शेतकरी बांधवांना बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या होणार हे काम जाणून घ्या सविस्तर …

शेतकरी दिवसभर शेतात राबत असतात ,शेतीतील कामांमुळे बँकेत जाण्यासाठी त्यांच्या कडे पुरेसा वेळ नसतो .अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता शेतकरी बँकेत जाणार नाही तर बँक घरी येणार आहे. बँक कर्मचारी गावात किंवा घरी आल्यास इतर अनेक प्रकारची माहिती शेतक-यांना देतील. केंद्र सरकार सर्व गरजू शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड (KKC) बनवत आहेत . कृषी मंत्रालयाने […]
कृषी मंत्रालयाने , कृषी खाद्य प्रणालीच्या प्रगतीसाठी गुंतवणूक मंच सुरू केला….

NITI आयोग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय (MoA&FW), आणि संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटना (FAO) यांनी संयुक्तपणे ‘भारतातील हवामान लवचिक कृषी फूड सिस्टम्सच्या प्रगतीसाठी गुंतवणूक मंच’ सुरू केला, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. भारतातील सरकारी, खाजगी क्षेत्रे, आणि शेतकरी संघटना आणि वित्तीय संस्थांमध्ये हवामान-प्रतिबंधक कृषी खाद्य प्रणाली विकसित करण्यासाठी गुंतवणूक आणि भागीदारी विकसित करणे […]
कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या योजनांसाठी वाटप लक्षणीयरीत्या वाढवण्याची शक्यता .

कृषी क्षेत्रातील विकास दर मागील वर्षा पेक्षा ४ टक्क्यांवरून २०२३-२४ मध्ये १.८ टक्क्यांपर्यंत घसरण्याचा अंदाज असल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या योजनांसाठी वाटप लक्षणीयरीत्या वाढवण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत, 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा मोठा आर्थिक दस्तऐवज असेल. […]
Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या लढ्याला यश ! मराठा बांधवांचा मोठा विजय,सरकारने केल्या सर्व मागण्या मान्य ..

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढण्यात आखेर यश आले आहे. मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या आहेत. तसेच याबाबत शनिवारी (दि २७ रोजी) अध्यायदेश काढला आहे . त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंतरवली सराटी येथून मुंबई असा मोर्चा काढला होता. […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : गाजर खेड-चाकण — क्विंटल 230 1800 2200 2000 सातारा — क्विंटल 48 2000 3000 2500 राहता — क्विंटल 7 800 2000 1400 हिंगणा — क्विंटल 1 1600 1600 1600 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 1200 1500 1350 अकलुज लोकल क्विंटल 15 1500 […]
Milk Subsidy : टॅगिंगशिवाय अनुदान मिळणार नाही,दुग्धव्यवसाय विकास खात्याचा निर्णय ..

शेतकऱ्यांच्या नावाखाली एजंटांकडून दूध गोळा करणाऱ्या काही डेअरी प्रकल्पांना टॅगिंग प्रणाली अडचणीची वाटत आहे. त्यामुळे काही प्रकल्पांनी थेट दूध अनुदान योजनेला आतून विरोध करण्याचा उद्योग चालू केला आहे. परंतु, दुग्धव्यवसाय विकास खात्याने टॅगिंगशिवाय अनुदान मिळणार नसल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला आहे. राज्यातील दुग्ध प्रकल्पांची दुग्धव्यवसाय विकास आयुक्त प्रशांत मोहोड यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. सहकारी दूध संघ […]
PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचे पैसे तुमच्या खात्यात आले कि नाही या पद्धतीने जाणून घ्या ..

देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात, ज्यामध्ये शेतकऱ्यांना बियाणे, अनुदान आणि इतर गोष्टी मिळतात. अशाच एका मोठ्या योजनेचे नाव आहे पीएम किसान योजना, ज्याद्वारे शेतकऱ्यांना दर तीन महिन्यांनी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षभरात एकूण ६,००० रुपये जमा केले जातात, जे तीन हप्त्यांमध्ये येतात. मात्र, आवश्यक अटींची […]
Farm Pond Scheme : ‘मागेल त्याला शेततळे’ या योजने अंतर्गत ४१ कोटी ६० लाख रुपये अनुदान वाटप;लाभ घेण्यासाठी इथे करा अर्ज …

छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजने अंतर्गत ‘मागेल त्याला शेततळे’ या योजने अंतर्गत राज्यामधील २३ हजार ५२४ शेततळ्यांना तालुका कृषी अधिकारी यांनी तालुकास्तरावर पूर्व संमती दिली आहे‘मागेल त्याला शेततळे’ या योजने अंतर्गत आता पर्यंत ६ हजार ७२ शेततळी पूर्ण करण्यात आली आहेत. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये ४१ कोटी ६० लाख रुपये अनुदान […]
आजचे ताजे बाजारभाव .

शेतमाल : कांदा अकलुज — क्विंटल 550 300 1710 1000 कोल्हापूर — क्विंटल 15825 400 1600 1000 अकोला — क्विंटल 637 1200 1700 1500 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2005 150 1300 725 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 17045 1500 2000 1750 खेड-चाकण — क्विंटल 10000 1000 1700 1400 सातारा — क्विंटल 570 700 1400 […]
कोरडवाहू तसेच हलक्या जमिनीसाठी उपयुक्त ठरणारे नवीन कापूस वाण विकसित,वाचा सविस्तर ..

कोरडवाहू तसेच हलक्या जमिनीसाठी उपयुक्त असलेले मेडिकेटेड म्हणजे वैद्यकीय क्षेत्रासाठी वापरात येणारे कापसाचे नवीन वाण विकसित करण्यात नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेला यश मिळाले आहे. विशेष म्हणजे अतिसघन पद्धतीने लागवड केल्यास या वाणापासुन हेक्टरी २० क्विंटल पर्यंत उत्पादक मिळू शकते.पिकाचा कालावधी १२० ते १४० दिवसाचा असणार आहे. दररोज वैशिष्ट्यपूर्ण अशा मेडिकेटेड कापसाचा मोठ्या प्रमाणात […]