दूधाच्या दराबाबत राधाकृष्ण विखेपाटील यांची महत्त्वपूर्ण माहिती; दर वाढणार?

दुधाच्या दराबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वपूर्ण माहिती दर वाढणार

दुधाबाबत दूध उत्पादक संस्था आणि शेतकऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी राज्य सरकारकडून समिती नेमण्यात येईल अशी माहिती दूध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. समितीच्या शिफारसी नंतर स्वतंत्र बैठक घेऊन दुधाचे कमाल दर अंतिम करण्यात येईल असे आश्वासन विखे पाटील यांनी दिले दूध दर प्रकल्प संदर्भात राज्यातील प्रमुख खाजगी व पशुखाद्य उत्पादक आणि सहकारी दूध […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस सावनेर — क्विंटल 1200 6900 6900 6900 काटोल लोकल क्विंटल 90 6800 7050 6900 सिंदी(सेलू) लांब स्टेपल क्विंटल 625 7050 7225 7175 यावल मध्यम स्टेपल क्विंटल 25 5930 6850 6510 शेतमाल : कोथिंबिर धाराशिव — नग 1500 300 900 600 चंद्रपूर […]

राज्यात पुरेसा पाऊस होईपर्यंत खरीप पिकांची पेरणी थांबवावी, महाराष्ट्र सरकारचा शेतकऱ्यांना सल्ला.

राज्यात पुरेसा पाऊस होईपर्यंत खरीप पिकांची पेरणी थांबवावी,.

राज्यात पुरेसा पाऊस होईपर्यंत खरीप पिकांची पेरणी थांबवावी, असा सल्ला महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना दिला आहे. महाराष्ट्र हा तूर डाळ आणि साखरेचा अव्वल उत्पादक आहे. कापूस आणि सोयाबीनचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक आहे. राज्यात जून महिन्यात सरासरीच्या फक्त 11% पाऊस पडला आहे आणि खरीप पेरणीपैकी 1% पेरणी आजपर्यंत पूर्ण झाली आहे. राज्याच्या कृषी विभागाने भारतीय हवामानशास्त्र […]

एका एकर शेतात ५ ते ६ लाखांचे उत्पन्न, गुलाब शेतीमुळं स्थिरता आली…

एका एकर शेतात ५ ते ६ लाखांचे उत्पन्न, गुलाब शेतीमुळं स्थिरता आली

सध्याच्या काळामध्ये शेतकरी शेतामध्ये नवीन नवीन प्रयोग करताना दिसत आहेत. व त्यातून चांगले उत्पन्न सुद्धा काढत आहेत .आता अनेक शेतकरी पूर्वीसारखी पारंपारिक शेती करत नसून आधुनिक शेती करत आहेत .वाशिम जिल्ह्यातील घोटा येथील एका युवा शेतकऱ्यांनी एका एकरात चांगली गुलाबाची शेती फुलवली आहे. त्याचबरोबर त्यातून चांगले उत्पन्न देखील मिळवले आहे. विठ्ठल तांदळे असे या शेतकऱ्याचे […]

कापसाच्या खरेदीवरील ‘आरसीएम’ कर रद्द करा.

कापसाच्या खरेदीवरील ‘आरसीएम’ कर रद्द करा

कापसाच्या खरेदीवर लावण्यात येणारा आरसीएम रद्द करा. बाजार समितीच्या करामध्ये एक समानता आणा .कापूस गाठी निर्यात करणाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन जिनिंगचा वाटा ठेवा. नवीन युनिटला जशी सोलर प्लांट साठी सबसिडी देतात तशी जुन्या युनिटलाही सबसिडी द्या अशा अनेक मागण्या महाराष्ट्र कापूस असोसिएशनचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्यासमोर ठेवल्या महाराष्ट्र कापूस असोसिएशन मध्ये विदर्भ आणि […]

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी ! शेळी-मेंढीपालन योजनेला सरकार देणार ७५ % अनुदान ..

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी ! शेळी-मेंढीपालन योजनेला सरकार देणार ७५ % अनुदान ..

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार नेहमीच काही ना काही योजना आणत असते .सरकार नेहमीच शासन निर्णयाच्या मार्फत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याचे काम करत असते. शेतकऱ्यांसाठी शेळी आणि मेंढी पालन योजनेला सरकारने मंजुरी दिली आहे. सरकारी अनुदान 25% द्यायचे की 75 टक्के द्यायचे यावर ही योजना अडकली होती. परंतु आता अर्थ विभागाने 75 टक्के सरकारी […]

हवामान अंदाजानुसार राज्यात, २४ जून पासून पावसाला सुरुवात ..

हवामान अंदाजानुसार राज्यात २४ जून पासून पावसाला सुरुवात ..

हवामान अंदाजानुसार उद्या 23 जून राज्यातल्या काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे.कोकण ,मध्य महाराष्ट्र, आणि विदर्भात याठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील वातावरणामध्ये सतत बदल होत आहे काही भागांमध्ये उन्हाचा तडाखा जाणवत आहे तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे याच दरम्यान हवामान विभागाने माहिती दिल्यानुसार 23 जून राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवलेला […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कोथिंबिर अकलुज — नग 2550 25 35 30 कोल्हापूर — क्विंटल 19 5000 12500 8750 औरंगाबाद — नग 8800 1000 2000 1500 खेड-चाकण — नग 18900 2000 3000 2500 श्रीरामपूर — नग 2400 15 20 18 मंगळवेढा — नग 2510 18 […]

राहता तालुक्यातील शेतकऱ्याची २८ एकरांत फळपिकांची विविधता अन् समृद्धी…

राहता तालुक्यातील शेतकऱ्याची २८ एकरांत फळपिकांची विविधता अन् समृद्धी...

नगर जिल्ह्यातील राहता तालुका हा पेरू पिकासाठी खूप प्रसिद्ध आहे .या जिल्ह्यातील गणेश नगर मधील काले कुटुंब हे प्रगतशील शेतकरी कुटुंब म्हणून प्रसिद्ध आहे सुमारे पाच किलोमीटरवर वाकडी येथे त्यांची चाळीस एकर शेती आहे. कुटुंबातील युवा सदस्य विक्रांत हे आपल्या कुटुंबासोबत शेतीचे मुख्य व्यवस्थापन पाहतात. ते आयटी इंजिनिअर असून लॅंडस्केप डिजाईनचे शिक्षण त्यांनी घेतले आहे […]

शेतकऱ्यांना मोठा झटका! गायीच्या दूधदरात 8 रुपयांची घसरण, पशुखाद्याच्या दर वाढले ,

शेतकऱ्यांना मोठा झटका! गायीच्या दूधदरात 8 रुपयांची घसरण, पशुखाद्याच्या दर वाढले ,

आपल्या देशात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे बघितले जाते. असे असताना आता हा दुधाचा व्यवसाय करणे मुश्किल झाले आहे. गाईच्या दुधाचे दर हे ४० रुपयांवरून आता ३२ रुपयांवर आले आहेत गाईच्या दुधाच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्यामुळे शेतकरी आता अडचणीत सापडला आहे. पशुखाद्याच्या मात्र भरपूर किमती वाढल्या आहेत . त्यामुळे आता सरकारने दुधाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी […]