पावसाळ्यात कापसाची काळजी कशी घ्यायची? जाणून घ्या कापूस पिकाबाबत तज्ज्ञांचं मार्गदर्शन …

गेल्या पंधरवड्यात राज्यभरात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. कापूस पिकासाठी पाऊस आवश्यक असला तरी काही भागात जास्तीचा पाऊस झाल्याने कापूस पिकाचे नुकसान होण्याची शक्यता असते. अशावेळी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे. पावसाळ्यामध्ये कापसाची नेमकी काळजी कशी घ्यावी याबाबत तज्ज्ञांनी काय सांगितले ते जाणून घेऊया पावसाळ्यात कापसाची काळजी कशी घ्यायची? सलग पाऊस […]
जगातील सर्वात महाग आंबा तयार करतो हा शेतकरी, प्रतीकिलो भाव वाचून व्हाल आश्चर्यचकित..

जगामध्ये सर्वात महाग आंब्याची चर्चा होते. तेव्हा मिया जाकी प्रजातीचे नाव समोर येते . आता भारतातील शेतकरी सुद्धा मिया जाकी या आंब्याचे उत्पादन काढू लागले आहेत. हा आंबा टेस्ट व सुगंधासाठी ओळखला जातो. विशेष म्हणजे या जातीच्या आंब्याचे भाव खूप जास्त असतात. तो जगात सर्वात महाग आंबा म्हणून ओळखला जातो एक किलो मिया जाती आंब्याची […]
साखर कारखानदारांकडे शेतकऱ्यांची 800 कोटींची FRP थकीत, पाहा साखर आयुक्तांनी काय दिलेत आदेश..

राज्यातील अनेक साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या ऊसाची एफ आर पी थकीत आहे . आता या थकीत एफ आर पी ठेवणाऱ्या कारखान्याच्या विरोधात राज्य सरकारने कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. याबाबत साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे आता कारवाईच्या भीतीने साखर कारखानदार एफआरपी देणार का ? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. 817 […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले अकोला — क्विंटल 152 12000 14000 13000 श्रीरामपूर — क्विंटल 15 7000 10000 8500 राहता — क्विंटल 4 10000 16000 13000 अमरावती- फळ आणि भाजीपाला हायब्रीड क्विंटल 120 14000 16000 15000 पुणे लोकल क्विंटल 406 5000 15000 10000 पुणे-मोशी लोकल […]
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ तारखेपासून नुकसान भरपाई वाटप सुरू; राज्यात 1 ऑगस्टपासून महसूल सप्ताह..

राज्यातील अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे, विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या परंतु अद्यापही शासनाची मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक अपडेट आहे. राज्यामध्ये महसूल दिनापासून अर्थात एक ऑगस्ट 2023 पासून महसूल विभागाच्या माध्यमातून महसूल सत्ता राबवला जाणार आहे. त्याच्यामध्ये एक ऑगस्टपासून 2, ऑगस्ट,3ऑगस्ट, 4 ऑगस्ट, 5ऑगस्ट, असे वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत . याच्याच मध्ये तीन ऑगस्ट […]
पीएम किसानचा 14वा हप्ता 9 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, तुम्हाला मिळाला नसेल तर ‘अशा’पद्धतीने करा तक्रार..

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे. राजस्थान मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा हप्ता जमा केला आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 2000रुपयांचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. त्यामुळे देशभरातील नऊ लाख शेतकऱ्यांचे चेहेरे खुले आहेत. शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता […]
मोठी बातमी! पंतप्रधान पिक विम्याची 72 तासांची अट 92 तासांवर करणार ,केंद्राकडे पाठपुरावा करणार, कृषीमंत्र्यांची माहिती..

पंतप्रधान मंत्री पिक विमा योजना अंतर्गत पिक विमा मिळण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी नुकसान झालेली माहिती विमा कंपनी 72 तासाच्या आत मध्ये देण्याची अट होती . अतिवृष्टी पूर परिस्थिती इत्यादी यामध्ये शेतकऱ्यांना ही माहिती बहात्तर तासांमध्ये देणे बंधनकारक होते. म्हणून ही वेळ वाढवून किमान 92 तासापर्यंत करता यावी यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. बुलढाणा जिल्ह्यामधील मागील […]
राज्यात या भागात रेड अलर्ट, तर कोकण ,घाटमाथा ,विदर्भात ,ऑरेंज अलर्ट पहा हवामान अंदाज…

मुंबईसह राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे मुंबईमध्ये सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू आहे . आजही मुंबई, गडचिरोली ,यवतमाळ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. ठाणे जिल्ह्यातील काही शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. ठाण्याला देखील रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून आणखीन दोन दिवस असाच पाऊस सुरू राहण्याची […]
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी ! कापूस दरात इतक्या रुपयांची वाढ, वाढ कायम राहण्याची शक्यता..

सध्या बाजारामध्ये मागील चार दिवसांमध्ये कापूस दरात क्विंटल मागे तीनशे रुपयांची सुधारणा झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तसेच देशातही कापसाची भाव चांगलेच वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे सांगितले जात आहे . देशातील बाजारात दीड महिन्यानंतर कापूस दराने 7500 रुपयांचा टप्पा पार केला तर दीड महिन्यानंतर वायद्यांमध्ये कापूस 59000 च्या पुढे गेला चीन मधून कापूस खरेदी […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 1993 600 1800 1200 अकोला — क्विंटल 262 1000 1600 1500 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 84 1300 3200 2000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 8462 1000 1700 1350 खेड-चाकण — क्विंटल 150 800 1300 […]