आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3820 1000 2400 2400 अकोला — क्विंटल 310 1500 2500 2100 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 516 2400 4500 3200 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10287 1000 2500 1750 खेड-चाकण — क्विंटल 200 1000 2300 1800 दौंड-केडगाव — क्विंटल 2950 1200 2800 2100 जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 9320 […]

शेतकरी बांधवासाठी महत्त्वाची सूचना, नाफेडकडून लावलेले होर्डिंग चर्चेत , अशा आहेत नाफेडच्या नियम व अटी ?

शेतकरी बांधवासाठी महत्त्वाची सूचना, नाफेडकडून लावलेले होर्डिंग चर्चेत , अशा आहेत नाफेडच्या नियम व अटी ?

कांदा खरेदी सुरू असताना नाफेड मार्फत कांदा खरेदी बाबत होल्डिंग लावण्यात आल्याचे दिसून येत आहे.  यावर कांदा खरेदी बाबत अनेक अटी शेतकऱ्यांवर लावण्यात आल्या आहेत.  यामध्ये वास येत असलेला, विळा लागलेला ,काजळी बसलेला, कांदा स्वीकारला जाणार नाही अशा अटी घालण्यात आलेल्या आहेत.  तरी या जुन्याच अटी असून यामध्ये नवीन अटी घालण्यात आल्या नसल्याचे स्पष्टीकरण धनंजय […]

पीक विम्याच्या अग्रीम रकमेसाठी ;मुख्यमंत्र्यांची पीक विमा कंपन्यांशी दोन दिवसांत होणार चर्चा..

पीक विम्याच्या अग्रीम रकमेसाठी ;मुख्यमंत्र्यांची पीक विमा कंपन्यांशी दोन दिवसांत होणार चर्चा..

राज्यात पावसाने 795 महसूल मंडळात 21 दिवसापेक्षा अधिक ओढ दिली आहे.  शेतकऱ्यांना दुबार पेरणी करणे शक्य नाही तसेच खरीप हंगामातील शेतमालाच्या उत्पादनात 50 टक्के पेक्षा अधिक घट येण्याची शक्यता आहे.  त्यामुळेच राज्य सरकारने पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना विमा भरपाईच्या 25% रक्कम अग्रीम मिळावी असे प्रयत्न करत आहेत.  आदेश विभागीय आयुक्त यांनी यासंदर्भात महसूल प्रशासन आणि […]

खंडकरी शेतकरी लवकरच होणार जमिनीचे मालक; राज्यातील इतक्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ पहा सविस्तर ..

खंडकरी शेतकरी लवकरच होणार जमिनीचे मालक; राज्यातील इतक्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ पहा सविस्तर ..

राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांना शासनाने दिलेल्या जमिनी लवकरच त्यांच्या नावावर होणार आहेत.  यासाठी महसूल विभागाने प्रस्ताव तयार केलेला आहे.  वित्त व विधी विभागाच्या शिफारसीनंतर मंत्रिमंडळ बैठकी समोर येणार आहे.  त्यामुळे राज्यातील खंडकरी शेतकरी लवकरच हक्काच्या जमिनीचे मालक होणार आहेत.   राज्यातील 4000 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.  महाराष्ट्र जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961 अन्वय राज्यातील मोठे धारण क्षेत्र असलेल्या […]

नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक, शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले..

नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक, शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले..

सुरुवातीला महत्त्वाची बातमी नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आता आक्रमक झालेत, आक्रमक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले आहेत , चांदवड,  लासलगाव,  पिंपळगाव,  येवल्या मध्ये कांदा लिलाव बंद पाडण्यात आले आहेत. नाफेडच्या अधिकारी उपस्थित नसल्याने हे लिलाव बंद पाडण्यात आलेले आहेत . नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भारती […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले जळगाव — क्विंटल 21 4000 10000 7000 औरंगाबाद — क्विंटल 37 6000 12000 9000 श्रीरामपूर — क्विंटल 13 8500 11000 10000 सातारा — क्विंटल 21 8000 11000 9500 राहता — क्विंटल 8 10000 13000 11500 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 7000 […]

‘या’ बँकेने शेतकऱ्यांसाठी लॉन्च केले खास किसान क्रेडिट कार्ड जाणून घ्या कसा होणार फायदा ?

‘या’ बँकेने शेतकऱ्यांसाठी लॉन्च केले खास किसान क्रेडिट कार्ड जाणून घ्या कसा होणार फायदा

शेतकरी बंधूंना कुठल्याही हंगामाच्या सुरुवातीला शेतीसाठी वेळेत पैसे हातात असणे खूप आवश्यक आहे.  कारण बऱ्याचदा बाजारभाव किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमाल विकावा लागतो.  त्यामुळे मालाचा उत्पादन खर्च सुद्धा शेतकऱ्यांचा निघत नाही.  परिणामी मोठ्या प्रमाणावर त्यांना आर्थिक फटका बसतो. बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या हातात कष्ट करून देखील पैसे राहत नाही.  त्यामुळे शेतकरी पिक कर्ज किंवा आर्थिक संस्थांमधून कर्ज घेत […]

साखरेच्या निर्यातीवर लवकरच बंदी ? साखरेचे उत्पादन घटण्याचा अंदाज..

साखरेच्या निर्यातीवर लवकरच बंदी साखरेचे उत्पादन घटण्याचा अंदाज

साखरे संदर्भात अतिशय मोठी बातमी केंद्र सरकार साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याची शक्यता आहे . साखरेच्या अगामी हंगामांमध्ये म्हणजे ऑक्टोबरपासून निर्यातबंदी लागू होण्याची शक्यता आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेला केंद्र सरकार मधील उच्चपदस्थ सूत्रांचा हवालाने ही बातमी दिली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या देशातील सर्वाधिक साखर उत्पादक राज्यांमध्ये पुरेसा पाऊस झालेला नाहीये. त्यामुळे यंदा उसाचे उत्पादन घटण्याची […]

आज पासून लिलाव सुरू, कांदा पुन्हा चढणार काट्यावर..

आज पासून लिलाव सुरू कांदा पुन्हा चढणार काट्यावर

कांदा निर्यात शुल्कावरून नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी गेल्या दोन दिवसापासून पुकारलेला बेमुदत लिलाव बंदचा निर्णय अखेर मागे घेतला असून गुरुवारपासून म्हणजेच आजपासून लिलाव सुरू करण्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे जोपर्यंत निर्यात शुल्क कमी होत नाहीत तोपर्यंत विरोध कायम राहणार असल्याची भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली . गेल्या दोन दिवसापासून कांद्याच्या प्रश्नावर चांगलेच वातावरण तापले असून […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 2758 1000 2700 1800 औरंगाबाद — क्विंटल 1041 400 2300 1350 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 124 2000 3500 2500 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10050 1000 2400 1700 सातारा — क्विंटल 40 1400 2500 […]