमधून उजनीमध्ये दहा टीएमसी पाणी तत्काळ सोडण्यात यावे. अन्यथा, आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा या वेळी शेतकऱ्यांनी दिला .

शेतकऱ्यांनी उजनी धरणासाठी आपली घरे, आस्था असलेले मंदिरे , सोन्यासारख्या जमिनीवर पाणी सोडले आहे. फक्त राजकीय स्वार्थापोटी धरणातील पाण्याच्या नियोजनाचे उल्लंघन केले आहे.  काल इंदापूर दौड, करमाळा व कर्जत तालुक्यांतील शेतकऱ्यांनी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उजनी धरणातील अयोग्य पाणी नियोजनाच्या विरोधातील असंतोष व्यक्त करण्यासाठी सुमारे दोन तास तीव्र रास्ता-रोको आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांच्या मागणी नुसार उजनी […]

Cultivation of melons : शेतीमध्ये खरबूज लागवड तंत्रामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे, कसे ते जाणून घ्या सविस्तर …

खरबूज पिकाची लागवड जानेवारी ते मार्च यादरम्यान केली जाते. लागवड गादी वाफ्यावर करून ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. ८०-१०० दिवसात पीक काढणीस तयार होते. या खरबूज पिकाची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या- आजच्या काळात देशातील शेतकरी कमी वेळेत शेतीतून चांगले उत्पन्न मिळवू शकतात. कारण या आधुनिक काळात शेतात अनेक नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे, […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 7014 400 1800 1100 अकोला — क्विंटल 300 1000 1400 1200 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2186 300 1100 700 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 8067 900 1500 1200 सातारा — क्विंटल 131 1000 1400 1200 […]

Interim Budget 2024 : शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात काय घोषणा झाल्या जाणून घ्या सविस्तर ..

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला.सर्वांचे या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागलं होतं. अर्थसंकल्पात नेमकं कोणत्या घोषणा होणार? कृषी क्षेत्राला नेमकं या अर्थसंकल्पातून काय मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष होते . या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राकडेही लक्ष देण्यात आले आहे. या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला काय मिळाले याबाबत सविस्तर माहिती पाहुयात. दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी […]

Sugarcane Season : महाराष्ट्र साखर उत्पादनात आघाडीवर;गाळप हंगाम मार्चअखेर ते एप्रिल मध्यापर्यंत चालण्याचा अंदाज, वाचा सविस्तर

देशातील साखर उत्पादनामध्ये जानेवारी महिन्याच्या अखेरही महाराष्ट्रच आघाडीवर आहे. महाराष्ट्राने ऊस गाळपात ६७६ लाख टनांचे गाळप केले. सरासरी ९.६० टक्के उताऱ्यासह ६५ लाख टनांचे महाराष्ट्राने साखर उत्पादन तयार केले आहे. देशातील १९२८ लाख टन ऊस गाळप ५१७ कारखान्यांमधून झाले आहे. यावर्षी नवे साखर उत्पादन सरासरी ९.७१ टक्के उताऱ्यासह १८७ लाख टनांचे झाले. राज्यामध्ये यंदा हंगाम […]

आजचे ताजे बाजारभाव .

शेतमाल : आले अकलुज — क्विंटल 10 4500 8000 7000 अकोला — क्विंटल 60 7000 8500 8000 जळगाव — क्विंटल 100 4000 5500 4500 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 15 2000 7000 4500 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 38 8000 9000 8600 श्रीरामपूर — क्विंटल 15 6500 8500 7500 सातारा — क्विंटल 9 5500 7200 6350 राहता […]

Increase in turmeric exports : हळद उत्पादकांना दिलासा,हळद निर्यातीत झाली मोठी वाढ; पहा कोणत्या देशांतून वाढली मागणी?

देशात होणाऱ्या हळद उत्पादनाच्या निर्यातीत मोठी वाढ झाली असून . अरबी देशांसह हळदीची मागणी अमेरिका आणि युरोपीय देशांतून वाढल्यामुळे २०२२-२३ या आर्थिक वर्षात मध्ये देशातून १ लाख ७० हजार ८५ टन हळदीची निर्यात झाली आहे. १७ हजार टनांनी हळद निर्यातीत सन २०२१-२२च्या तुलनेत वाढ झाली आहे. देशातून एकूण हळद उत्पादनाच्या सरासरी १३ टक्के हळद दर […]

MLA Anil Babar : सरपंच ते आमदार, सांगली जिल्ह्यातील टेंभू योजनेचे जनक, खानापूर विटा मतदार संघाचे आमदार अनिल बाबर यांचा जीवनप्रवास..

शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे आज (31 जानेवारी) रोजी निधन झाले.आमदार अनिल बाबर यांना न्यूमोनिया संसर्ग झाल्यामुळे काल (30 जानेवारी) सांगलीमधील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले .  राजकीय पार्श्वभूमी नसतानाही सरपंच ते आमदार असा आमदार अनिल बाबर यांचा जीवनप्रवास.. अनिल बाबर यांच्या घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती […]