आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 7345 700 2000 1300 अकोला — क्विंटल 800 1200 2200 1800 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 3770 300 1800 1050 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 12092 1400 1900 1650 खेड-चाकण — क्विंटल 150 1400 2100 1800 […]
Corn rate : पोल्ट्री उद्योगामध्ये आणि इथेनॉल उत्पादनासाठी मक्याचा जास्तीत जास्त वापर ,दर वाढण्याची शक्यता …

केंद्राने इथेनॉलचे उत्पादन करण्यासाठी मक्याचा जास्तीत जास्त वापर करण्याला प्राधान्य दिले आहे. सध्या मक्याची उपलब्धता कमी झाल्याने पोल्ट्री उद्योगाने मक्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सुरुवातीला साखरेचे उत्पादन कमी असल्यामुळे इथेनॉल उत्पादनासाठी १७ लाख टन साखरेची मर्यादा सरकारने निश्चित केली आहे. इथेनॉल उत्पादन करण्यासाठी मक्याचा वापर जास्त प्रमाणात करावा तसेच इथेनॉल मिश्रणाचे १५ […]
कापूस खरेदी दरात इतक्या रुपयाची वाढ , प्रतिक्विंटला मिळतोय इतका दर जाणून घ्या सविस्तर ..

गेल्या काही दिवसापासून परभणी जिल्ह्यामधील कापसाच्या मुख्य बाजारपेठेमध्ये १००० ते १२०० रुपयांनी कापूस खरेदी दरात सुधारणा झाली आहे. बुधवारी (ता. २८) रोजी सेलू बाजार समितीमध्ये कापसाची सुमारे २२०० क्विंटल आवक होती. कापसाला दर प्रतिक्विंटल किमान ६५०० ते कमाल ८०८० रुपये तर सरासरी ७२९० रुपये मिळाला आहे . बुधवारी (ता. २८) पावसात भिजलेल्या कापसाला सेलू बाजार […]
Disease control : कोंबडीमधील ओम्फायलायटीस आजाराचे नियंत्रण कसे करावे ,जाणून घ्या सविस्तर …

नवजात कोंबड्यांच्या पिल्ल्यांना जडणारा जिवाणूजन्य आजार हा ओम्फायलायटीस (मशी आजार ) आहे. नवजात पिल्ल्यांच्या नाभीवर या आजारात सूज येते. वयाच्या पहिल्या आठवड्यात या आजारामुळे नवजात पिल्लांत सर्वाधिक मृत्यू होतात. पाच ते दहा टक्के मृत्यूदर असून कधी कधी तो 100% पर्यंत सुद्धा पोहोचतो. कारण – जन्माच्या वेळी नाभी पूर्ण बंद न झाल्याने नाभीमध्ये क्लोस्ट्रीडिया, प्रोटीअस, सुडोमोना, […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस अमरावती — क्विंटल 79 7300 7400 7350 मारेगाव एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1552 6800 7400 7100 उमरेड लोकल क्विंटल 382 6800 7310 7100 देउळगाव राजा लोकल क्विंटल 1000 7000 8100 7575 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 1200 6350 7500 7000 नेर […]
Weather Update : काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता तर काही जिल्ह्यांमध्ये गारपीटीची शक्यता, पहा हवामान अंदाज..

राज्यातील वातावरणामध्ये सतत बदल होत आहे. कधी ढगाळ वातवरण आहे तर कधी थंडीचा कडाका जाणवत आहे, काही भागामध्ये हलक्या सरी होत आहेत. दरम्यान, खान्देश,सांगली , नाशिक, सातारा, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर अशा 10 जिल्ह्यामध्ये 28 फेब्रुवारी ते 1 मार्च (बुधवार-शुक्रवार) या तीन दिवसामध्ये ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ […]
या जिल्ह्यामध्ये वादळी वारऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पिकांना मोठा तडाखा..
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 27 1200 1600 1400 खेड-चाकण — क्विंटल 70 1500 2500 2000 सातारा — क्विंटल 37 1000 1500 1250 पलूस — क्विंटल 5 1200 2000 1700 राहता — क्विंटल 5 2000 2400 2200 हिंगणा — क्विंटल 2 […]
शेतकऱ्यांसाठी अंतरिम अर्थसंकल्पात कोण कोणत्या महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या ? जाणून घ्या सविस्तर …

अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पीय अधिवेक्षणात शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर कृषी पंप या नवीन योजनेतून ८ लाख ५० हजार कृषी पंप बसवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. यंदा राज्यात पीएम कुसुम योजनेच्या माध्यमातून एक लाख कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे . ऊर्जा क्षेत्रात केंद्र सरकारचा ४० टक्के अपारंपारिक उर्जेचा वापर करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी […]
कशी होते मधमाश्याच्या पोळ्याची निर्मिती , वाचा सविस्तर …

मधमाशा या समूह करून राहतात. मधमाश्यांच्या एका वसाहतीमध्ये काही नर माश्या तर अनेक म्हणजेच सुमारे दहा हजार कामकरी माश्या आणि एक राणीमाशी, असते . एक वसाहत ही या संपूर्ण घटकांची मिळून तयार होते. या वसाहतीमध्ये राणी, नर व कामकरी माश्यांना प्रत्येकाचे काम नेमलेले असते. राणी माशी– एका वासाहतीमध्ये केवल एकच राणी माशी असते. ही आकाराने […]