Lasalgaon Market : लासलगाव बाजारसमितीत शेतमाल व्यवहार होणार डिजिटल

Lasalgaon Market : लासलगाव बाजारसमितीत शेतमालाचे व्यवहार डिजिटल होणार असून त्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्याला बाजारसमिती व्यवस्थापनाने प्राधान्य दिले आहे. याबद्दलचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारसमिती म्हणून लासलगाव प्रसिद्ध असून राज्यातील बाजारसमित्यांमध्ये सर्वात सरस बाजारसमिती म्हणून मागील वर्षी या बाजाराचा गौरवही झाला आहे. आता कांद्यासह, सोयाबीन, मका आणि इतर शेतमालाचे व्यवहार […]

Waqf bill : वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठी बातमी? जाणून घ्या शेत जमिनीबाबत काय परिणाम?

Waqf bill: वक्फ सुधारणा विधेयक सुधारणेसाठी पाठविण्यात आले होते. आज त्या संदर्भात एक मोठी बातमी येत आहे. ती म्हणजे संसदीय समितीने या संदर्भातील विरोधकांनी मांडलेल्या सर्व ४४ सुधारणा फेटाळल्या आहेत. मात्र सत्ताधारी पक्षाशी संबंधित १४ सुधारणा मंजूर करण्यात आल्या आहेत. संयुक्त संसदिय समितीचे अध्यक्ष जगदम्बिका पाल यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. […]

onion market:आठवड्याच्या सुरूवातीला कांद्याचे बाजारभाव कसे आहेत? संपूर्ण आठवडाभर कसे असतील बाजारभाव..

Kanda Rate

onion market:आज सोमवारी लासलगाव बाजारात कांद्याची सकाळच्या सत्रात १४ हजार ५०० क्विंटल आवक होऊन कमीत कमी १ हजार तर सरासरी २३५० रुपये बाजारभाव मिळाले. शनिवारी २५ जानेवारीच्या तुलनेत आज कांदा बाजारभावात सुमारे १०० ते दीडशे रुपयांची घसरण पाहायला मिळाली. पिंपळगावला कांद्याचे सरासरी दर २२५० रुपये प्रति क्विंटल इतके होते. पुण्यात कांद्याचे सरासरी दर २२०० रुपये […]

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचं पुन्हा उपोषण,फडणवीस यांची कसोटी..

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा अस्त्र काढलंय तसं बघितलं तर मराठा आरक्षणाची मागणी आणि मनोज जरंगे पाटील यांचे उपोषण ही ठरलेली बाब मराठा समाजासाठी कुणालाही अंगावर घेण्याची त्यांची तयारी मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण देण्यात यावं हीच मनोज जरांगे पाटलांची प्रमुख मागणी यासाठी जरांगे पाटलांनी तब्बल सहा वेळा उपोषण केली […]

Soyabean Market Price:आठवड्याच्या शेवटी सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहेत?

Soybean Market prices

Soyabean Market Price : मागील संपूर्ण आठवडाभर सोयाबीन साधारणत: ४ हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास विक्री होताना दिसून आले. लातूर बाजारात साधारणत: ४१०० आसपास सोयाबीनचे दर स्थिर राहिले. आठवडा संपत आलेला असताना सोयाबीनच्या दरात काहीशी घसरण पाहायला मिळत आहे. आज शनिवार दिनांक २५ जानेवारी २५ रोजी भोकरदन बाजारात पिवळ्या सोयाबीनची १०० क्विंटल आवक झाली. कमीत […]

Flower production : मोह फुलापासून तयार होत आहेत पौष्टिक लाडू..

Flower production : मोहाच्या फुलांचा हंगाम सुरू झाला असून हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकरी आता या फुलांपासून पौष्टिक लाडू तयार करण्याकडे वळले आहे. त्यासंदर्भात नुकतेच येथील कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षणही घेण्यात आले. मोहाच्या फुलापासून आयुर्वेदिक औषधीयुक्त लाडू बनवण्याची प्रक्रिया आणि त्याचे प्रशिक्षण काल उमरदरा वाडी तालुका, कळमनुरी येथे घेण्यात आले.  या प्रशिक्षणासाठी श्री महादजी शिरोडकर , […]

St bus:आजपासून ग्रामीण भागातील आवडत्या एसटीची झाली भाडेवाढ; इतकी बसणार झळ

Bus St Ticket

St bus : हकिम समितीने निश्चित केलेल्या सुत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांना टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये १४.९५ टक्के वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही भाडेवाढ आजपासून दिनांक 25 जानेवारी 2025 (२४ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्रीनंतर) पासून लागू झाली आहे. एकूण १५ टक्के भाडेवाढ झाली आहे. वाहनासाठी आवश्यक असलेल्या डिझेल, चेसीस, टायर […]

kanda market : कांदा वाढला की घसरला, कसा मिळतोय बाजारभाव…

kanda market today: आज शनिवार दिनांक २५ जानेवारी रोजी पुणे- पिंपरी बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी १ हजार अणि जास्तीत जास्त २२०० रुपये बाजारभाव मिळाला. सरासरी १६०० रुपये बाजारभाव मिळाला. कालच्या तुलनेत आवक कमी असूनही बाजारभाव पडलेले पाहायला मिळाले. काल पिंपरी बाजारात सरासरी २३०० रुपये प्रति क्विंटल दर होते. दरम्यान सोमवारपासून आजपर्यंत म्हणजेच संपूर्ण आठवडाभर […]

Republic Day : यंदा दिल्लीत प्रजासत्ताकदिनी राज्यातील शेतकरी असणार विशेष पाहुणे..

*Republic Day: यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात महाराष्ट्रातील शेतकरी, जलयोद्धे, सरपंच अशा अनेक विशेष पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. देशाची राजधानी नवी दिल्ली येथे आयोजित यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा हा भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा आणि लष्करी सामर्थ्याचा एक अनोखा मिलाफ असेल, ज्यामध्ये संविधान लागू झाल्यापासूनच्या 75 वर्षांवर विशेष भर असेल. राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये ‘लोकसहभाग’ वाढवण्याच्या उद्देशाने, 26 जानेवारी […]

Bapu andhale : बापू आंधळे प्रकरणात महादेव गीते चा व्हिडिओ पुढे,वाल्मिक कराड आणि बापू आंधळे वादात नवा ट्विस्ट..

Bapu Andale : सुरेश धस यांनी लावून धरली आहेत त्याचबरोबर जून 2024 मध्ये झालेल्या सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणातही आता नवीन खुलासे होऊ लागलेत आंधळे खून प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून बबन गित्तेचे नाव घेतलं गेलं सध्या बबन गित्ते फरार आहे मात्र बबन गित्तेचा बापू आंधळे यांच्या खुनाशी काहीही संबंध नसल्याचं भाजप आमदार सुरेश दस […]