आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 4204 1000 2600 1800 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 230 2500 5000 3400 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 7916 1000 2400 1700 अकलुज लाल क्विंटल 160 500 2450 1800 सोलापूर लाल क्विंटल 8157 100 3100 […]
अखेर खताला अनुदान सुरू, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना…

राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना मध्ये आता शेतकऱ्यांना रासायनिक आणि सेंद्रिय खताला अनुदान दिले जाणार आहे. आणि याच्यासाठी ची मंजुरी 21 सप्टेंबर २०२३ रोजी एक शासन निर्णय निर्गमित करुन देण्यात आलेली आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून फळबाग लागवड करताना यामध्ये आंबा असेल किंवा इतर फळ पिकांच्या […]
26 सप्टेंबरपासून, मान्सून परतीचा प्रवास , उत्तर भारतातील बऱ्याच भागातून मान्सून परतण्याचा अंदाज..

देशातून नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास 26 सप्टेंबर पासून होण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे. सप्टेंबरच्या शेवट पर्यंत उत्तर भारतातील बऱ्याच भागातून मान्सून परतण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. तर सप्टेंबरला संध्याकाळ नंतर वादळी पावसाची शक्यता असल्याची माहिती ब्रिटनचे हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर अक्षय देवरस यांनी दिली. 17 सप्टेंबरला राजस्थानच्या पश्चिम भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. त्यानंतर 5 […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले अहमदनगर — क्विंटल 12 5000 12000 8500 जळगाव — क्विंटल 30 6000 10000 7500 औरंगाबाद — क्विंटल 94 6500 12000 9250 श्रीरामपूर — क्विंटल 11 9000 11000 9500 सातारा — क्विंटल 15 8000 12000 10000 राहता — क्विंटल 3 10000 […]
नाशिक मध्ये ‘कांदा लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश..

नाशिक जिल्ह्यामधील कांदा व्यापाऱ्यांनी 20 सप्टेंबर सकाळपासून बंद पुकारल्याने कांद्याचे व्यवहार बंद पडले आहेत. व्यापाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. बंदमध्ये सहभागी होणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने आणि गाळे जप्त होणार आहेत. ही कारवाई बाजार समितीला करावी लागणार आहे, ही कारवाई न केल्यास बाजार समिती संचालक मंडळ आणि सचिवांवर राज्य सरकारच्या […]
बातमी कामाची ! तीन लाखापर्यंतचे कर्ज आता फक्त चार टक्के व्याज दराने मिळेल, के सी सी साठी असा करा अर्ज..

किसान कर्ज पोर्टल द्वारे किसान क्रेडिट कार्ड केसीसी धारकांना तारण न देता आणि अनुदानासह कर्ज मिळते. किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकरी त्यांच्या कृषीउद्देशासाठी किंवा त्यांच्या गरजांसाठी अत्यंत स्वस्त दरात कर्ज घेऊ शकतात. केसीसी द्वारे मिळणारे कर्ज सवलतीच्या व्याजावर दिले जाते, जे शेतकरी या कार्डद्वारे कर्ज घेऊन वेळेवर परतफेड करतात . त्यांना विशेष सवलती देखील मिळतात. […]
नव्या कापसाला हमीभावापेक्षा मिळतोय जास्त दर , पहा सविस्तर…

कापसाचा नवा हंगाम तोंडावर आहे. उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमध्ये नव्या कापसाची आवक सुरू झाली . महाराष्ट्र, तेलंगणा ,आंध्रप्रदेश सह नव्या कापसाच्या लिलावाचा प्रारंभ झाला. पण खरी आवक सुरू झाली ती पंजाब, हरियाणा आणि राजस्थान मध्ये या तिन्ही राज्यांमध्ये हमीभावापेक्षा जास्त भावाने कापसाची व्यवहार पार पडत आहेत. सुरुवातीलाच हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3223 1000 2700 1900 अकोला — क्विंटल 543 1500 2200 1800 औरंगाबाद — क्विंटल 1755 300 1950 1125 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 7615 900 2400 1650 सातारा — क्विंटल 100 1000 2300 1650 कराड […]
शेतकऱ्यांनो या पिकाची करा शेती आणि मिळवा चांगला नफा, लागवड करत असताना ही घ्या काळजी ?

शेतकरी सातत्याने आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करत असतात . त्यामधून चांगले उत्पन्न देखील मिळवण्याचा प्रयत्न ते करत असतात. पण कधी कधी शेतकऱ्यांच्या पिकांना नैसर्गिक संकटाचा फटका बसतो. तसेच शेतकऱ्यांना स्वीट कॉर्न मक्याची लागवड करून चांगला नफा मिळवता येतो. कोणत्याही हंगामात स्वीट कॉर्न ला मोठी मागणी असते. स्वीट कॉर्न मका देशाबरोबरच प्रदेशात देखील लोकांना आवडते . […]
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये आजपासून कांदा लिलाव बंद..

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी असोसिएशनने आपल्या विविध मागण्यांकरिता मुख्यमंत्री आणि पणन मंत्री यांच्याशी पत्र व्यवहार करूनही मागण्या मान्य न झाल्याने आज दिनांक 20 पासून बाजार समित्या बेमुदत बंद करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला. सरकारच्या धोरणांचा निषेध करून आजपासून कांदा व्यापाऱ्यांनी लिलावामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीमध्ये कांदा लिलाव आजपासून […]