कांदा भाव घसरले कोणत्या बाजारात किती भाव मिळाला, जाणून घ्या सविस्तर ..

आज कांद्याची 01 लाख 45 हजार 70 क्विंटल ची आवक राज्यातील बाजार समित्यांमध्ये झाली.आज लाल कांद्याला 1812 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर सर्वाधिक 3450 रुपयांचा सरासरी दर कुर्डूवाडी-मोडनिंब बाजार समिती मिळाला. उन्हाळ कांद्याला सरासरी 1975 पासून ते 2700 रुपयांपर्यंत दर मिळाला. मागील काही दिवसांपासून उन्हाळ कांदा दरात सतत घसरण होत आहे. नाशिक […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 5154 1000 3300 2300 अकोला — क्विंटल 237 1500 3000 2500 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1825 560 2850 1705 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 12735 2400 2900 2650 सातारा — क्विंटल 75 2000 3000 2500 […]
शेतकऱ्यांच्या दुधापेक्षा पाण्याच्या बाटलीला मिळतोय जास्त भाव ,वाचा सविस्तर ..

राज्यातमध्ये शेतकऱ्याच्या दुधाला मिळणाऱ्या दराबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. आज शहरांमध्ये बघितले तर एक लिटरची बाटली २० रुपयांना मिळते. कोणतीही कटकट न घालता आपण वीस रुपयांची नोट मोडून पाण्याची बाटली सहज पणे विकत घेतो ; परंतु या बाटलीचा उत्पादन खर्च किती आहे? याची आपण कधी चर्चा करत नाही. ३ ते ५ रुपयांना तयार होणारे […]
राज्यात मागच्या काही दिवासांपासून मुसळधार पावसानंतर आता पावसाचा जोर ओसरला ! पुढील ५ दिवस कसे असणार, जाणून घ्या सविस्तर ..

मागच्या काही दिवासांपासून राज्यात चांगला पाऊस पडत आहे. तर संपूर्ण राज्यामध्ये तीन दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे पाझर तलाव आणि छोटी धरणे भरली आहेत. मोठ्या धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे ,त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. दरम्यान, आणखीन राज्यातील अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे शेतकरी काळजीत आहेत. […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 73 550 650 600 श्रीरामपूर — क्विंटल 15 500 1000 750 राहता — क्विंटल 9 600 1000 800 नाशिक हायब्रीड क्विंटल 1712 400 2000 1300 सोलापूर लोकल क्विंटल 32 600 4500 2000 अमरावती- फळ आणि भाजीपाला […]
शेतकऱ्यांना मिळणार आता युरिया खत, युरियाचा अडीच हजार मे. टन साठा केलाय खुला…

नांदेड जिल्ह्यात खरिपाची पेरणी १०० % पूर्ण झाली आहे , पिकेही जोमामध्ये उभी आहेत. पिकांची वाढ चांगली व्हावी, यासाठी शेतकरी युरिया पिकांना टाकत आहे .बाजारात मागील काही दिवसांपासून युरिया खत उपलब्ध नव्हते. युरिया खताला शेतकऱ्यांकडून मागणी वाढल्यामुळे कृषी विभागाकडून जिल्ह्यातील युरिया खताचा दोन हजार पाचशे मेट्रिक टन बफर स्टॉक खुला करण्यात आला आहे . खरीप […]
‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 लागू , कोणाला आणि किती कालावधीसाठी लाभ मिळणार?

महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रिय घोषणांची खिरापत सुरुच ठेवताना आता ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जीआर काढला आहे . 25 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024’ सुरु केली आहे . 14 हजार 760 […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 1106 1000 3400 2300 अकोला — क्विंटल 302 1600 3000 2400 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 6307 2400 2900 2650 खेड-चाकण — क्विंटल 350 2000 3000 2500 दौंड-केडगाव — क्विंटल 1170 1500 3000 2400 राहता […]
‘या’ ४ जिल्ह्यांमध्ये कांदा महाबँक प्रकल्प सुरू करण्याची घोषणा, वाचा सविस्तर ..

कांद्यावरील निर्यातमूल्य व निर्यातशुल्क केंद्र सरकारने वाढवल्यामुळे निर्यात मंदावली आहे. त्याचबरोबर कांद्याचे दर कमीजास्त होत आहे याच दरम्यान आता कांदा महाबँक प्रकल्प सुरू करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राज्यामध्ये अणुउर्जा आधारित महाबँक प्रकल्प अहमदनगर ,नाशिक, छत्रपती संभाजीनगर, आणि सोलापूर या चार जिल्ह्यांमध्ये सुरू करण्याच्या सूचना मुख्य मंत्रांनी दिल्या आहेत. अधिक माहितीनुसार, […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : लसूण अकलुज — क्विंटल 8 11000 17000 16000 अकोला — क्विंटल 255 14000 20000 16000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 57 9000 23000 16000 श्रीरामपूर — क्विंटल 15 10000 17000 15000 रामटेक हायब्रीड क्विंटल 4 16000 18000 17000 सांगली -फळे भाजीपाला लोकल […]