milk subsidy : दूध उत्पादकांसाठी मोठी बातमी ! दूध अनुदान योजनेस एका महिन्याची मुदतवाढ,वाचा सविस्तर …

११ जानेवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारने दुधाचे दर कमी झाल्यामुळे दुधाला प्रतिलीटर ५ रूपये अनुदान जाहीर केले होते. तर त्यानंतर आता दुधावरील या अनुदानाची मुदत आणखी एक महिन्यांनी राज्य सरकारने वाढवली आहे . १० मार्चपर्यंत ५ रुपये अनुदान मिळणार १० मार्चपर्यंत दूध उत्पादकांना दुधासाठी पाच रूपयांचे अनुदान मिळणार आहे. या बाबतचा शासन आदेश काढण्यात […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा अकोला — क्विंटल 1380 1200 2300 2000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1573 600 2200 1400 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 12342 1600 2300 1950 नागपूर लाल क्विंटल 2000 1500 2000 1900 संगमनेर लाल क्विंटल 6011 200 2451 1325 […]
मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेले १० महत्त्वाचे निर्णय; जाणून घ्या सविस्तर ….

मंत्रिमंडळ बैठकीत झालेले महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे – १) धान उत्पादकांसाठी प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय .. धान उत्पादकांकरिता आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. 1600 कोटी रुपये खर्च खरीप हंगामासाठी येईल. २) विद्यार्थी संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय.. […]
केंद्रीय बटाटा संशोधन संस्था (CPRI) शिमला महाराष्ट्रातील बटाटा उत्पादकांना तांत्रिक सहाय्य पुरवणार, याबाबत लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील बटाटा उत्पादकांना केंद्रीय बटाटा संशोधन संस्था (CPRI) शिमला तांत्रिक सहाय्य पुरवणार आहे, याबाबतचा लवकरच सामंजस्य करार महाराष्ट्र सरकारसोबत करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) संचालकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. आवशक्यता असल्यास महाराष्ट्रातील बटाटा उत्पादक भागांनाही आमचे शास्त्रज्ञ भेट देतील, अशी माहिती केंद्रीय बटाटा संशोधन संस्थेचे संचालक ब्रिजेश सिंग यांनी दिली. महाराष्ट्र सरकार […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 5125 700 2400 1500 अकोला — क्विंटल 775 1200 2300 2000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1444 250 1950 1100 जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 8387 1000 2250 1500 सोलापूर लाल क्विंटल 44366 300 2800 1500 येवला लाल क्विंटल […]
गूळनिर्मिती व्यवसायातून सुधारली घराची आर्थिक स्थिती ,वाचा सविस्तर ..

गूळनिर्मिती किंवा गुन्हाळघराची संस्कृती मुख्यत्वे कोल्हापूर जिल्हा, पुणे, सोलापूर किंवा पश्चिम महाराष्ट्रात विकसित झाली आहे. परंतु राज्यातील अन्य भागातील शेतकऱ्यांनी देखील या प्रक्रिया व्यवसायाचा पर्याय निवडून तो आर्थिकदृष्ट्या यशस्वी करण्याचा प्रयत्न यशस्वी केला आहे. सेंद्रिय गुळाचे मार्केट ओळखून काहींनी ऊस उत्पादन व गूळ निर्मिती त्या पद्धतीची ठेवली आहे. बोडखे यांनी केली गूळनिर्मिती.. जालना जिल्ह्यात बंधनापुर […]
सोयाबीनपासून तयार केलेले दूध आणि टोफूला शहरी बाजारपेठेत चांगली मागणी, वाचा सविस्तर ..

आवश्यक जीवनसत्त्वे आणि कॅल्शिअम पनीरमध्ये असते. सोयाबीनच्या दुधापासून टोफू बनवले जाते. साडेसात लिटर पर्यायी दूध किंवा पावणेदोन किलो पनीर (टोफू)हे एक किलो सोयाबीनपासून तयार होते. सोयाबीनपासून तयार केलेले दूध आणि टोफूला शहरी बाजारपेठेत ग्राहकांची चांगली मागणी वाढत आहेत . सोयाबीनपासून जे प्रथिने मिळतात त्यांचे प्रमाण शेंगदाणा,डाळ, मांस, मासे यांच्या तुलनेत दुप्पट आहे तसेच अंड्याच्या तुलनेत […]
महिला बचत गटांसाठी मिळणार या योजनेतून चार टक्के दराने व्याज, जाणून घ्या कोणती आहे ही योजना?

महिला बचत गटांसाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत ‘ महिला समृद्धी कर्ज योजना या योजने मधून महिलांना उद्योगासाठी कर्ज दिले जाते त्या कर्जाच्या रकमेवर फक्त चार टक्के दराने व्याज घेतले जाते. महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी चार टक्के व्याजदराने ५ लाख ते २० लाखांपर्यंत कर्ज महिला समृद्धी कर्ज योजनेंतर्गत उपलब्ध करून दिले […]
कुटुंबाचा एकोपा ठरला प्रगतीचे कारण, वाचा सातारा जिल्यातील शिंगटे कुटुंबाची यशोगाथा…

सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यात हळदीचे पीक हे सर्वाधिक प्रमाणात घेतले जाते. पाच बंधूंन सह शिंगटे यांचे २६ सदस्यांचे संयुक्त कुटुंब याच तालुक्यातील खडकी गावात राहतात .सर्व जण एकोप्याने राहतात . एकमेकांच्या समन्वयाने दुसऱ्या दिवशीच्या कामांचे नियोजन एकत्र जेवण करत असताना होते. त्यांचावर सोपविलेली जबाबदारी प्रत्येक जण पार पडतात . कुटुंबाचा नियमच आहे कि कोणी कोणाशी […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बीट राहता — क्विंटल 1 1000 1000 1000 पुणे लोकल क्विंटल 76 1000 1600 1300 पुणे-मोशी लोकल क्विंटल 9 2000 2000 2000 मुंबई लोकल क्विंटल 4 1800 2200 2000 भुसावळ लोकल क्विंटल 1 1000 1000 1000 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक […]