Dryland farming : कोरडवाहू शेती फायद्यात कशी करायची, जाणून घ्या मंत्र.

Dryland farming : बदलत्या हवामान, मर्यादित पाणीपुरवठा आणि वाढती जमीनधारणा यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कोरडवाहू शेती एक मोठे आव्हान बनली आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकरी मासिकाच्या मे अंकात आधुनिक कोरडवाहू शेतीसंदर्भात महत्त्वाच्या बाबींचे विवेचन करण्यात आले आहे, ज्या तंत्रांचा वापर करून उत्पादनात वाढ, जोखीम नियंत्रण आणि टिकावूपणा प्राप्त होऊ शकतो. १. जमिनीची काळजीपूर्वक निवड आणि व्यवस्थापन कोरडवाहू […]

Livestock care : अवकाळीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पशुधनाची अशी घ्या काळजी..

Livestock care : नाशिक, पुणे, नगरसह राज्यातील अनेक भागात तसेच घाटमाथ्याच्या भागात येत्या काही दिवसांत ढगाळ हवामान, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शेतीसह पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी जनावरांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. हवामान आधारीत कृषी सल्ल्यानुसार, मेघगर्जनेसह वाऱ्याचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने गोठ्यातील व्यवस्था […]

Agricultural exports : शेतमालाच्या निर्यातीत भारतीय बंदरांची भक्कम वाटचाल…

Agricultural exports : भारताच्या सागरी व्यापार क्षेत्रात गेल्या दशकात मोठी प्रगती झाली आहे. विशेषतः आर्थिक वर्ष 2024-25 हे वर्ष भारतीय बंदरांसाठी ऐतिहासिक ठरले. मालवाहतुकीत विक्रमी वाढ तर झालीच, पण शेतमालाच्या निर्यातीसाठी बंदरांची कार्यक्षमता आणि सुविधा यामध्येही लक्षणीय सुधारणा झाली आहे. देशभरातील शेतकरी आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना याचा थेट लाभ होत असून, भारतीय शेती आता अधिक […]

Import of apples : तुर्कीहून सफरचंदाची आयात बंद होणार? देशातल्या शेतकऱ्यांना किती फटका बसतो.

Import of apples : नुकत्याच भारत आणि पाकिस्तान या देशात सीमेवर झालेल्या कारवाईनंतर आणि त्यानंतर निर्माण झालेल्या तणावानंतर आता तुर्की देश भारताच्या रडावर आला असून त्याच्यावर व्यापार निर्बंध घालण्याची शक्यता आहे. या देशाला भारताने अडचणीच्या काळात मदत करूनही त्याने या संघर्षात पाकिस्तानची बाजू घेतली. त्यामुळे आपल्याकडी पर्यटन संस्थांनी तुर्कीचे पर्यटन बुकींग आधीच रद्द केले असून […]

Nafed Kanda procurement : निविदेमध्ये भ्रष्टाचाऱ्यांच्या एन्ट्रीने नाफेडची कांदा खरेदी लांबली?

Nafed Kanda procurement

Nafed Kanda procurement : काही हजार कोटींचा कांदा खरेदी घोटाळा आणि भ्रष्टाचाराचा आरोप असणाऱ्या नाफेड आणि एनसीसीएफने कांदा खरेदीत यंदाही घोळ घातला असून शेतकऱ्यांना अपेक्षित असलेली कांदा खरेदी अजूनही सुरू झालेली नाही. यामागे पुन्हा मोठा घोटाळा होण्याची शक्यता वर्तविली जात असून नाफेड आणि एनसीसीएफचे काही भ्रष्ट पदाधिकारी आणि राजकारणी ‘अर्थपूर्ण’ व्यवहार केल्यानंतर आणि त्यातून स्वत:चे […]

fertilizers for Kharif : यंदा खरीपासाठी खतांचा साठा समाधानकारक; रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात…

fertilizers for Kharif

fertilizers for Kharif : सध्या देशात रब्बी हंगाम शेवटच्या टप्प्यात असून बहुतांश रब्बी पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. एकूण ६६०.६५ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची लागवड झाली होती. यातील ९२.१९ टक्के क्षेत्रात काढणी पार पडली आहे. प्रमुख पिकांपैकी गहू, हरभरा, मोहरी, ज्वारी, गावर, उडीद, मूग यांसह अनेक पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. गहू हे रब्बी […]

Wheat production : यंदा देशात गव्हाचे विक्रमी उत्पादन; ५३ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता..

Wheat production : यंदा 2024-25 या चालू कृषी वर्षात भारतात गहू उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंदाजानुसार यावर्षी देशात सुमारे ५३ दशलक्ष टन गहू उत्पादन होणार आहे. ही मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ११ टक्क्यांनी अधिक वाढ असून, गव्हाच्या उत्पादनाच्या बाबतीत हे विक्रमी वर्ष ठरण्याची शक्यता आहे. गहू हे रब्बी हंगामात घेण्यात येणारे […]

unseasonal rains : मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर, अवकाळी पावसाची चिंता कायम..

Unseasonal rain : महाराष्ट्रात मान्सूनची वाट उत्सुकतेने पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, यंदाचा नैऋत्य मोसमी पाऊस (Southwest Monsoon) सध्या अंदमान-निकोबार बेटांपर्यंत पोहोचलेला आहे. आगामी तीन ते चार दिवसांत तो दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, कोमोरिन परिसर आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्रात मान्सून ५ ते […]

Crop insurance : यंदाच्या खरीपासाठी सुधारित पीक विमा; किती हप्ता भरावा लागणार? जाणून घ्या…

Crop insurance : आता खरीपातील पिकविमा योजनेसाठी १ रुपया नाही तर सुधारित दराने हप्ता भरावा लागणार आहे. राज्य शासनाने खरीप हंगाम २०२५ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (PMFBY) काही महत्त्वाचे बदल करून सुधारित योजना लागू केली आहे. १३ मे २०२५ रोजी कृषी विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला असून, शेतकऱ्यांनी या नव्या बदलांची नोंद घेणे […]

Tapi Mega Project : दिलासादायक, तापी मेगा रिचार्ज प्रकल्पामुळे २.३४ लाख हेक्टर सिंचनाखाली…

Tapi Mega Project : विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना लवकरच सिंचनाच्या पाण्याचा मोठा दिलासा मिळणार आहे. तापी नदीवर उभारण्यात येणाऱ्या मेगा रिचार्ज प्रकल्पामुळे या भागातील २ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्र सिंचित होणार आहे. यामुळे खारपाण झालेल्या जमिनी पुन्हा सुपीक बनतील, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटेल आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी […]