आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : टोमॅटो कोल्हापूर — क्विंटल 119 1000 8000 4500 अहमदनगर — क्विंटल 141 3000 9000 6000 औरंगाबाद — क्विंटल 66 5000 8000 6500 राहूरी — क्विंटल 20 1000 6000 3500 श्रीरामपूर — क्विंटल 23 2000 2500 2100 नवापूर — क्विंटल 92 700 […]
आठवडेभरात, राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासह खातेवाटप होणार…

अजितदादा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात यावा अशी नाराज आमदारांकडून मागणी करण्यात येत आहे .भाजपा सहित शिंदे गटांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी उघडपणे समोर येताना दिसून येत आहे. अशातच मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होणार असून 17 जुलैपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनात अगोदर मंत्रिमंडळाचे विस्तार व खातेवाटप […]
वाराणसी येथील टोमॅटो विक्रेत्याला, थेट बाऊन्सर ठेवण्याची वेळ पहा सविस्तर..

पावसाचे उशिरा झालेले आगमन, बदललेल्या निसर्ग चक्रामुळे टोमॅटोच्या किमती खूप वाढल्या आहेत. भाजीपाला पिकवणाऱ्या उत्तरेकडील राज्यात कुठे ढगफुटी, अतिवृष्टीमुळे अशा बदललेल्या निसर्गचक्रामुळे टोमॅटो, आलं, भाजीपाल्यांचे दर हे खूप वाढलेले आहेत. टोमॅटोचे दर प्रचंड वाढले असल्यामुळे ग्राहक विक्रेत्यांच्या अंगावर येत आहेत.त्यामुळे काही राज्यांमध्ये टोमॅटो विक्रीसाठी बाऊन्सर नेमण्याची गरज निर्माण झालेली आहे. आपल्या सुरक्षितेसाठी हा खर्च करावा […]
हवामान अंदाजानुसार ! या जिल्ह्यात विजांसह मुसळधार पावसाचा इशारा…

कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी झाला आहे . आज कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे .तरी उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्ट्याचा पश्चिम भाग हा दक्षिणेकडे कायम असून पूर्व भाग काहीचा उत्तरेकडे सरकला आहे. त्यामुळे मान्सून हा […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले राहता — क्विंटल 4 13000 16000 14500 पुणे लोकल क्विंटल 592 4000 14000 9000 पुणे- खडकी लोकल क्विंटल 1 3000 3000 3000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 29 10000 12000 11000 शेतमाल : कांदा जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 10797 1000 2000 1700 पुणे […]
पावसाचा जोर वाढणार ; पहा तुमच्या जिल्हात पाऊस पडणार कि नाही ?

राज्यातील बहुतेक भागांमध्ये पावसाचा जोर कमी झालेला दिसत आहे. कोकण घाट माथ्यावर काही भागांमध्ये जोरदार सरी पडल्या. पण इतर ठिकाणी पावसाची उघडीप होती .विदर्भ व मराठवाड्यामध्ये अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. राज्याच्या काही भागात जोरदार पावसाला पोषक हवामान निर्माण झालेले आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थिती पेक्षा दक्षिणेकडे झुकलेला आहे. कमी दाबाचा […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : टोमॅटो कोल्हापूर — क्विंटल 230 1000 8000 4500 औरंगाबाद — क्विंटल 67 5500 9500 7500 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 627 4000 7500 5500 श्रीरामपूर — क्विंटल 24 2000 3000 2500 नवापूर — क्विंटल 130 3000 8500 5454 राहता — क्विंटल […]
कामाची बातमी ! शेतकऱ्यांनो एक रुपयात पिकविम्यासाठी ३१ जुलै शेवटची मुदत …

चालू खरीप हंगामात पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पोर्टलवर कार्यान्वित करण्यात आले आहे .शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ही 31 जुलै आहे. त्यापूर्वी अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आव्हान जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी डी एस गावसाने यांनी केले आहे. या वर्षापासून शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पिक विमा भरून विमा […]
नागरिकांना आता दस्तनोंदणीसाठी खूप वेळ उभे राहण्याची गरज नाही, नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने घेतला हा निर्णय..

पुणे पिंपरी चिंचवड मध्ये असलेल्या दस्त नोंदणी कार्यालयामध्ये अपुरी सुविधा ,जागेचा अभाव, तसेच सर्व्हर डाऊन यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे नागरिकांसाठी 15 जुलैपासून शहरातील 27 दुय्यम निर्बंधक कार्यालयात टोकन पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. ही पद्धत प्रायोगिक तत्त्वावर असणार आहे. ती यशस्वी झाल्यास 15 ऑगस्ट पासून दोन्ही शहरांमध्ये कायमस्वरूपी हीच पद्धत राबविण्यात येणार […]
छत्तीसगडच्या शेतकऱ्यांने औषध फवारणीसाठी घेतले चक्क हेलिकॉप्टर; वाचा, सविस्तर..

छत्तीसगडमधील बस्तर या नक्षलग्रस्त परिसरातील कोंढवा जिल्ह्यामधील डॉक्टर राजाराम त्रिपाठी हेलिकॉप्टर खरेदी करणारे राज्यातील पहिले शेतकरी आहेत. त्यांनी हॉलंडच्या रॉबिन्सन कंपनीशी सात कोटी रुपये खर्च करून हेलिकॉप्टरचा करार केला आहे. वर्षभरात त्यांना R-44 मॉडेलचे चार सीटर हेलिकॉप्टर मिळेल. डॉक्टर राजाराम त्रिपाठी यांनी सांगितले की, त्यांचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यामधील आहे. त्यांच्या आजोबा 70 […]