आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : सोयाबिन जळगाव — क्विंटल 129 4500 4725 4700 कारंजा — क्विंटल 3500 4550 4930 4840 मोर्शी — क्विंटल 512 4500 4850 4675 राहता — क्विंटल 23 4700 4818 4775 पिंपळगाव(ब) – पालखेड हायब्रीड क्विंटल 43 4001 5100 5025 सोलापूर लोकल क्विंटल […]
जनावरांमध्ये होणारी विषबाधा व ती टाळणायसाठी घ्यावयाची काळजी

पावसाळ्यात जनावरांच्या गोठ्यामध्ये माशा, गोचीड, गोमाशा व इतरबाह्य परजीवींचा प्रमाण वाढतं. या कीटकांच्या नियंत्रणासाठी गोठ्यामध्ये किंवा जनावरांच्या अंगावर कीटकनाशकाची फवारणी केली जाते. अशा वेळी गोचीड नाशकांचा चुकीचा किंवा अयोग्य प्रमाणात वापर केल्यामुळे जनावरांमध्ये विषबाधा होते विषबाधा टाळण्यासाठी जनावरांच्या अंगावर गोचीडनाशक पवारताना काय काळजी घ्यावी या विषयाची माहिती आपण या लेखात घेणार आहोत. नमस्कार तुम्ही वाचत […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले अहमदनगर — क्विंटल 13 13000 15500 14250 जळगाव — क्विंटल 15 5000 11000 9000 औरंगाबाद — क्विंटल 10 6000 10000 8000 श्रीरामपूर — क्विंटल 25 8000 11000 10000 राहता — क्विंटल 2 15000 15000 15000 अमरावती- फळ आणि भाजीपाला हायब्रीड […]
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! मोदी सरकारने पीएम किसानच्या 14 व्या हप्त्याबाबत केली मोठी घोषणा जाणून घ्या सविस्तर …

केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. यापैकीच एक असणारी पीएम किसान योजना होय. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. हे तर तुम्हाला माहितीच आहे. शेतकरी आता चौदाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत . आता या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे 14 वा हप्त्याची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आज इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त मुलांचे पालकत्व स्वीकारणार…

खालापूर येथील इर्शाळवाडीत दगड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर तेथील दुर्घटनाग्रस्त मुलांसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे सरसावले आहेत. या मुलांचे पालकत्व शिंदे हे स्वीकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वतीने डॉ. नीलम गोऱ्हे या इर्शाळवाडीत येथे जाऊन या मुलांचे पालकत्व स्वीकारणार असल्याची माहिती मिळाली आहे. नीलम गोऱ्हे या इर्शाळवाडीत जाऊन दुर्घटनास्थळाची पाहणी करतील […]
या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी, अति मुसळधार पावसाचा इशारा , पहा हवामान अंदाज …

कोकण घाटमाथ्यावर तुफान पाऊस कोसळतोय . आज म्हणजे 22 जुलै रोजी पालघर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्याच्या घाट माथ्यावरती जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकण घाटमाथा विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि उर्वरित विदर्भात विधानसभा जोरदार पावसाची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तवली . या दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3254 600 1800 1200 अकोला — क्विंटल 366 10000 16000 15000 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 509 1200 2800 2000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 9848 1000 1800 1400 दौंड-केडगाव — क्विंटल 3925 350 2000 […]
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ ,पहा किती मिळाला दर ?

देशातील बाजारात कापसाचे दर दबावातच, त्यातच कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया कापूस उत्पादनाच्या अंदाजात वाढ केली. सध्या देशातील कापूस लागवड पिछाडीवर महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश ,पंजाब या महत्त्वाच्या राज्यांमध्ये कापूस लागवड कमी दिसते. तर सध्या कापसाला सरासरी सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे इतका दर मिळत आहे. . देशातील बाजार तुरीचे भाव तेजीतच आहे. आफ्रिकेतील […]
अंधश्रद्धेतून शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेला मालेगावचा शेवगा, कसा पोहोचला बांगलादेशात ? पहा सविस्तर

कमी पाण्यामध्ये हामकास येणारे पीक म्हणून शेवगा ओळखला जातो. शेवगा आता दुष्काळी भागांना साठी वरदान ठरू लागला आहे. मालेगाव तालुक्याच्या माळमाथासह कळवण, सटाणा, देवळा, तालुक्यात दरवर्षी या पिकाच्या लागवडी क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या परिसरातील शेवगा आता थेट बांगलादेशासह भूतान या देशातही निर्यात होऊ लागला आहे.त्यामुळे उत्पादन करणारे शेतकऱ्यांमध्ये समाधान चे वातावरण निर्माण झाले […]
मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यांना दिला हवामान विभागाने यलो अलर्ट ; दमदार पाऊस होण्याची शक्यता.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात ठीक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. याच दरम्यान मराठवाड्यात देखील गेल्या दोन-तीन दिवसात अनेक भागात पाऊस आणि कमी -जास्त प्रमाणात हजेरी लावत आहे. तर आता मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. हिंगोली ,परभणी ,लातूर, नांदेड ,धाराशिव या जिल्ह्यांना दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच काही जिल्ह्यात […]