Pradhan Mantri Suryoday Yojana : प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2024 काय आहे ? नोंदणी प्रक्रिया, पात्रता आणि फायदे काय आहेत , जाणून घ्या सविस्तर …

पंतप्रधान मोदी अयोध्येहून परतताच महत्त्वाचा निर्णय घेतला केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत 1 कोटी घरांच्या छतावर रुफटॉप सोलर बसवण्याची घोषणा केली आहे. अयोध्येतील राम मंदिरात भगवान रामललाचा अभिषेक झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. किंबहुना, नागरिकांच्या घरांच्या छतावर सौर यंत्रणा बसवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यासाठी केंद्र सरकारने सुमारे एक कोटी […]
सरकारने केलेल्या निर्यात बंदीमुळे कांदाचे दर ७०० रुपयांनी घसरले…

सरकारने मनमानी धोरण अवलंबून कांदा निर्यातबंदी केली. कांदा निर्यातबंदी करण्या अगोदर सरासरी ३,५०० रुपये दर कांद्याला होता परंतु निर्यातबंदीनंतर १,८०० रुपयांपर्यंत दर खाली आले होते. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला १,९०० ते २,००० रुपयांपर्यंत कांद्याला दर असताना आता ते १,२०० ते १,३०० रुपयांवर खाली आले आहेत. कांदा उत्पादक शेतकरी या निर्यातबंदीमुळे अडचणीत आला आहे, सरकारने निर्यात बंदी […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी अहमदनगर — क्विंटल 19 1000 1600 1300 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 33 2000 2800 2400 खेड-चाकण — क्विंटल 61 1000 2000 1500 सातारा — क्विंटल 19 1500 2000 1750 राहता — क्विंटल 10 1000 2200 1600 कल्याण हायब्रीड क्विंटल […]
केंद्र शासनाने सुरू केलेल्या ई-पीक पाहणी अॅपचा 148 तालुक्यांत वापर..

सध्या राज्यामध्ये केंद्र शासनाने सुरू केलेल्या ई पिक पाहणी ॲपचा वापर 148 तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. या ॲप मधून पिकाची नोंदणी व्यवस्थित रित्या होते . हीच बाब लक्षात घेऊन यावर्षीच्या खरीप हंगामापासून देशभरातील सर्वच राज्यामध्ये या ॲपचा वापर सुरू होणार आहे. ई पीक पाहणी नोंदणी करण्यासाठी हे ॲप राज्यामध्ये काही वर्षपूर्वी सुरू केले होते. […]
नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीनंतर नॅनो रॉक फॉस्फेट आणि नॅनो झिंक ऑक्साईड देशात आणण्याची केंद्र सरकारची तयारी सुरू..

नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीनंतर नॅनो रॉक फॉस्फेट आणि नॅनो झिंक ऑक्साईड देशात आणण्याची केंद्र सरकारची तयारी सुरू.शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी . नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीनंतर केंद्र सरकारने नॅनो रॉक फॉस्फेट आणि नॅनो झिंक ऑक्साईड देशात आणण्याची तयारी सुरू केली आहे. नॅनो रॉक फॉस्फेट आणि नॅनो झिंक ऑक्साईड लवकरच देशातील शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असल्याची माहिती […]
Selling grapes : रंगीत द्राक्ष वाणांच्या हंगामाचा श्री गणेशा , थेट शेतातच मिळाला द्राक्षाला प्रतिकिलो २६० रुपये दर…

अयोध्येतील राममुर्तीच्या प्रतिष्ठापना दिनाच्या मुहूर्तावर राज्यामध्ये शेती व्यवसायात उत्सुकतेचा विषय बनलेल्या नव्या पेटंट रंगीत द्राक्ष वाणांच्या हंगामाचा श्री गणेशा करण्यात आला. ‘सह्याद्री फार्म्स’च्या पुढाकारातून आयात करण्यात आलेल्या या नव्या वाणांच्या द्राक्षांची काल पहिली खुडणी झाली. थेट शेतातच या वाणांच्या द्राक्षांची विक्री व ऑनलाईन लिलाव करण्यात आला. तर नव्या पेटंट रंगीत द्राक्ष वाणांची 2 टनाहून अधिक […]
Protection from insects : पिकांचे कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी,घरीच बनवू शकतात याप्रकारे सेंद्रिय कीटकनाशके..

जर तुम्हाला तुमच्या पिकावरील कीटकांची चिंता वाटत असेल तर पश्चिम सीमेवर वसलेल्या बारमेरच्या या शेतकऱ्याला नक्की भेटा.बाडमेरचा हा शेतकरी आपल्या पिकातील कीड तपासण्यासाठी बाजारात जात नाही. मिथरी गावात राहणारे प्रगतशील शेतकरी उमेदाराम प्रजापत हे घरीच काही देशी कीटकनाशके बनवून त्यांच्या पिकातील कीटक आणि किडीपासून मुक्ती मिळवतात. शेतकरी आपल्या पिकांचे कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी रासायनिक कीटकनाशके आणि […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : दुधी भोपळा नाशिक हायब्रीड क्विंटल 407 666 1066 933 पुणे लोकल क्विंटल 125 1000 2000 1500 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 1 1500 1500 1500 पुणे-मोशी लोकल क्विंटल 33 1500 2000 1750 रत्नागिरी नं. २ क्विंटल 15 1200 1500 1300 शेतमाल : टोमॅटो […]
Register of Inheritance : वारसनोंद करण्यासाठी या ठिकाणी करा अर्ज,जाणून घ्या संपूर्ण माहिती ..

आपल्याला जर सातबारा उताऱ्यामध्ये वारस नोंद करणे असेल, मयत झालेल्या व्यक्तीचे नाव कमी करणे असेल, जमिनीवरील बोजा दाखल करणे अथवा कमी करणे आदी फेरफार विषयी सेवा आता ऑनलाईन पद्धतीने ई हक्क प्रणाली द्वारे शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत . नागरिकांना या सुविधेचा लाभ महा-ई-सेवा केंद्र, सेतू केंद्रातून घेता येत आहे. त्यामुळे या सुविधेसाठी नागरिकांना तलाठी […]
अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा,या विषयी सविस्तर माहिती …

22 जानेवारीला अयोध्येत अनेक दशकांची प्रतीक्षा पूर्ण होणार आहे . श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या मते, ही एक ऐतिहासिक संधी आहे, ज्याची देशातील करोडो जनता अनेक दशकांपासून वाट पाहत होती . विश्व हिंदू परिषदेने 1989 मध्ये राम मंदिर आंदोलन सुरू केले. यानंतर राम मंदिर देशाच्या राजकारणाचा एक भाग बनले. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद […]