आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 4501 1000 2700 1900 अकोला — क्विंटल 364 1500 2400 1900 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 14859 800 2400 1600 सातारा — क्विंटल 365 1000 2300 1650 हिंगणा — क्विंटल 2 1800 1800 1800 कराड […]
घरबसल्या तहसीलदार यांचेकडील उत्पन्न दाखला मोबाईलवरून असा काढा ? पहा सविस्तर ..

उत्पन्नाचा दाखला शासकीय कामासाठी, शैक्षणिक कामासाठी, किंवा एखाद्या योजनेचा लाभ घेण्यासाठी बरेचदा उत्पन्नाचा दाखला (इन्कम सर्टिफिकेट) मागितले जाते . हा उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी काय प्रोसेस करावी लागते याबद्दल आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया. तहसीलदार यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला शैक्षणिक योजना तसेच इतर कामासाठी लागतो. उत्पन्नाचा दाखला म्हणजे कुटुंबाचे वर्षाचे सर्व ठिकाणावरून मिळणारे आर्थिक उत्पन्न हे या […]
राज्याच्या कोणकोणत्या भागात पाऊस पडणार?; पाहा हवामान अंदाज?

विश्रांती दिलेल्या पावसाने राज्यामध्ये हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसापासून राज्याच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुढील दोन ते तीन दिवसात उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मुंबई व ठाण्यात ढगाळ वातावरण सह अधून मधून […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले अकोला — क्विंटल 26 10000 15000 14000 जळगाव — क्विंटल 22 6000 10000 7500 औरंगाबाद — क्विंटल 15 4000 8000 6000 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 10 7500 8000 7800 पाटन — क्विंटल 3 3500 5500 4500 श्रीरामपूर — क्विंटल […]
परराज्यातून म्हैस खरेदी करताय? तर अनुदानात होणार इतक्या हजारांची वाढ, पहा सविस्तर ..

गोकुळशी संलग्न दूध उत्पादकांना पर राज्यातील म्हैस खरेदी अनुदानात पाच हजार रुपयांची वाढ केल्याची घोषणा संघाने अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केली. म्हैस दूध वाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून दूध व्यवस्थापन संस्थांच्या म्हैस खर्च प्रति लिटर 80 पैसे वाढ करणार असून आता 2.20 रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना दूध फरका पोटी 104 कोटी रक्कम देणार असल्याचे अध्यक्ष […]
राज्य सरकारचा मोठा निर्णय; राज्याबाहेर ऊस नेण्यास बंदी, शेतकरी संघटनांचा कडाडून विरोध..

साखर कारखानदाराकडून परराज्यातील कारखान्यांना ऊस घालवण्यास बंदीचे आदेश घातले आहेत. या निर्णयाला शेतकरी संघटनांनी कडकडून विरोध केला आहे.बाहेरील राज्यात ऊस घालण्यास राज्य सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी याबाबत आदेश काढले आहेत . यंदाच्या मोसमांमध्ये राज्यातील उसाची तोळामासाची परिस्थिती पाहता राज्यातील साखर कारखान्यांकडून परराज्यातील कारखान्यांना ऊस घालण्यास बंदीचे आदेश काढण्यात […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमित्त भाजपचा मेगा प्लॅन; या खास योजनाही सुरू करणार!

केंद्र सरकारच्या वतीने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. भारतीय जनता पक्षाने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मेघा प्लॅन आखला असून विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भाजपचे कार्यालय सचिव शिवशक्ती नाथ बक्षी यांनी शुक्रवारी या संदर्भात माहिती देत असताना पंतप्रधान आवास योजना पीएम वेंडर आत्मनिर्भर निधी […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3939 1000 2400 1700 अकोला — क्विंटल 344 1500 2400 2300 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 8013 900 2400 1650 खेड-चाकण — क्विंटल 200 1000 2000 1500 दौंड-केडगाव — क्विंटल 4605 1000 2600 2100 जुन्नर […]
मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीत घोषणांचा वर्षाव होणार, कोणत्या विभागाने किती निधीचा प्रस्ताव पाठवला?

मराठवाड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 40 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे. सर्व विभागाने शनिवारी संभाजीनगरमध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी वेगवेगळे प्रस्ताव पाठवले आहेत. यावर निर्णय होणार आहेत राज्य मंत्रिमंडळाची या आठवड्यातील बैठक 16 सप्टेंबरला मराठवाड्यात होणार आहे . बैठकीसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषणांचा वर्षाव होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत 40,000 […]
जन्माचा दाखला आता, आधारपेक्षाही महत्त्वाचा १ ऑक्टोबर पासून ‘एक देश एक दाखला’ हा नवीन कायदा लागू …

वाहन चालक परवाना, विवाह नोंदणी, मतदान ओळखपत्र, शाळेतील प्रवेश, पासपोर्ट इत्यादीसाठी तुम्ही अर्ज करत असाल तर ही बातमी फार महत्त्वाची आहे. या कामांसाठी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्राची आता महत्त्व वाढणार आहे. एक ऑक्टोंबर पासून अनेक ठिकाणी आता जन्म प्रमाणपत्राचा वापर अत्यावश्यक कागदपत्र म्हणून होणार आहे . जन्म आणि मृत्यू नोंदणी संशोधन विधेयकाला राष्ट्रपतींनी देखील मंजुरी […]