शेतकऱ्यांनो शेणखत उपलब्ध नाही, तर करा या सेंद्रिय खताचा वापर ,वाचा सविस्तर

शेतकऱ्यांनो शेणखत उपलब्ध नाही, तर करा या सेंद्रिय खताचा वापर ,वाचा सविस्तर

शेतकरी मित्रांनो , आजचा विषय थोडासा वेगळा आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या वारंवार आम्हाला कमेंट येत होत्या की तुम्ही आम्हाला शेणखत वापरण्यास सांगत आहात . परंतु आमच्याकडे शेणखत उपलब्ध नाही, जरी असले तरी ते खूप महाग आहे . ते आम्हाला आमच्या पिकासाठी पण परवडणार नाहीये तरी त्याला पर्याय काय आहे? याच्या बद्दल सांगा . शेतकरी मित्रांनो आजचा […]

पोकरा योजनेची व्याप्ती वाढवणार तसेच मराठवाडा वॉटर ग्रीडसाठीही प्रयत्नशील; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची विधानपरिषदेत माहिती..

पोकरा योजनेची व्याप्ती वाढवणार तसेच मराठवाडा वॉटर ग्रीडसाठीही प्रयत्नशील; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची विधानपरिषदेत माहिती..

ग्रामीण भागातील शेतीला समृद्धी देण्याच्या व्यापक उद्देशाने पोखरा ही योजना तयार करण्यात आलेली आहे.  ही योजना अत्यंत फायदेशीर असून केवळ निवडक गावापुरतीच मर्यादित न ठेवता प्रत्येक गावाला लागू व्हावी असे उद्दिष्ट आहे.  त्यामुळे भविष्यात या दृष्टीने आवश्यक निर्णय घेतले जातील जास्तीत जास्त गावातील शेतकऱ्यांपर्यंत या योजनेची व्याप्ती पसरावी असा प्रयत्न राज्य सरकार करत आहे.  विधानपरिषदेत […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले अकोला — क्विंटल 34 12000 15000 14000 जळगाव — क्विंटल 21 5000 10500 8000 औरंगाबाद — क्विंटल 15 6500 8500 7500 राहूरी — क्विंटल 2 10000 16000 13000 पाटन — क्विंटल 3 2500 3000 2750 श्रीरामपूर — क्विंटल 23 7000 […]

राज्य शासनाचा मोठा निर्णय ! नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार, योजनेसाठी निधी वितरणास मान्यता…

राज्य शासनाचा मोठा निर्णय ! नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार ,‘इतक्या’ कोटींच्या निधी वितरणास मान्यता

नमस्कार शेतकरी बांधवांनो एक अत्यंत महत्त्वाचा जीआर आलेला आहे. बऱ्याच वर्षापासून मित्रांनो दरवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. मग ते दुष्काळामुळे असो की जास्त पाऊस पडल्यामुळे म्हणजे अतिवृष्टीमुळे असो , तर त्यासंबंधित ही कर्जमाफी आहे . मित्रांनो त्या संबंधित हा जीआर आहे. तर जीआर काय असणार आहे. ते आपण सविस्तर बघुन घेउया  तर चला […]

राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा रेड अलर्ट, तर मराठवाड्यासह विदर्भात पावसाचा जोर वाढणार वाचा हवामान अंदाज …

राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा रेड अलर्ट, ...

बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्याने राज्यात सर्व दूर पावसाची शक्यता आहे . कोकणात घाटमाथ्यावर पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढणार असून रत्नागिरी, रायगड, पुणे, साताऱ्याच्या, घाट माथ्यावर अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने वर्तवला आहे.  मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेर ,कोठा, रायपुर, भवानीपट्टण, कमी दाब क्षेत्राची केंद्र ते पूर्व मध्य […]

टोमॅटोच्या एका कॅरेटला इतका दर मिळाला म्हणून , बीडच्या शेतकऱ्याचा तोफा वाजवून जल्लोष साजरा,पहा सविस्तर..

टोमॅटोच्या एका कॅरेटला इतका दर मिळाला म्हणून , बीडच्या शेतकऱ्याचा तोफा वाजवून जल्लोष साजरा ,पहा सविस्तर

राज्यभरामध्ये भाजीपाल्याचे  दर  गगनाला भिडले आहेत. मेथी पासून टोमॅटो पर्यंत आणि मिरची पासून लसणापर्यंत सर्वाचेच भाव वाढलेले आहेत. टोमॅटो विकून जास्त पैसे मिळत असल्याने शेतकरी खूश आहेत. कारण टोमॅटोची आवक बीडमध्ये कमी झाल्याने टोमॅटोचे दर वाढले आहेत , याचाच फायदा शेतकऱ्यांना होत आहे.  बीडच्या अडत मार्केटमध्ये एका शेतकऱ्याच्या टमाटोला घसघशीत दर मिळाला असून हातात भरपूर […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले अहमदनगर — क्विंटल 19 9000 14000 11000 अकोला — क्विंटल 27 12000 16000 14000 जळगाव — क्विंटल 20 4000 10000 7000 औरंगाबाद — क्विंटल 13 500 5050 4500 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 15 17000 19000 18000 पाटन — क्विंटल […]

राज्यात तब्बल 5 हजार कोतवाल पदे भरणार; ‘या’ तारखेला होणार परीक्षा ?

राज्यात तब्बल 5 हजार कोतवाल पदे भरणार; 'या' तारखेला होणार परीक्षा

राज्यभरामध्ये आता तब्बल 5000 कोतवाल पदे भरली जाणार आहेत . राज्य सरकारकडून भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 20 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता लेखी परीक्षा होणार आहे.  रिक्त पदांच्या 80% पर्यंत मर्यादित कोतवाल पदे भरली जाणार आहेत.  सध्या तलाठी भरती सुरू असून यानंतर कोतवाल भरती झाल्यास महसूल विभागाच्या कामास गती येणार आहे.  […]

सरकारच्या या आहेत शेतकऱ्यांना प्रचंड लाभ देणाऱ्या सरकारी योजना त्वरित घ्या लाभ, वाचा सविस्तर…

सरकारच्या या आहेत शेतकऱ्यांना प्रचंड लाभ देणाऱ्या सरकारी योजना त्वरित घ्या लाभ, वाचा सविस्तर

भारत हा कृषिप्रधान देश आहे. सरकार देखील कृषी क्षेत्रासाठी अनेक योजना राबवत असतात. व तसेच या योजनेच्या माध्यमातून शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल व्हावा आणि त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे .यासाठी सरकार सतत प्रयत्न करत असते.  तसेच त्यांना अनुदान स्वरूपात आर्थिक मदत देखील सरकार करत असते.  शेतामध्ये सिंचनाच्या सुविधा असो किंवा यांत्रिकीकरणासाठी प्रोत्साहन देण्याकरिता अशा अनेक […]

राज्यभर पावसाचा जोर वाढतच राहणार, पहा हवामान अंदाज …

राज्यभर पावसाचा जोर वाढतच राहणार, पहा हवामान अंदाज ...

सध्या पावसाने सगळीकडे दाणादाण केले आहे . अनेक ठिकाणी पूर आला असून रोडवर दरडी पडले आहेत . धरणे देखील भरू लागले आहेत.  राज्यभर सुरू असलेल्या या पावसाचा जोर सोमवारी कायम होता.  मंगळवारी सकाळपासून पुन्हा बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू आहे.  यामुळे हा जोर वाढतच चालला आहे. दरम्यान पुणे, सातारा ,ठाणे, रत्नागिरी ,या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात […]