Suicide victim shetkari : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी २० कोटींचा निधी..

Suicide victim shetkari : शेतकरी आत्महत्या प्रकरणातील मृत शेतकऱ्याच्या संबंधित वारसाला वेळीच मदत मिळावी यासाठी राज्य शासनाकडून २० कोटीचा निधी सर्व विभागीय आयुक्तांना उपलब्ध करून दिला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले, राज्यामध्ये नापिकी, कर्जबाजारीपणा […]
Seed quality : महाबीजकडून खरीप हंगामासाठी अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा..

Seed quality : केंद्र सरकारच्या साथी पोर्टलच्या अंमलबजावणीत मोठी भूमिका बजावत महाबीज येत्या खरीप हंगामात “साथी” प्रणालीच्या क्यूआर (QR)कोडसह अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाणे पुरवठा करणार आहे. या क्युआर कोड सह दर्जेदार वाणांची माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी शेतकरी बंधू-भगिनींना आवाहन केले आहे. हे बियाणे अनुदानित दरात उपलब्ध होणार सदर योजनेचा लाभ मिळण्याकरीता शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल […]
Kharif sowing : मॉन्सून आला; पण खरीप पेरणी करायची का थांबायचं?

Kharif sowing : महाराष्ट्रात यंदा मान्सूनने अपेक्षेपेक्षा तब्बल ११ दिवस आधी दमदार आगमन केले आहे. २४ मे रोजी केरळ व तामिळनाडू पार करत तो कर्नाटकात पोहोचला आणि २५ मे रोजी गोवा व्यापत वेंगुर्ला, सावंतवाडी, कुडाळमार्गे दक्षिण कोकणात प्रवेश केला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असली, तरी तात्काळ पेरणी योग्य ठरेल का? — हा […]
Weather update : राज्यात मॉन्सून या जिल्ह्यात सक्रीय; या ठिकाणी पावसाचा इशारा….

weather update : देशात दक्षिण-पश्चिम मॉन्सूनने (monsoon in maharashtra) आपली हळूहळू सुरुवात केली असून महाराष्ट्रात (maharashtra rain update) तो कोकण, मुंबई, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांपर्यंत पोहोचला आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) २६ मे रोजीच्या अहवालानुसार, मॉन्सूनची उत्तरेकडील सीमा देवगड, बेळगाव, हावेरी, मंड्या, धर्मपुरी, चेन्नई, अयिझोल, कोहिमा, इ. ठिकाणांपर्यंत पोहोचली आहे. सध्या मॉन्सूनने […]
Kharif season : यंदाच्या खरिपात घरीच निंबोळी अर्क तयार करण्याच्या सोप्या टिप्स…

Kharif season : रासायनिक कीटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे पिकांचे नुकसान, मातीच्या गुणवत्तेचा ऱ्हास, मानवी आरोग्यावर दुष्परिणाम आणि पर्यावरणीय संकटे या समस्या गंभीर बनल्या आहेत. यावर एक नैसर्गिक, प्रभावी व किफायतशीर उपाय म्हणजे निंबोळी अर्क. हे किटकनाशक घरच्या घरी तयार करता येते, तेही कोणताही अतिरिक्त खर्च न करता. निंबोळी अर्क म्हणजे काय?कडूनिंबाच्या पिकलेल्या फळांपासून तयार होणारा हा […]
Agricultural implements : कृषी औजारासाठी मिळते १ लाखांवर अनुदान; असा घ्या योजनेचा लाभ..

Agricultural implements : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री सुलभ दरात उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य पुरस्कृत शेती यंत्रसामग्री खरेदी योजनेसाठी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 400 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेमुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना शेती यंत्र खरेदीसाठी आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांना […]
Agricultural University : रीपासाठी वसंतराव नाईक कृषि विद्यापीठात बियाणे विक्रीला सुरूवात…

Agricultural University : खरीप हंगाम तोंडावर आला असतानाच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे बियाणे विक्रीला सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. खरीप पेरणीसाठी आवश्यक असलेली उच्च प्रतीची व संशोधनाधारित बियाणे येथे उपलब्ध करण्यात आली आहेत. पहिल्याच दिवशी मराठवाडा विभागातील 2000 हून अधिक शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीसाठी गर्दी केली, हे विशेष […]
Tur bajarbhav : तूर खरेदीसाठी मुदतवाढ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय..

Tur bajarbhav : केंद्र सरकारने तूर डाळीच्या खरेदीसाठी ठरवलेली अंतिम मुदत २८ मे २०२५ पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत ३० एप्रिल होती, ती नंतर १३ मे पर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र अजूनही अनेक शेतकरी आपली तूर विकू शकले नाहीत, ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारच्या विनंतीनुसार केंद्राने ही निर्णय घेतला आहे. ही मुदतवाढ शेतकऱ्यांसाठी […]
Kanda bajarbhav : पिंपळगावला सरासरी कांदा बाजारभावात मोठी वाढ; जाणून घ्या किती ते?

Kanda bajarbhav : आठवडा संपत आलेला असतानाही लासलगाव आणि पिंपळगाव या सर्वात मोठ्या कांदा बाजारात दर टिकून राहिल्याने आगामी काळात कांदा दर वाढण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. मागील आठवड्यात या दोन्ही बाजारात सरासरी ११५० ते १२०० रुपये प्रति क्विंटल दर उन्हाळी कांद्याला मिळाला होता. शनिवारपर्यंतच्या आठवड्यात त्यात वाढ झाली आणि आठवडा संपत आल्यानंतर आज शनिवार […]
Monsoon update : आज मॉन्सून केरळात प्रवेशाची शक्यता, महाराष्ट्रातही लवकरच आगमन..

Monsoon update : पावसाळ्याच्या प्रतीक्षेत असलेल्या देशभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, नैर्ऋत्य मान्सूनने आपली वाटचाल सुरू केली असून येत्या २४ तासांत तो केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील काही भागांमध्ये मान्सूनचे आगमन झाल्याने, महाराष्ट्रातही तो वेळेत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्या मान्सून कुठे पोहोचला आहे?मान्सूनची उत्तर मर्यादा सध्या ५ […]