Elections Impact On Farmer : जगभरात होणाऱ्या निवडणुकांचा शेती आणि शेतमालाच्या दरावर होणार परिणाम,वाचा सविस्तर.

तब्बल 64 देश यावर्षी निवडणुकीला सामोरे जात आहेत. निवडणुकीच्या काळात ग्राहकांना महागाईला सामोरे जावे लागणार नाही, म्हणून सर्व देशातील सरकार घेत आहेत काळजी . तर युरोपियन युनियन सह विविध देशांमध्ये शेतमालाचे दर दबावत आल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावर आहे. सध्या शेतकऱ्यांचे जर्मनीमध्ये उग्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या मुळाशी खालील प्रमुख कारणे आहेत ,वाढता उत्पादन खर्च, […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा अकलुज — क्विंटल 305 500 2300 1500 कोल्हापूर — क्विंटल 4798 500 2800 1500 अकोला — क्विंटल 1160 1200 2000 1800 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1524 300 1900 1100 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 550 2000 2500 2250 मुंबई – […]

Maize Market : इथेनॉलसाठी वाढती मागणी आणि पशुखाद्यासाठीचा उठाव यामुळे मका बाजाराचे समीकरण बदलले. वाचा सविस्तर…

दुष्काळामुळे मक्यासह इतर धान्याचे घटलेले उत्पादन इथेनॉलसाठी वाढती मागणी आणि पशुखाद्यासाठी चा उठाव यामुळे मका बाजाराचे समीकरण बदललेले आहे . देशभरातील बाजारात आता मक्याचे भाव हमीभावापेक्षा जास्त आहेत . पुढील काळात मग त्याचा उठाव आणखीन वाढवून भावही सुधारू शकतात अशी स्थिती सध्या आहे. मक्याच्या भावात ऑक्टोंबर पासून 20% ने वाढ झाली असून देशातील मक्याचे भाव […]

केंद्र सरकार तूर खरेदी करणार, बाजारभाव अकरा हजारावर जाण्याची शक्यता…

यावर्षी पावसाने तुरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे बाजारात तुरीची आवक कमी असणार आहे . अशातच यावर्षी केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून बाजारभावाने आठ ते दहा लाख तूर खरेदी करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  त्यामुळे पुढील काही दिवसात तुरीचे दर 11 हजाराचा टप्पा घाटण्याची शक्यता व्यापारी व अभ्यासकांनी वर्तवली […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा अकोला — क्विंटल 130 1000 2000 1800 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 945 500 2000 1250 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 7568 1500 2300 1900 खेड-चाकण — क्विंटल 250 1400 2000 1700 सातारा — क्विंटल 220 1500 1900 1700 […]

लाल सोने असे कोणते पीक आहे? जे फक्त एकाच हंगामात लाखो रुपये कमावून देते .

केशरची लागवड करून शेतकरी बांधव चांगला नफा मिळवू शकतात. यासाठी त्यांना काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. केशरचा वापर अन्नपदार्थांपासून ते पूजेपर्यंत आणि औषधांपर्यंत सर्व गोष्टींमध्ये केला जातो. केशराला वर्षभर बाजारात मागणी असते.  केशर लागवडीत नफाही जास्त आहे. बाजारात चढ्या भावाने विकला जातो. केशराला लाल सोने असेही म्हणतात. आज बाजारात 1 किलो केशराची किंमत 3 […]

warehouse in the village : गाव तिथे गोदाम योजना सुरू होणार ,शेतकऱ्यांना साठवता येईल तिथे शेतमाल,वाचा सविस्तर .

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि शेतकरी योजनेची आतुरतेने वाट बघत होते अशी योजना म्हणजे ”गाव तिथे गोदाम योजना”.गाव तिथे गोदाम योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा जीआर 15 जानेवारी 2024 रोजी निर्गमित झाला आहे.  एकंदरीत आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना गोदामाची अतिशय मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते शेतमालाची होणारी नासाडी असेल तसेच कमी भावाच्या […]

Farmer Foreign Tour : शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्याचा मार्ग मोकळा, अशी करा कागदपत्रांची पूर्तता?

भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो.  परंतु भारतात मागच्या कित्येक वर्षापासून पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते.  पारंपरिक शेतीमध्ये आता आधुनिकीकरण करण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे.  भारतासह जगभरात शेतीचे नवीन प्रयोग घेतले जात आहेत. विविध देशातील शेतीची माहिती घेण्यासाठी 2004 सालापासून राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी परदेश दौरे आयोजित करत आहेत.  ही योजना कृषी विभाग […]

आजचे ताजे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले सातारा — क्विंटल 6 5000 7000 6000 हिंगणा — क्विंटल 1 6000 6000 6000 सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 12 5000 8000 6500 पुणे लोकल क्विंटल 488 3000 7000 5000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 44 6000 7000 6500 मुंबई लोकल […]

या वर्षी राज्यात कांद्याची पेरणी 10-15% कमी..

गेल्या काही महिन्यांतील अनियमित पाऊस ,कमी  जलसाठ्याची पातळी निर्यातीवर निर्बंध, यामुळे  रब्बी कांद्याची पेरणी 10  ते 15 टक्क्यांनी घटली आहे.  पेरणीचा कालावधी संपायला अजून काही दिवस बाकी आहेत.  तरीही या हंगामात कांद्याच्या लागवड क्षेत्रात एकरी दहा ते पंधरा टक्के घट होण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.  जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्र आणि कर्नाटक या मुख्य कांदा […]